Ladki Bahin Yojana 8th installment 1500 Rupaye Release
Ladki Bahin Yojana 8th installment list : महाराष्ट्र सरकारची सर्वात चर्चेत असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना राज्य सरकार 1500 रुपये दर महिन्याला देत आहे या योजनेमुळे राज्यभरात महिला आनंदीत आहे. आणि सरकार येत्या 8 दिवसामध्ये फेब्रुवारीचा हप्ता 1500 रुपये या योजनेचा 8 वा हप्ता महिलांच्या बैंक खात्यात जमा करणार आहे. सरकारकडून या योजनेच्या मंजूर अर्जाची पडताळणी केली जाणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे त्यामध्ये ज्या महिला योजनेच्या निकषांमध्ये बसणार नाहीत अशा महिलांना या योजनेतून कायमस्वरूपी वगळणार आहेत. तर या योजनेचा 8 वा हप्ता कोणकोणत्या महिलांना मिळणार त्यासाठी कोणत्या महिला पात्र आहेत या संबंधित सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत.

Ladki Bahin Yojana अजितदादा यांनी दिली महत्त्वाची अपडेट
येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत यामुळे लाभार्थी महिलांना मोठा दिलासा या ठिकाणी भेटलेला आहे कारण की 8 व्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होतात, जानेवारीचा जो हफ्ता भेटला त्याच्यानंतर पूर्ण महिना या ठिकाणी संपत आलेला आहे. मात्र 8 वा हप्ता भेटले नव्हता आणि अधिकृत घोषणा देखील केली नव्हती की तर काल एका भाषनामध्ये स्वतः या उपमुख्यमंत्र्यांनी अजितदादा यांनी या ठिकाणी महत्त्वाचा अपडेट दिलेला आहे.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले पुढचे 8 दिवसामध्ये हप्त्याचे वितरण होइल त्यासाठी मी 3 हजार 500 कोटी रुपयांच्या चेक वरती साइन झालेली आहे. 8 वा हप्ता वाटप करण्यासाठी तर जवळपास जानेवारीमध्ये 2 कोटी 41 लाख आकडा होता तेवढाच लाडक्या बहिणींना पैसे भेटले होते त्यामध्ये फक्त 5 लाख लाडक्या बहिणी कमी होतील तोच कोटीमध्ये आकडा असेल आणि त्याना ८व हप्ता 1500 रुपये लाडक्या बहिणींना वाटप केला जाईल. त्यासाठी 3500 कोटी रुपये या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. 8 वा हप्ता वाटप करण्यासाठी म्हणजेच टप्प्याटप्प्याने तुम्हाला या ठिकाणी 24 तारखेपासून पैसे भेटायला सुरुवात होईल. 24 तारखेला सोमवार येतो म्हणजे या दिवशी देखील बँका चालू असणार आहेत त्यानंतर 25, 26, 27 आणि 28 तारीख शुक्रवार पर्यंत तुम्हाला सर्व पैसे तुमच्या बैंक खात्यात ८व्या हप्त्याचे 1500 रुपये येऊन जातील.
Ladki Bahin Yojana वाढीव हप्ता 2100 रुपये कधी येतील
महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना प्रसिद्ध झाली लाडकी बहीण योजनेत पहिल्यांदा दर महिन्याला पंधराशे रुपये देखील दिले जाऊ लागले परंतु लाडकी बहीण योजनेत महिलांना 2100 रुपयांची प्रतिशा आहे कारण की निवडणुकीच्या दरम्यान प्रचार सभादरम्याने 2100 रुपयाची घोषणा करण्यात आलेली होती. याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे.
लाडकी बहीण योजनेत महिलांना 2100 रुपये देण्याची घोषणा 1 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जातो अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार याबाबत घोषणा करू शकतात. लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये मिळण्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. लाडकी बहिण योजनेत जर महिलांना 2100 रुपये मिळाले तर हा त्यांच्यासाठी मोठा आधार असणारे कारण की 1500 वरून डायरेक्ट 600 रुपयांनी त्यामध्ये वाढ केली जाणारे आणि हे लाडक्या बहिणीसाठी खुशखबर असणार तर अर्थसंकल्प मध्ये ही घोषणा होऊ शकते म्हणजेच एप्रिल महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये भेटायला सुरुवात होऊ शकते.

अपात्र लाडक्या बहिंनीकडून आतापर्यंतचा निधी परत घेणार नाही -अजितदादा
महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना प्रसिद्ध झाली. लाडकी बहीण योजनेत 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत अशी सरकारने अधिकृत त्यांची घोषणा केलेली आहे.
परंतु अपात्र लाडक्या बहिणीचे पैसे मात्र परत घेतले जाणार नाहीत. लाडकी बहिण योजनेमध्ये ज्या पहिल्या जुन्या अटी आणि शर्ती आहेत त्यानुसार जे निकष आहेत त्यामध्ये ज्या महिला बसत नाहीत त्यांना योजनेतून वगळण्यात आलेले आहे. यामध्ये असलेल्या वयाची अटीत न बसणाऱ्या महिलांचा समावेश आहे काही महिला इतर योजनांचा लाभ घेत आहेत त्यासोबत काही महिलांकडे चार चाकी वाहन असल्याचे आढळून आलेले त्यामुळे या ठिकाणी त्या पाच लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आल्या आहेत. लाडकी बहीण योजनेची जे निधी वाटप करण्यात आलेल्या आतापर्यंत डिसेंबर महिन्यापर्यंतचा 10,500 रुपये 7 हप्याचा निधी त्यांच्याकडून तो परत मात्र घेतला जाणार नाही अशी देखील माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे .


With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Ladki ban Mala paisa aale nahi kahi karu ayek pan rupees
Mere paisa nhi aye