Ladki Bahin Yojana 6th & 7th installment Update News :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी अपडेट दिलेले आहे तुम्ही बघितला आहे की त्यांनी काय बोललेले आहेत तर येणारे जो हप्ता आहे आता सहावा आणि सातवा तो आता डबल होण्याची शक्यता आहे कारण त्यांनी स्वतः ग्वाही दिलेले आहे की जे काही पैसे आहेत ते आम्ही डबल करणार आहोत येत्या काही काळामध्ये सहाव्याचे सातवे सातवे जे काय आहे ते सगळे हफ्ते आहेत ते आणि त्यांनी अजून मोठ्या दोन ते तीन घोषणा केलेल्या आहेत.
त्यामुळे आपण आज जे काही मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे निर्णय सांगितले आहे दोन ते तीन ज्यांना अजून पैसे आले नाहीत त्यांना पैसे कधी येणार पहिले पाच हप्त्याचे पैसे आलेले नाहीत दिवाळी बोनस आलेला नाही तर त्यांनी काय करायचं त्यांनी आता आज किंवा कोणा कोणाला पैसे येणार ज्या संदर्भातले जे काही महत्त्वाच्या दोन-तीन गोष्टी त्यांनी सांगितले आहेत त्या सुद्धा आपण येथे सगळं काही व्यवस्थित पाहणार आहोत लक्षात घ्या.
Ladki Bahin Yojana काय करायचं
Ladki Bahin Yojana ज्यांना पैसे मिळाले त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी मी इथे सांगणार आहे त्यांना काही महत्त्वाच्या स्टेप्स फॉलो करायचे आहे जेणेकरून त्यांना आजही पैसे येणार आहेत कारण तुम्हाला माहिती आहे 15 ऑक्टोबर आज फक्त 14 ऑक्टोबर आहे उद्या 15 ऑक्टोबर आज आणि उद्या हे दोनच दिवस राहिलेले आहेत या दोन दिवसात जर पैसे यायचे असतील तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागणार आहेत आता ज्यांना पैसे नाही आले त्यांना काय करायचे ,ज्यांचा फॉर्म आहे त्यांना काय करायचं आहे ,ज्यांचा गॅस कनेक्शन ट्रान्सफर झालेलं नाही त्यांनी काय करायचं आहे ,किंवा ज्यांचा गॅस कनेक्शन ट्रान्सफर झालाय तरी पण पैसे नाही आलेले त्यांनी काय करायचं या संदर्भातली सगळ्यात आपण एक एक एक गोष्ट लक्षात घ्या.
Ladki Bahin Yojana आचारसंहिता कधी लागू शकते 15 ऑक्टोबर
Ladki Bahin Yojana पहिली गोष्ट म्हणजे काय तर 15 ऑक्टोबर ही महत्त्वाची तारीख ठरलेली आहे 15 ऑक्टोबर म्हणजे काय तर 15 ऑक्टोबर पर्यंतच पैसे येणार आहेत. कारण आचारसंहिता कधीही लागू शकते कारण निवडणुका आता दिवाळीनंतर होणार आहे तुम्हाला माहिती आणि एक महिना लावी लागते. त्यामुळे जर आचारसंहिता लागली तर मग यांना कुठलीही योजना देता येणार नाही कुठलाही तुम्हाला जे काही हप्ते राहिले ते देता येणार नाहीत नवीन जो आता आज सहावा आणि सातवा आपल्याबद्दल मोठी गोष्ट होणार आहे. तो सहावा आणि सातवा हप्ता सुद्धा देता येणार नाही सरकारचा असा मानस आहे की सहावा आणि सातवा हप्ता सुद्धा आपण लाडक्या बहिणीला दिवाळीच्या अगोदर दिला पाहिजे म्हणजे त्यांना दिवाळीच्या कामाला येऊ शकतो.
Ladki Bahin Yojana 6th & 7th installment Today Credited
सगळ्या लाडक्या बहिणी खुश होणार आहेत कारण त्यांना ऑलरेडी पाच हप्त्याचे 7500 रुपये आणि आता येणार हे डबल जर हप्ता झाला तर हे सहा हजार रुपये किती पैसे होतात बघा तुम्ही मस्त काम होणार आहे 13500 जवळपास आपल्या महिलांच्या खात्यामध्ये पडणार आहे .त्यामुळे महिलांची जी काही दिवाळी आहे ती एकदम योग्य मध्ये जाणारे असे त्यांचा मानस आहे आज ते याच्यावरती निर्णय घेतील यात काही शंका नाही त्यामुळे लक्षात घ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनी थोडंसं वेट करा. आज सहावा आणि सातवा आत्ताच जे काही नियोजन आहे ते होणार आहेत.
आणि ज्यांना ज्यांना अजून हप्ता आलेला नाही चौथा आणि पाचवा हप्त्या आलेले नाही त्यांनी या योजनेन पासून वंचित आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला ती म्हणजे की आता पाचवा आणि चौथा हप्ता कधी येणार लक्षात घ्या चौथा आणि पाचवा आत्ताच वाटप आज 12 वाजल्यापासून पुढे सुरू होणार आहे. चौथा आणि पाचवा जो काही पहिले पाच हप्ते आहेत त्यांचे वाटप आज 12 वाजल्यापासून पुढे सुरू होणार आहे आता याच्यामध्ये काय काय महत्वाच्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्या म्हणजे ऑनलाईन जाऊन पहिल्यांदा आधारचा स्टेटस चेक करायचा आहे.
आधार कार्ड लिंक करायचे बँकेला निर्देश दिले | Ladki Bahin Yojana aadhar link to bank account
महाराष्ट्र सरकारचा निदर्शनास आलेला आहे की आधार कार्ड सेटिंग बद्दल मोठी तक्रार चालू आहेत आधार कार्ड सीटिंग त्याच्यामध्ये बँकेला सुद्धा मोठी निर्देश दिले आहेत, की आज काहीही करून तातडीचं काम करायचं आहे सगळ्यांचे पैसे द्यायचे आहेत कारण त्यांना माहिती आज आणि उद्याच राहिलेत आणि राज्यात अजून जवळपास भरपूर बहुतांश महिला ह्या योजने पासून वंचित राहिलेले आहेत त्यामुळे कोणालाही याच्यापासून वंचित राहता कामा नये त्यासाठी त्यांनी सगळ्यांना तातडीचे आणि काम करण्याचे निर्देश दिले आहेत. ते कोणीही तिथे हलगर्जी
करू नाही कनेक्शन गॅस कनेक्शन संदर्भात पटकन एजन्सीमध्ये गॅसचा कनेक्शन ट्रान्सफर करून घ्यायचंय त्यांना समजावून सांगू शकतात की जीआर आलेला आहे तर आम्ही हे गॅस कनेक्शन ट्रान्सफर करू शकतो.
आणि त्यासाठी तुम्ही जीआर सुद्धा तुम्ही त्यांना दाखवू शकता आणि त्यानंतर तुमचं जे काही केवायसी करायचं ज्यांचा ऑलरेडी गॅस कनेक्शन ट्रान्सफर आहे. त्यांनी ई केवायसी करून घ्या नाहीतर पैसे येणार नाहीत आज पैसे पडणार आहेत लक्षात घ्या आजची तारीख सगळ्यात महत्वाची तारीख आहे कारण 14 ऑक्टोबरला भरपूर जणांचे पैसे हे येणार आहेत अडकलेले पैसे 100% त्यांच्या अकाउंटला पडणार आहेत लक्षात आलं सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचे परत एकदा आज सगळ्यांचे पैसे येणार आहेत 12 वाजल्यापासून वाटप सुरू होणार आहेत .चौथा पाचवा पहिले जे पाच हप्ता आहे ते आज वाटप होणार आहेत आणि सहाव्या सातव्या हाताचे जे काही आहे ते सरकार निर्णय घेऊन लवकरच आपल्या अकाउंटला सुद्धा पडणार आहेत.
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Mala fakta 4500 milae ata paryant July aug milale nahi tar please check Kara ata 6th Ani 7 hafta Mahanta tar they pan Baga please maji adchan ahe mala job nahi Nazar karab jali ahe please maja Baga kay ahae they bankaye tum haklun dela aj pdcc madhun daund madum paise ale nahi kay gardi karta mahanun
Mala ajun ek hi hafta ala nahi kay karve sagle kahi clear age tari hi
पूर्ण पैसा का येत नाही आहे, हे पहायला पाहिजे, सगळ्यांनाच अर्धवट पैसे आलेत.मलापण
Approved ho ke 3 month ho gya,
Your application no MUMU105502479 for MMLBY has approved,
abhi tak ek bhi Paisa nahi aaya,
Kab aayega…..
3/9/24 रोजी फार्म भरलं आहे. 5/9/24 रोजी फार्म मंजूर झालं आहे.8/10/24 रोजी आधार आणि डीबीटी लिंक केले आहे माझे खाते बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आहे हे खाते माझं चालू खाते.आधार केवायसी केले आहे पण अजून ही एक ही पैसे आलं नाहीत तर मला उघा येणार का .Your application no KOSH110448214 for MMLBY has approved. – WCD, GOM – MAHGOV हे माझं मंजूर फार्म आहे
Application No: THKA112249095.
NAME ; NEELAM GAUTAM UGHADE
Application Date 14/10/2024
approval your sit dan but no replay. payment came or not my bank. please replay sir