Ladki Bahin Yojana 6th & 7th Installment : 3 मोठे निर्णय महिलांसाठी खुशखबर !! एवढे पैसे बैंक खात्यात जमा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana 6th & 7th Installment News Update :

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता 4 ऑक्टोबर 2024 पासून महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे त्यामध्ये अनेक महिलांच्या खात्यात चौथा आणि पाच हप्ता त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये असे मिळून एकूण 3000 रुपये ऑक्टोबर महिन्यातच खात्यात जमा झालेले आहे आणि त्याच प्रमाणे ज्या महिलांचे अर्ज मंजूर असून सुद्धा या योजनेचा एकही हप्ता मिळाला नव्हता अशा सर्व महिलांच्या खात्यात याच महिन्यामध्ये दिवाली पर्यंत पूर्ण पाचही हप्ते ₹7500 रुपये जमा होणार आहेत.

majhi ladki bahin yojana last date to apply,

महिलांसाठी साडेसात हजार रुपये हे खात्यामध्ये डायरेक्टली येणार आहेत तिन अतिशय महत्त्वाची अपडेट आहे कोणत्या महिला यासाठी पात्र आहेत दिवाळीचा बोनस मिळाला नसेल किंवा मिळाला असेल सर्व तप्याचे पैसे आले असतील तरी देखील तुम्हाला ही रक्कम मिळणार आहे यासाठीची अपडेट आहे पण दुसरी अतिशय महत्त्वाची अपडेट ती म्हणजे महिलाला तर त्यांना 11000 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि तिअसरी अपडेट म्हणजे गॅस सिलेंडरचे 830 रुपये येणार लवकरात लवकरगैस पैसे येणार आहेत.

1 .सर्व हप्त्याचे पैसे येणार 7500 रुपये

2 . पार्ट टाइम जॉब टाटा कंपनी मध्ये 11000 रुपये मिळणार

3. गॅस सिलेंडरचे 830 रुपये येणार लवकरात लवकर

Ladki Bahin Yojana Online Apply

पार्ट टाइम जॉब टाटा कंपनी मध्ये 11000 रुपये मिळणार | TATA Company madhe 11000 rupaye part time job

सगळ्यात महत्वाची जी अपडेट आहे तर ती म्हणजे जी कालच आली दसऱ्याच्या पहिल्या अपडेट आली तर ती 11000 हजार रुपये मिळणार महिलांना चंद्रकांत पाटील जे आहेत एक भाजपचे मंत्री आहेत तर त्यांनी खास महिलांसाठी पार्ट टाइम जॉबची ऑफर दिलेली आहे. त्या जॉब म्हणजे तुम्हाला वाटलं आता फार जास्त काम असेल पण तसं काहीच नाही घरी राहून तुमच्या मोकळ्या वेळात फक्त 4 तास काम करून तुम्हाला 11000 रुपये प्रति महिन्याला मिळणार आहे.

एवढंच नाही तर कामाच्या ठिकाणी तुम्हाला जाण्यासाठी बस ही कंपनीचीच असणार आहे. कारण महिलांची ओरड होती पण आम्हाला काम द्या रोजगार द्या रोजगार आणि तोही अगदी घर बसल्या अकरा हजार रुपये रोजगार प्रत्येक महिन्याचा लाभ घेऊ शकते. 11000 महिन्याला मिळवण्यासाठी दररोज चार तास काम करायचे कंपन्यांनी किंवा महाराष्ट्र सरकारने बघितले की महिलांना दुपारी वेळ मोकळा असतो तर मोकळ्या वेळामध्ये चार तास काम करून तुम्ही अकरा हजार रुपये मिळू शकतात महाराष्ट्रात टाटा कंपनीचे आहे तर टाटा कंपनी जी त्या ठिकाणी बऱ्याच सरकारने चौकशी केली आहे.

तर टाटा कंपनीने 11 हजार रुपये साठी तुम्हाला चार तास काम करायचे टाटा समूहा बरोबर जो भारत महाराष्ट्र सरकारचा करार झालाय आणि त्यासाठी एक हजार महिलांची मागणी त्यांनी केलेली आहे कंपनीमध्ये जाऊन चार तास काम करायचं आहे आणि तुम्हाला 11000 मिळणार त्या लवकरच पूर्ण महाराष्ट्र मध्ये योजना सुरू होईल आणि लवकरच लाभार्थी महिलांना त्या ठिकाणी यामध्ये लाभ मिळायला सुरुवात होईल.

सर्व हप्त्याचे पैसे येणार 7500 रुपये | Sarv Hapth Paise 7500 rupaye yenar

सहावा आणि सातवा हप्ता आणि जे 7500 रुपये आणि 4500 हजार रुपये जे उद्या परवा आणि येणाऱ्या तीन दिवसात येणार आहे. सहावा सातवा हप्ता जे साडेसात हजार साडेचार हजार जे आहेत आज उद्या किंवा परवा त्या ठिकाणी येणार आहेत. बरेचशे महिलांना जे हप्ते आले त्यामध्ये काहीतरी त्रुटी आहेत काहींना फक्त साडेचार साडेसात आले दिवाळीच बोलू नये तर लक्षात घ्या ज्या महिलांनी जुलैला अन्न भरलाय ऑगस्टमध्ये भरलाय तर त्या महिलांना एक रुपया जर आला नसेल तर साडेसात हजार रुपये तुम्हाला येणार आहेत काहींना कमी म्हणजे टोटल साडेसात हजार रुपये आलेले आहे दिवाळी बोनस पकडून तर हे सर्व जे सर्व हप्ते तुम्हाला येणार आहेत कारण की जे आचारसंहिता आहे ती पुढे दोन ते तीन दिवसांमध्ये लागण्याची शक्यता आहे.

आणि त्या दिवसाच्या आधीच महाराष्ट्र सरकार जे आहे तर त्यांनी वचन दिलेलं आहे की आचारसंहिते आणि पूर्ण महिलांना सगळ्यांच्या सगळे पैसे भेटत जातील, त्यामुळे नक्कीच आज उद्या किंवा दसऱ्याच्या दिवशी सुट्टी होती रविवार झाला त्यानंतर शनिवार रविवार काहीही उद्या तरी महिलांच्या खात्यात पैसे येतात त्यामुळे सुट्टीचा काय फारसा प्रश्न नाहीये डीबीटीच्या माध्यमातून पैसे येतात त्यामुळे आज उद्या किंवा परवा या तीन दिवसापूर्वी तुम्हाला जर पैसे येतील.

Ladki Bahin Yojana Online Apply 4th instaalment

गॅस सिलेंडरचे 830 रुपये येणार लवकरात लवकर | Gas Cylender 830 rupaye Yenar

तुमचा दिवाळी बोनस राहिला असेल तर बोनस गॅस सिलेंडरचे पैसे राहिले असतील तर गॅस सिलेंडरचे पैसे त्या ठिकाणी त्याचा आपल्या संदर्भात देखील एक मोठी बातमी समोर येत आहे तुमच्या घरातल्या पुरुषाच्या नावाच असेल तर ते महिलेच्या नावावर ट्रान्सफर करणे यासाठी तुम्ही तुमच्या अर्ज भरण्यासाठी जेवढ्या लवकर कराल तेवढ्या लवकर तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपये लवकरात लवकर तुमच्या खात्यावर जमा होतील.

त्यामुळे अशी शक्यता निर्माण झाली आपण आशा करू शकतो ते सरकार देखील दोन ते तीन दिवसांमध्ये आपल्याला सहावा आणि सातव्या हप्त्याचे 7500 रुपये आंणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये तुमचा बैंक खात्यात बघायला मिळू शकतात आशी माहिती मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी दिली होती.

Ladki Bahin Yojana Online Apply

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

Ladki Bahin Yojana Document

क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

2 thoughts on “Ladki Bahin Yojana 6th & 7th Installment : 3 मोठे निर्णय महिलांसाठी खुशखबर !! एवढे पैसे बैंक खात्यात जमा”

  1. Where is the form to fill online for mobile application It is not available on website Please send the form for filling the same

    Reply
  2. Sir. Ekahi hafta ala nahi.
    Samjat nahi ahe nakki form kuthe atakla ahe.
    Form already approved zalay August madhe
    Dbt linked ahe, aadhar seeding active ahe
    Ekahi rupaya ala nahi plz check kara

    Reply

Leave a Comment