Ladki Bahin Yojana 3000 Hafta : मार्चच्या हप्ता कोणत्याही क्षणी खात्यात खटाखट जमा व होळी बोनस सुद्धा Ladki Bahin Yojana 9 Hafta Aditi Tatkare

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Feb Installment Date

Ladki Bahin Yojana 8th Installment Date Maharashtra : महाराष्ट्र शासनाचे महिलांसाठी सुरुवात केलेली माझी लाडकी बहीण योजना राज्यभरात सुपरहिट ठरली आहे, ही योजना विधानसभा निवडणुकीदरम्यान गेम चेंजर ठरली व महायुती सरकारला भरघोस यश मिळाले.
राज्य शासनातर्फे राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 7 हप्ते वितरित करण्यात आले, यादरम्यान पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपये देण्यात आले.
फेब्रुवारी महिन्याच्या हप्ता हा मार्च महिन्याच्या हप्ता सोबत एकत्रित देण्यात येणार आहे, तर जाणून घेऊया याबद्दल महिला व बाल विकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी विधानसभेत काय माहिती दिली.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

लाडकी बहिणीला मिळणार एकत्रित 3000 हजार रुपयांच्या हप्ता | Ladki Bahin Yojana 8th Installment Date

Ladki Bahin Yojana 8th February Installment

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्याच्या हप्ता मार्च महिन्यात महिला दिनाच्या 8 मार्च पूर्वसंध्यापासून सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक त्या जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानसभेत प्रश्न उत्तराला माहिती देताना महिला व बालविकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी सांगितले की महिला दिनाच्या पूर्वसंध्यापासून सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या एकूण 3000 तीन हजार रुपयांच्या हप्ता एकत्रित त्यांच्या आधार डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. (Ladki Bahin Yojana 9 Hafta Date)
त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या आठवा हप्ता व मार्च महिन्याच्या नववा हप्ता एकत्रित लाभार्थी महिलांना मिळणार असल्यामुळे त्यांच्या मनात आनंद झाला आहे.
त्याचप्रमाणे जानेवारी महिन्यात एकूण दोन कोटी चाळीस लाख महिलांना लाडकी बहीणीला सातवा हप्ता वितरित करण्यात आला होता.
पण आता मार्चमध्ये एकूण 2 कोटी ५१ लाख पात्र लाभार्थी महिलांना मार्च महिन्याच्या नववा हप्ता वितरित करण्यात येणार आहे.

या महिलांना मिळणार 4500 रुपये हफ्ता | Ladki Bahin Yojana 9 Hafta Date

Ladki Bahin Yojana 8th February Installment

मुख्यमंत्री माझी लाडकी योजना मध्ये काही महिलांना जनवरी महिन्याच्या सातवा हप्त्या पासून वंचित रहावे लागले होते, अशा पात्र महिलांना आता जानेवारी फरवरी मार्च मिळून एकूण 4500 च्या हप्ता एकत्रित देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. (Ladki Bahin Yojana Installment Date )

या लाभार्थी महिला होणार लाडकी लाडकी बहिण योजनेत अपात्र | Ladki Bahin Yojana Patrata Yadi

लाडकी बहीण योजना सुरू करताना शासनाने काही निकष निश्चित केले होते, काही लाभार्थी महिलांनी निकषांच्या बाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे.अशा महिलांच्या अर्जाची पुनर् तपासणी करण्यात येणार आहे.
ज्या महिलांचे परिवाराची वार्षिक उत्पन्न आणि 2.50 लाखापेक्षा जास्त तसेच ज्या महिलांचे नावे चार चाकी वाहन आहे.
त्यांना या योजनेमध्ये बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार आहे तर बघूया लाडकी बहीण योजनेचे काय निकष आहेत.

लाडकी बहीण योजनेचे निकष काय?

  • -21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार.
  • -ज्या कुटुंबाचे/महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना लाभ मिळणार नाही.
  • -ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन असेल त्या अपात्र ठरतील.
  • -कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही.
  • -ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
  • -संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही. (Ladki Bahin Yojana )
  • -ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असतील, त्यांनाही लाभ मिळणार नाही.

Ladki Bahin Yojana 9 Hafta Faqs

लाडकी बहीण योजनेचा नववा हप्ता कधी मिळणार?

लाडकी बहिणीचा नववा हप्ता ८ मार्चपासून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे. Ladki Bahin Yojana 9 Hafta Date

लाडकी बहीण योजनेचा नववा हप्ता किती रुपये मिळणार?

Ladki Bahin Yojana 9 Hafta लाडकी बहीण योजनेच्या नववा हप्तात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या एकत्रित 3000 रुपये लाभ मिळणार आहे.

Ladki Bahin Yojana 3.0 Registration?

2025 मध्ये पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू करण्याचा विचार महिला बाल विकास विभाग व राज्य सरकार करू शकते. Ladki Bahin Yojana 3.0 Online Apply

Ladki Bahin Yojana February पैसे कधी जमा होणार?

फेब्रुवारी चा हप्ता मार्च महिन्यात महिला दिनाच्या 8 मार्च पासून सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment