Ladki Bahin Yojana 6th installment 2100 rupaye
राज्यातील महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा बराच बोलबाला असून या योजनेचा आत्तापर्यंत राज्यातील कोट्यवधी महिलांनी लाभ घेतला आहे. जुले महिन्यात सादर झालेल्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली. त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत आहेत आत्तापर्यत 2 कोटींहून अधिक महिलांन योजनेचा लाभ घेतला असून दर महिन्याला त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे जमा झाले असून दिवाळीच्या तोंडावरही महिलांना मोठा दिलास मिळाला आहे .
महायुतीच सरकार आलंय म्हणजे लगेच आपल्याला आता येत्या डिसेंबर महिन्यापासून 2100 रुपये मिळणार का तर तसं नाही. 2100 रुपये आपल्याला डिसेंबर महिन्यापासून मिळणार नाहीत हे सर्वप्रथम लक्षात घ्या. आता डिसेंबर मध्ये जो काही 6th Installment हप्ता लाडकी बहीण योजनेचा आपल्या खात्यामध्ये जमा होईल तो मात्र 1500 रुपये जमा होईल.
Ladki Bahin Yojana या जिल्ह्यांतील महिलांना लवकर मिळणार पैसे Women in these districts will get money soon
तुमच्या कुटुंबीयांना लाडकी शासनाच्या अनेक योजना येत आहेत लाडकी बहीण योजनेसोबतच विश्वकर्मा योजना असेल किंवा लखपती दीदी योजना असेल अनेक योजना हे त्यातून मोफत सायकली मिळत आहेत मोफत स्कुटी मिळत आहेत मुलींच्या नावाने 1 लाख रुपयांची ठेवू शकता कडून ठेवली जात आहे व मोफत शिलाई मशीन मिळत आहेत तुमचा रोजचा स्वयंपाक करण्यासाठीची सोलरची किट सुद्धा मिळत आहे तर त्या योजना जर तुम्हाला ठाऊक नसतील आणि जर त्या योजनांचा लाभ तुम्हाला घ्या.
सिंधुदुर्ग गडचिरोली, हिंगोली, वाशिम भंडारा, वर्धा, गोंदिया, रत्नागिरी, नंदुरबार आणि धाराशिव तर हे 10 जिल्हे त्यांनी कशामुळे निवडले तरी या 10 जिल्ह्यांची लोकसंख्या ही बाकीच्या जिल्ह्यांपेक्षा सर्वात कमी आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यात शासनाकडून पैसे जमा केले जातात तर काल सायंकाळी सहा पासून जमा केले जातील त्यानंतर उर्वरित जे 10 जिल्हे आहेत त्या दहा जिल्ह्यातल्या महिलांना पैसे दिले जातील तिसऱ्या दिवशी जे उर्वरित 16 जिल्हे आहेत हे दहा दहा सोळा असे टोटल 36 जिल्हे तर अशा प्रकारे हे नियोजन करण्यात आलेला आहे.
लाडकी बहिण योजनेचे 5 हप्त्याची वसूली होऊ शकते 5 installments of Ladki Bahin Yojana can be recovered
लाडकी भाई फॉर्म भर त्या सगळ्या माणसांचं मिळून एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक नाही हे आपण त्या ठिकाणी हमीपत्र दिलं होतंही गॅरंटी दिली होती परंतु अनेक महिलांनी त्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी सुद्धा फॉर्म भरले आणि हा एक प्रकारचा स्कॅम आहे. अशा महिलांकडून आता पाठीमागच्या पैशांची तर वसुली लावली जाईलच सोबतच आता त्यांना पुढचे हप्ते सुद्धा मिळणार नाहीत.
आता हे शासन ठरवणार तरी कसं हे बघा शासनाकडे तुमच्या बँक अकाउंट ची सगळी माहिती आहे तुम्ही पाहिलं असेल मागच्या आठवड्यामध्ये शासनाने संजय गांधी निराधार योजने विषयी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टल वरती माहिती द्या तुमच्या फॉर्ममध्ये तुमच्या नावापुढे तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो आहे की नाही हे त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे नमूद केलं आणि आता त्यांच्या नावापुढे होय असा आले की हो त्यांना संजय गांधीचे पंधराशे रुपये मिळत आहेत.
आता अशा महिलांना इथून पुढे एकही रुपया मिळणार नाही आणि शक्यता तर अशी सुद्धा आहे की पाठीमागे त्यांना जे 7500 रुपये मिळाले तर त्यांची सुद्धा वसुली कदाचित लावली जाऊ शकते आता त्यांनी तर या लाडक्याबद्दल बँकांकडून काढून घेतले आहेत मग त्यांच्याकडून हे पैसे कसे वसूल केले जातील तर संजय गांधी निराधार योजनेचे जे पुढचे हप्त येणार आहेत हे पुढचे हप्ते थांबवले जातील जोपर्यंत साडेसात हजार वसूल होत नाहीत पुढचे पाच हप्ते संजय गांधीचे थांबवले जातील.
या गोष्टीमुळे तुमचा लाडकी बहिण योजनेचा फॉर्म बाद होऊ शकतो This may cause your beloved sister scheme to fail
1. तुमच्या पॅन कार्ड वरती सगळी माहिती दिसून येत असते तुमच्या कुटुंबातल्या लोकांची माहिती दिसते तर तुमच्या कुटुंबीयांच्या नावे जर एका वर्षामध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त व्यवहार झाले असतील तर अशा बहिणींना त्या ठिकाणी वगळलं जाणार आहे .
2. तुमच्या कुटुंबातल्या लोकांची इन्कम टॅक्स भरलेला असेल तर अशा देखील कुटुंबांना अजिबात अधिकार नाही लाडकी बहीण योजनेत ते देखील पडताळणी सुरू आहे,
3. अनेक ठिकाणी तसं झालं की सरकारी नोकरीमध्ये असणाऱ्या महिलांनी किंवा ज्यांचे पती ज्यांच्या घरातले लोक सरकारी नोकरीत आहेत मग अशा बहिणींना त्या ठिकाणी वगळलं जाणार आहे.
4. तुम्हाला इतर सरकारी योजना मधून जर 1500 पेक्षा जर जास्त पैसे मिळत होते मग संजय गांधी निराधार योजना सुद्धा श्रावणबाळ योजना असू द्या आर्थिक ला मिळत होता तर अशाही महिलांना वगळलं जात आहे.
5. तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या नावावर जर एखादा चार चाकी वाहन होतं ट्रॅक्टर सोडून जुन्या कार होत्या अशा सगळ्या महिलांना त्या ठिकाणी वगळला जाईल असं वाटतं की अडीच कोटी पैकी जवळपास 50 लाख महिला यातून वगळल्या जातील.
6. आणि खरोखरच्या गरीब गरजू अशा दोन् कोटी महिलांना त्यांनी लाभ मिळेल.
हे दोन डॉक्युमेंट सादर करायचे आहेत These two documents are to be submitted
- पहिली गोष्ट तुमचं नाव रेशन कार्ड वरती असणं गरजेचं आहे रेशन कार्ड पिवळ असावं किंवा केशरी असावं आणि या रेशन कार्ड ची केवायसी चालू आहे 31 डिसेंबर शेवटची तारीख आहे जवळपास फक्त एक महिना बाकी आहेत तेव्हा ताबडतोब केवायसी करून घ्या.
केवायसी कशी करायची तुमच्या जवळच्या आरक्षण धान्य दुकानात तुम्ही जायचे आणि त्या दुकानदाराकडे नावाचं मशीन आहे फोरजी वर तुमचा अंगठा घेतला जाईल तुमच्या डोळ्यांचे स्कॅनिंग केलं जाईल बस तुमचं काम होऊन जातं तुमच्या कुटुंबात जेवढ्या व्यक्ती आहेत सगळ्यांना घेऊन तिथे जायचे एखादी व्यक्ती जर घराबाहेर असेल तर तिला त्या ठिकाणी थे कुठे का मानिमित्त जाऊन त्या जवळच्या दुकानात जाऊन रेशन कार्ड केवायसी करायला सांगा केवायसी करणं गरजेचं आहे तर ते डॉक्युमेंट फार महत्त्वाचे ज्यातून कळतं की तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा
2. तुमच्या नावावर फोर व्हीलर नाहीये हे तुम्हाला सिद्ध करावे लागेल, इन्कम टॅक्स जर तुम्ही यापूर्वी भरला होता तर अशांना कोणताही मार्ग नाही. तुम्हाला त्या ठिकाणी लाडकी बहीण ठेवण्याचा लाभ आता मिळू शकणार नाही जर ती डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तर निश्चितपणे या फॉर्मची तपासणी चालू असताना तुमचा फॉर्म त्या ठिकाणी बाद होणार आहे.
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Jar pati nith sambalat nasel Ani toh gov job la asel tar baki mahila tumchaya bahini nahi hot ka sarsakat dayava nahi tar deu naye hi nainsafi ahe eka vishist wargatil mahila tayana 10000alet asa ka
Maza khatyat paise nhi aalet
6 hafta kadi Mila nar
Paise To aaye ki nahin