Ladki Bahin Yojana 7th Installment Date
Ladki Bahin Yojana 7th Installment Date: महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्रासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना आतापर्यंत सहा हफ्ते त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांची संख्या तब्बल दोन कोटी चाळीस लाख पेक्षा जास्त आहे.
अश्यातच महायुती सरकारने घोषणा केली होती की राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मानधन 2100 रुपये करण्यात येणार अशी घोषणा केली होती.(Ladki Bahin Yojana January Installment Date)
जनवरी महिन्याच्या सातवा हप्ता कधी मिळणार तसेच 2100 रुपये हप्ता कधी जमा होणारा याबद्दल सर्व महिलांना आता उत्सुकता आहे, तर जाणून घेऊया या पोस्ट मध्ये आपण सर्व माहिती विस्तार मध्ये.
जानेवारी महिन्याच्या हप्ता लाडक्या बहिणींना कधी मिळणार | Ladki Bahin Yojana January Installment Date
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेच्या माध्यमातून 1500 रुपये मानधन दिले जाते.
आतापर्यंत डिसेंबर महिन्यात 6 हफ्ते लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात जमा करण्यात आले आहे.
सरकार स्थापन झाल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात संपल्यानंतर सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा केले. (Ladki Bahin Yojana Next Installment)
आता जानेवारी महिन्याच्या सातवा हप्ता कधी येणार याबद्दल माहिती समोर येत आहे, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मकरसंक्रांतीच्या दिवशी पासून सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास सुरुवात होऊ शकते.
जानेवारी महिन्यात सातवा हप्ता 1500 की 2100 ? | Ladki Bahin Yojana 7th Installment Update
माझी लाडकी बहीण योजने मध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती की, सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मानधन वाढवून 2100 रुपये करण्यात येणार आहे. (Ladki Bahin Yojana 2100 Hafta)
याबाबत उप मुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले की राज्याच्या अर्थसंकल्प मार्च महिन्यात सादर होणार आहे, त्यात योजनेबद्दल वाढीव हप्ता तरतूद करण्यात येणार आहे.
या महिलां होणार अपात्र | Ladki Bahin Yojana Online Registration
लाडकी बहीण योजनेच्या निकष मध्ये शासनाने नमुद केलेल्या निकषा नुसार एकादी व्यक्ती या योजनेच्या लाभ घेत असल्याचे आढळून आले तर अशा महिलांना या योजनेमध्ये अपात्र ठरविण्यात येणार आहे.
तसेच लाडकी बहीण योजनेच्या लाभ घेणाऱ्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल जसं पीएम किसान सम्मान योजना, नमो शेतकरी योजना फायदा घेत असतील तर त्या अपात्र ठरणार, यामध्ये ऐवळ एकच योजनेच्या फायदा मिळणार आहे.
लाडकी बहीण योजनेचे निकष काय? ladki bahin yojana next payment date
- -21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार.
- -ज्या कुटुंबाचे/महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना लाभ मिळणार नाही.
- -ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन असेल त्या अपात्र ठरतील.
- -कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही.
- -ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
- -संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही. (Ladki bahin yojana )
- -ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असतील, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
2100 rupayasthi parat dusra araj bhraycha ahe ka aani te kadhi miltil
Mi form bharla aahe pn kahich riplay nahi aas ka pn Jana garaj aahe tyana tari dile pahije na tumi pese aami vedya sarkh vat bagtoy ladki bahini che pese yetil aas nahi Kel pahije na tumi
Rupees send1500