Ladki Bahin Yojana 7 th installment 1500 rupaye update
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण महाराष्ट्र सरकारची एक महत्वपूर्ण कल्याणकारी योजना आहे. ही योजना आरंभ जून 2024 मध्ये केली होती. त्यांचा मुख्य उद्देश राज्याची गरीब आणि गरजू महिलांना आर्थिक मदत देना आहे. ही योजना अंतर्गत पात्र महिलांना 1500 रुपये रक्कम आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे हा साधारणपणे 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये वितरित केलेला होता. या महिन्याचा जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ रुपये 1500 आहे डीबीटी करणार आहे ते 26 जानेवारी च्या आत त्याची सुरुवात उद्या पासून होऊ शकते.
आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणीच्या जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे 26 जानेवारी होईल आणि तीन ते चार दिवस त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल. त्यामुळे दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो त्यामुळे या महिन्यामध्ये पण लाभ 1500 रुपये जो आहे तो 26 जानेवारी च्या आत त्याची वितरणाची सुरुवात होणार आहे.
Ladki Bahin Yojana जानेवारी महिन्यासाठी 3690 कोटीची रुपये -अदिती तटकरे
जानेवारी महिन्याचा जो लाभ आहे 1500 रुपये वितरणासाठी जी रक्साकम लगत आहे ती रक्धाकम मिलाली आहे. राज्य सरकारला 3690 कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थ विभागाकडून प्राप्त झालेली आहे. जानेवारी महिन्याचा जो लाभ आहे 1500 रुपये या व्यतिरिक्त सुद्धा फेब्रुवारी महिन्याच सुद्धा लाभ आहे 1500 रुपये हे सुधा देण्याच्या तयारी त्या निमित्ताने करत आहोत. कारण मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याच्यामुळे साधारणपणे जानेवारी महिन्याचा लाभ हा 26 जानेवारीच्या अगोदर डीबीटी करायला सुरुवात करून या महिन्याच्या तीन-चार दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच लाडक्या बहिणीच्या बैंक खात्यात जमा होइल.
ladki bahin yojana लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी
महिलांनी बालविकास मंत्रालयाकडून लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी सुरू आहे. परिवहन विभागासोबत चालू आहे उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ते सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत या व्यतिरिक्त जे राज्याच्या बाहेरचा लग्न होऊन गेलेल्या वगैरे किंवा राहायला गेले असतील. किंवा सरकारी नोकरीमध्ये या कालावधीमध्ये चार पाच महिन्याचे लागलेले हे एका बाजूला विभागाच्या मदतीने आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहेत.
Ladki Bahin Yojana पात्रता
1.कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2.4 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. |
2.कुटुंबातील कोणताही व्यक्ती आयकर दाता म्हणजेच इन्कम टॅक्स भरणारा नसावा. |
3.शासनामार्फत राबवलेल्या अन्य इतर 1500 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळत असलेल्या योजनांचा लाभ घेतलेला नसावा. |
4.वयाची किमान 21 वर्षे व कमाल 65 वर्षे असावी. |
5.कुटुंबातील व्यक्ती हा विद्यमान आमदार किंवा खासदार नसावा. |
6.कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीकडे चार चाकी वाहन नसावी (ट्रॅक्टर वगळता) |
Ladki Bahin Yojana साडेचार हजार लाडक्या बहिणींण स्वतःहून अर्ज मागे घेतला
साडेचार हजार लाडक्या बहिण स्वतःहून पुढे आलेले आहेत या व्यतिरिक्त क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये येणार आहेत ते वेगळेच आहेत दरम्यान सरकारच्या नव्या नियमावर विरोधकांनी सवाल उपस्थित केले मतांसाठी सरसकट अर्ज मंजूर केले आता त्रुटी का काढल्या जात.शासनाला ते रिटर्न करत आहेत अशाच पद्धतीने ज्यांनी चुकीच्या पद्धतीने घेतलेले आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीने जो लाभ आहे to return घेतला जाणार आहे.
Ladki Bahin Yojana छगन भुजबळ यांनी काय म्हटले होते
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही गरीब कुटुंबासाठी व गरीब महिलांना आर्थिक मदत किंवा त्यांना सक्षमीकरणासाठी ही योजना राबविण्यात आलेली आहे आणि या योजनेचा लाभ हा गरीब कुटुंबातील महिलांनाच मिळावा यासाठी ही योजना प्रतिमा पंधराशे रुपये देत झालेली आहे परंतु या योजनेमध्ये खूप महिलांनी त्यांच्या घरी चार चाकी गाडी असताना सुद्धा किंवा त्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असताना सुद्धा या योजनेचा लाभ घेतला आहे अशा महिला या योजनेमध्ये किंवा या योजनेच्या नियमांमध्ये बसत नाहीत त्यामुळे त्यांनी आपले या योजनेतील नाव हे स्वतः काढले पाहिजे किंवा त्यांना राज्य सरकारने या योजनेतून बात केले पाहिजे नाहीतर सरकारने अशा महिलांना आतापर्यंतचा लाभ दिलेला आहे तो लाभ परत घ्यावा असेही त्यांनी काल स्पष्टपणे सांगितले.
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
फोर विलर लोन वर घेऊन उदरनिर्वाह करणारे आहेत त्यांनी काय करायचं त्यांना सूट हवी आहे लोकल भांडी करून वडाप वाले आहेत त्यांचं काय मग विचार करायला हवा यांचा लाख सुद्धा उत्पन्न नाही असे आहेत त्यांनी लोन वर चार चाकी घेऊन आपला निर्वाह करत आहेत