Ladki Bahin Yojana : जानेवारी 7th Installment 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात, ह्या महिला अपात्र

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana 7th Installment Todays update

Ladki Bahin Yojana महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेतून राज्यातील महिलांना भरीव आर्थिक मदत करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, सरकार महिला लाभार्थ्यांना दरमहा ₹ 1500 ची आर्थिक मदत पुरवते. महिलांना स्वावलंबी बनवून त्यांचे आर्थिक जीवन सुसह्य करणे हा या योजनेचा उद्देश आहे. आतापर्यंत या योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यावर 6 हप्ते पाठवण्यात आले असून, आता राज्य सरकार 7 वा हप्ता पाठवण्याची सुरुवात आज पासून झाली आहे. चला या योजनेबद्दल सविस्तर माहिती बघुया.

how to check ladki bahin yojana money status

लाडकी बहिण योजनेचे जवळपास सहा हप्ते सर्व महिलांच्या बैंक खात्यामध्ये 1500 रुपये प्रमाने प्रति महिना जमा देखील झालेले आहेत. त्याच्यानंतर आता सातवा हफ्ता तो हप्ता सुद्धा सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास आज पासून सुरुवात झाली आहे. यामध्ये जे बँक पोस्ट पेमेंट बँक या बँकेमध्ये सर्वात प्रथम janevari महिन्याचा हप्ता 1500 रुपये जमा होइल. राज्यातील सर्व महिलांच्या पात्र खात्यामध्ये जमा होणार आजपासून सुरुवात झालेली आहे.

Ladki Bahin Yojana लाडकी बहिण योजनेचे बाकी हप्ते पण येणार

26 जानेवारी पर्यंत जे काय उर्वरित महिला असतील त्याच्या सर्व महिलांच्या बैंक खात्यामध्ये हप्ते जैम अहोनर आहेत . आता याच्यानंतर याच्यामध्ये अशा काही महिला आहेत की ज्याना 7500 रुपये, कोणत्या महिला 10000 रुपये किंवा कोणत्या महिलाना 3000 रुपये असे पैसे जमा होणार आहेत याचं कारण अस की ज्या महिलांना आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नाही तर अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये जमा होणार आहेत.आणि ज्या महिलांची 1,2 ,3 ,4 हफ्ते बाकी आहेत आशा महिलानातय नुसार बाकी रक्कम या जानेवारी महिन्याच्या हप्त्या मध्ये येणार आहे.

तर अशा सर्व महिलाना जेवढे पैसे बाकी आहेत ते सर्व पैसे म्हणजे जेवढे हप्ते बाकी आहेत ते सुद्धा या येणाऱ्या हप्त्या मधे जमा होणार आहेत.ज्यांचा आधार लिंक होतं नवत पण आता आधार लिंक झालेल आहे आशा पण महिलांचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. अशा सुद्धा सर्व महिन्याच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात आज पासून झाली. लाडकी बहिण योजनेमधील आशा काही महिला आहेत ज्या कोणत्या न कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत म्हणजे महिला पंतप्रधान महिला संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत लाभ किवा पगार घेत असतात त्याना आता या लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नहिय.

Ladki Bahin Yojana लाडकी बहिण योजना अर्जाची छाननी होणार

लाडकी बहीण योजनेतील अर्जाची पडताळणी सुरू झालेले आहे. राज्य सरकारने आता या जानेवारी महिन्याच्या हत्यापासून ज्या महिलांनी योजनेचा निकषामध्ये न बसता पण फायदा घेतला आहे अशा महिलांना अपात्र करणार आहे. आणि त्यांच्या आतापर्यंत मिळालेल्या हप्त्याची पण वसुली राज्य सरकार करणार आहे. आशा काही महिला आहेत की ज्या महिला सक्षम आहेत अशा सर्व महिलांनी स्वतःहून आपले अर्ज मागे घ्यावेत असे आव्अहान महिला मंत्सूरी अदिती तटकरे यांनी केले आहे. लाडकी bahin योजने अंतर्गत राज्यातील जवळपास चार ते पाच हजार महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन आपला अर्ज मागे घेतला आहे.

लाडकी बहिण योजनेचे नविन फॉर्म चालू होणार का तर अशा प्रकारची कोणतीही माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आला नाही चालू होणारे तर ज्याप्रमाणे किसान योजनेचे अर्ज नवीन चालू आहेत तसेच प्रकारे त्या योजनेचे सुद्धा काही कलानंतर लवकर चालू होणार आहेत.

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana अपात्र लाडली बहिंनीवर कारवाही होइल ?

मंत्री अदिति तटकरे ने सांगितले, परिवहन विभाग आणि आयकर विभागासह मिलकर-वेरिफिकेशन केले जात आहे. हे सतत चालू आहे. पैसा सरकारी खजाने होईल. इतर सार्वजनिक योजनेसाठी वापरला जाईल. त्यांना लाभार्थी महिलांकडून अपील आहे की जर काही कारणास्तव योजना असेल तर ते स्वतःच पुढे पैसे परत करतील. तथापि, ते अपात्र महिलांकडून पैसे वसूल करण्यासाठी कायदेशीर कारवाईबद्दल माहिती नाही.

Ladki Bahin Yojana माझी लाडकी बहन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

बँकेचे पासबुक

उत्पन्नाचा दाखला.

पत्त्याचा पुरावा

ओळखपत्र.

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana लाडकी बहिण योजनेची योजनेची पात्रता

  1. कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2.4 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
  2. कुटुंबातील कोणताही व्यक्ती आयकर दाता म्हणजेच इन्कम टॅक्स भरणारा नसावा.
  3. शासनामार्फत राबवलेल्या अन्य इतर 1500 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळत असलेल्या योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
  4. वयाची किमान 21 वर्षे व कमाल 65 वर्षे असावी.
  5. कुटुंबातील व्यक्ती हा विद्यमान आमदार किंवा खासदार नसावा.
  6. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे चार चाकी वाहन नसावी (ट्रॅक्टर वगळता)
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

1 thought on “Ladki Bahin Yojana : जानेवारी 7th Installment 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात, ह्या महिला अपात्र”

  1. 15 October la from bharala hota sir pn mala aajunhi ek pn hafta ek pn rupaye aale nahi aahet yojneche…..yojnechya patratet mi asunhi mala ek rupya milala nahi aahe please kahitri reply Kara hyavr

    Reply

Leave a Comment