Ladki Bahin Yojana Agust installment update
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय महिलांसाठी सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना’ राज्यभरात ठिकठिकाणी पोहचली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयेचा लाभ मिळत असतो.
पंधराशे रुपये पात्र महिलांच्या बैंक खात्यामध्ये थेट जमा केली जाते. लाडकी बहीण योजनेमध्ये प्रत्येक महिन्याचा हप्ता हा 15 तारखेला दिला जातो परंतु काही महिन्यापासून प्रत्येक महिन्याचा हप्ता हा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये देण्यात येत आहे मागील जुलै महिन्याचा हप्ता हा ऑगस्ट 9 रोजी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरती देण्यात आला होता परंतु ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधीही याबद्दल अपडेट घेऊया.(Ladki Bahin Yojana Agust installment update )

Ladki Bahin Yojana maharastra gov .in
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

लाडकी बहिण योजना
लाडकी बहिण योजनेमध्ये आतापर्यंत 13 हप्त्याचे वितरण हे पूर्णपणे पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत प्रति महिना 1500 रुपये प्रमाणे 19 हजार 500 रुपये त्यांच्या बॅंकेत जमा झाले.
जून महिन्यानंतर चौकशीसाठी पात्र 26 लाख 34 हजार महिलाची पूर्णपणे चौकशी केली असता त्यामधील या महिला पात्र होतील त्या महिलांना लाभ मिळेल आणि ज्या महिला अपात्र झाल्या आहेत त्या महिलांना या योजनेतून बाद करण्यात येईल. जून महिन्याची पात्र यादी आणि जुलै महिन्याची पात्र यादी महिला व बाल विकास विभागाकडे पाठवण्यात आली आहे. आता या पात्र महिलांना ऑगस्ट महिन्याचा पण लाभ मिळेल.

ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळेल
लाडकी बहीण योजनेमध्ये आता सर्वेकडे चर्चा सुरू आहे ती ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे असे दोन महिन्याची मिळून एकत्रितपणे 3000 रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणार परंतु अशी अधिकृतपणे कुठेही घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही.
लाडकी बहीण योजनेच्या महिला पात्र आहे त्या महिलांना सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मिळण्याची दाट शक्यता असते कारण काही महिन्यापासून प्रत्येक महिन्याचा हप्ता हा पुढील महिन्याचा पहिल्या आठवड्यामध्ये दिला जातो तसेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा अनंत चतुर्थीच्या म्हणजेच 8 ऑगस्ट पासून जमा होण्याची दाट शक्यता आहे.

एकत्रितपणे ऑगस्ट आणि सप्टेंबर 3000 रुपये मिळतील
लाडकी बहिण योजनेमध्ये कालच नवीन जीआर आला संजय गांधी निराधार योजना मध्ये ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना प्रति महिन्यात 1500 रुपयांचा लाभ मिळत होता ते वाढवून राज्य सरकारने आता तो 1500 रुपये करण्याचा निर्णय घेतलेला आहे हे लाडक्या बहिणीसाठी मोठी अपडेट आहे.
परंतु ऑगस्ट महिना संपूनही सप्टेंबर महिना लागला असून अजूनही ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी वितरित होणार याबद्दल मंत्री आदिती तटकरे यांनी कोणतीही घोषणा केली नाही. सुत्राच्या माहितीनुसार ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे दोन्ही महिन्याचे एकत्रितपणे तीन हजार रुपये मिळणार अशी चर्चा चालू आहे.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
Aditi tai namshkar mala aata paryant july che paise aale 1500 rupees August che paise kadhi yetil Thane west pawarnagar
मला अजून August mahinyache paise nahi milalet pls bagha