Ladki Bahin Yojana 6th & 7th Installment : बँक खाते आधार लिंक असतानाही नाही मिळाले पैसे ? लवकर करा हे काम

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana 6th & 7th Installment

Ladki Bahin yojana 6th& 7 th Installment News : महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारकडे 2 कोटी 30 लाख ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज प्राप्त झाली आहे त्यामध्ये दोन कोटी पेक्षा जास्त महिलांच्या बैंक खात्यात महाराष्ट्र सरकारने चौथा आणि पाचवा हप्ता 4 ऑक्टोबर 2024 पासून महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांची अर्ज तर मंजूर झालेले आहे व त्याच प्रमाणे त्यांची बँक खाते आधार लिंक पण आहे परंतु त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही.
अशा सर्व महिला चिंतेत आहे की आम्हाला या योजनेची लाभ मिळणार का नाही ? तर अशा सर्व महिलांना काही गोष्टी पूर्ण करायच्या आहेत त्या गोष्टी पूर्ण केल्यानंतर काही दिवसांमध्ये त्यांच्या बँक खात्यात या योजनेचा पूर्ण पैसा जमा होईल तर काय करावे लागेल जेणेकरून या योजनेचा पैसा मिळेल या संदर्भात ( Ladki Bahin 5th Installment ) संपूर्ण माहिती आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत.

National Payment Corporation of India

2 कोटी 10 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा | 2 Crores 10 Lakhs deposited in women’s accounts

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत ( Ladki Bahin 5th Installment ) पाच हप्त्याचे वितरण केलेले आहे त्यामध्ये 7500 रुपये दोन कोटी पेक्षा अधिक महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत त्यामध्ये अनेक महिलांच्या अर्ज जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात मंजूर झाले होते परंतु त्यांना सप्टेंबर पर्यंत या योजनेचा एकही हप्ता मिळाला नव्हता अशा महिलांना थेट 7500 हजार रुपये त्यांना ऑक्टोबर महिन्यात देण्यात आलेली आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मुदत वाढ | Extension of deadline to apply for Ladaki Bahine Yojana

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे लाभ राज्याच्या प्रत्येक महिलांना मिळावा यासाठी सरकारने ही योजना पूर्ण क्षमतेने राज्यभर राबवत आहे सरकारने सुरुवातीला या योजनेसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेत वाढ करून 30 सप्टेंबर 2024 ठेवण्यात आली होती त्यामध्ये दोन कोटी पेक्षा अधिक महिलांनी योजनेसाठी अर्ज केले आहे आणि त्यामधील अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे.
असे असताना सुद्धा अनेक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेला नाहीअशा सर्व महिलांना सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आलेला आहे आता अशा सर्व महिला 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत या योजनेसाठी अंगणवाडी केंद्र मार्फत अर्ज सादर करू शकतात.

लाडक्या बहिणींना मिळणार मोफत मोबाईल | ladki bahin will get free mobile.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नंतर राज्यातील उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आणखी एक मोठी घोषणा केलेली आहे, रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांच्या आधार व त्यांना सक्षम करण्यासाठी त्यांची उन्नती करण्यासाठी बक्षीस म्हणून मोबाईल देणारा रत्नागिरी राज्यातील पहिला पहिला जिल्हा झालेला आहे. ( Ladki Bahini Yojana Mobile Gift)
काल रत्नागिरी येथील एका कार्यक्रमात राज्यातील उमेद मध्ये काम करणाऱ्या ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत कार्यरत असलेल्या महिलांना राज्यातील उद्योग मंत्री उदय सामान त्यांनी स्मार्टफोनचे वितरण महिलांना केले.
उमेद मध्ये समुदाय संसाधन व्यक्ती (crpS) म्हणून काम करणाऱ्या महिलांना स्मार्टफोन मोबाईल गिफ्ट मिळाले आहे.(ladki bahin yojana mobile gift form link,)

Ladki Bahin Mobile Gift Form Kasa Bharaycha लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्ट वाटप सुरु Aditi Tatkare

बँक खाते आधार लिंक असतानाही नाही मिळाले पैसे |Money not received even when bank account is linked with Aadhaar

अनेक महिलांचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज मंजूर आहेत परंतु त्यांना या योजनेचा आतापर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही सरकारने सांगितले होते की महिलांनी आपली बँक खाते आधार लिंक करून घ्यावी त्यानंतर महिलांनी आपली बँक खाते आधार लिंक केली परंतु काही महिलांना बँक खाते आधार लिंक असताना सुद्धा या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही अशा महिला चिंतेत आहे की या योजनेचा लाभ आम्हाला मिळणार की नाही.
यासंदर्भात माहिती मिळाली असती महिलांनी जर आपले बँक खाते आधार लिंक केलेले आहेत तरी त्यांना या योजनेचा पैसा मिळालेला नाही तर त्यांनी लवकरात लवकर आपले आधार कार्ड अपडेट करून घ्यावे आधार कार्ड अपडेट झाल्यानंतर या योजनेचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील अशा महिलांना थेट 7500 हजार रुपये त्यांना ऑक्टोबर महिन्यात देण्यात येणार आहे.

majhi ladki bahin yojana last date to apply,

आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेलं आहे की नाही ? त्यासाठी काय करायच

1 . सर्वप्रथम गुगलवर जाऊन My Aadhar असे सर्च करायच .
2 . माय आधार च्या वेसबाईटवर क्लिक करून आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा भरून लॉगिन करायच .
3 . त्यानंतर लॉग इन विथ ओटीपी क्लिक करा. तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो टाका.
4 . ओटीपी टाकल्यावर लॉग-इन करून घेता येईल. समोर आधार कार्डची होम-स्क्रीन दिसेल.
5 . खाली स्क्रोल केल्यावर ‘Bank seeding status’ हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायच .
6 . तिथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर, बँकेचं नाव, आणि तुमचं Bank seeding status हे “ॲक्टिव्ह” आहे की नाही ते दिसेल.
7 . बऱ्याच लोकांचं आधार कार्ड लिंक नसेल तर ते स्टेटस inactive असं दिसतं,तसं असेल तर तिथे ती माहिती दिसते.

Majhi Ladki Bahin Yojana Document

क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

31 thoughts on “Ladki Bahin Yojana 6th & 7th Installment : बँक खाते आधार लिंक असतानाही नाही मिळाले पैसे ? लवकर करा हे काम”

  1. Your application no MUMU105502479 for MMLBY has approved

    Kab aayega Paisa abhi tak nahi aaya hai,1 bhi instalment nahi aaya hai,kab aayega?

    Reply
  2. माझ्या बँक खात्यात आधार लिंक आहे परंतु माय आधार inactive दाखवते. Kay करायचे

    Reply
  3. Maz sagd ok aahe aadhar link aadhar seeding aadhar update pn kel aahe tri sudha 1rs pn aala nahi mala aug month pasun vat paht aaho mi pn na kuni aamchi takrar yekt aahet na kuni tyavr action ghet aahet bs mothi mothi aashvashn det aahet dyaych asel tr lavkar dya na paise as kiti divs vat paht basav lagel sagd kahi ok astani Jr paise nstil yet tr mg problem Kay aahe

    Reply
  4. Your application has been submitted successfully. Application ID MUMU108412138 – MAHGOVYour application no MUMU108412138 for MMLBY has approved. – WCD, GOM – MAHGOV
    August 30 ka msg aaya hai

    Seeding bhi active hain bank mein but uidai portal open nai ho raha hai check karne ke liye

    Abhi tak ek bhi Paisa nahin aaya hai account mein

    Reply
  5. Approved Aya hai pr abhi tak paise nahi aye ek bhi dbt bhi hogeya hai Aadhar bhi link hai pr fir bhi abhi tak paise nahi aye hai ek bhi installation ment nahi ayi hai hai kya karna paise nahi aye hai

    Reply
  6. Form approved zalay August madhe.
    Bank account aadhar la linked ahe dbt sudha active ahe and seeding sudha active ahe.
    Still ekahi hafta ala nahi

    Reply
  7. Laadki bahin cha form approve jhala,aadhar card link ahe bank account la,bank seeding status pan active ahe tari hi ajun laadki bahin yojanecha ek hi rupaya account var deposit nahi jhala,ata tar amhi asha sodli ahe 🙏

    Reply
  8. आम्हाला या योजने चां लाभ भेटत नाहीये कारण अंगणवाडी सेविका यांचं ऑफिस 2 तास ओपन असत ते पण टाईम फिक्स नाही त्यामूळे आम्ही जाईल तेव्हा ते नवीन नवीन कारण देऊन आम्हाला टाळलं आणि शेवटी आमचे खूप काही महिलांचे फॉर्म सरकारपर्यंत pohasle नाही यामुळे लाडकी बहिण याचा आम्हाला काहीच लाभ घेता येत नाहीये आता सरकारने यावर मुदत वाढवावी व अंगणवाडी मधी ऑफिस टाईम 2 तास पेक्षा जास्त वेळ ठेवावा जेणेकरून आमचा फॉर्म आम्हाला देता येईल आणि लवकरात लवकर सरकार ने मुदत वाढवावी

    Reply
  9. Your application no KOCH111615933 for MMLBY has approved. – WCD, GOM – MAHGOV
    तरी ही अकॉउंट ला पैसे आले नाही अझून

    Reply
  10. Diwali gift mobile nahi milala tari chalel
    Pan 7500 cha hafta hi alela nahi…
    Bank adhar link vgere sagl active asunhi mala ajun ekhi hafta alela nahiy
    Punha ekda follow-up Ghya…kay reasons asel tr tase kalva…

    Reply
  11. Ekahi hafta alela nahi.
    Khoti aashvasana deu naka pleas.
    Kharach yenar ki nahi te sanga karan mala ajun Ekahi hafta alela nahi.
    Sagle active ahe bank seeding zalela ahe, form approved zalay August madhe tarihi problem kay ahe.

    Reply
  12. आधार लिंक केले पोस्टात खाते खोलेसगळे केले तरी पैसे आले नाही लाडक्या बहिणीचा फोन पण भरला

    Reply

Leave a Comment