Ladki Bahin Yojana Agust Hapta 1500 Out :
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्याने सुरू केलेली महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र महिन्यांनी महिलांना दर महिन्याला 1500 रुपयेची आर्थिक मदत केली जाते लाडकी बहिण योजना ही मागील वर्षी जून 2024 रोजी सुरू करण्यात आली होती या योजनेच्या उद्देश म्हणजे गरीब आणि गरजू महिलांचे सक्षमीकरण करण्याचा उद्देश आहे.
आतापर्यंत 13 हप्त्याचे वितरण पूर्णपणे प्रति महिना 1500 रुपये प्रमाणे सर्व लाभार्थी महिलांच्या बँकात जमा झालेले आहेत आता सर्व महिलांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येईल याकडे लक्ष लागले आहे. ऑगस्ट महिन्याच्या आपल्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.(Ladki Bahin Yojana Agust Hapta 1500 Out )

ladki bahin.maharashtra.gov.in login
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

लाडकी बहिण योजना
लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 13 हप्त्याचे वितरण पूर्णपणे झाले आहे म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे जुलै महिन्याचा हप्ता हा रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावरती ऑगस्ट महिन्यात देण्यात आला होता परंतु ऑगस्ट महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिना संपला तरी पण जमा झाला नव्हता त्यामुळे सर्व महिला चिंतेमध्ये होत्या आता पात्र महिलांसाठी खुशखबर आहे ती ऑगस्ट महिन्याचा हप्ता आज पासून वितरणास सुरुवात झालेली आहे.
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी काल आपल्या क्स पोस्ट वरती स्पष्टपणे सांगितले आहे की 11 सप्टेंबर रोजी पासून ऑगस्ट महिन्याचा हप्ता 1500 रुपये वितरणाचा कार्यक्रम सुरू होईल.

ऑगस्ट महिन्याचा हप्ता कोणत्या महिलांना किती रुपये मिळतील
लाडकी बहीण योजनेमध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता 11 सप्टेंबर म्हणजेच आजपासून पासून वितरित करण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा ज्या महिलांचे अर्जाची पडताळणी प्रक्रिया पूर्णपणे झाली आहे त्याच महिलांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार आहे.
लाडकी बहिण योजनेमध्ये जून महिन्यापासून अर्जाची कठोरपणे चौकशी केली असता जवळपास 26 लाख 34 हजार महिलांचे अर्ज हे चौकशीसाठी पात्र झाले होते त्यामध्ये त्या अर्जाची सखोल चौकशी करण्यासाठी काही वेळ लागला होता त्यामुळे काही महिलांना जून – जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नाही ज्या महिलाची पूर्णपणे अर्जाची चौकशी झाली आहे त्यामध्ये ज्या महिला पात्र झालेले आहेत त्याच महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये हप्ता मिळणार आहे. आणि ज्या महिला अगोदर पासून लाडकी बहीण योजनेच्या निकशामध्ये पूर्णपणे बसतात त्याच महिलांना यापुढे पण हप्ता येणार आहे.

ऑगस्ट महिन्याचा हप्ता – अदिती तटकरे
लाडकी बहीण योजनेमध्ये खूप दिवसानंतर म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबर महिन्याचे दोन आठवडे होत असून सुद्धा ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला नव्हता परंतु आज पासून ऑगस्ट महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात झालेली आहे असे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या क्स पोस्ट वरती स्पष्टपणे सांगितले आहे.

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
October mahinyache peaise ale nahi aahet sir
Sorry saptembar mahinyache sir
Solapur cha ala ka kadi yetahe
Pan kadhi milanar
July 2025 che aale 1500 but aug & sep che ajun nahi aale mage pan asach zal aani eka mahinyache aalech nahi as ka please sir cheqe kara🙏