Ladki Bahin Yojana 4th & 5th installment Update : लाडक्या बहिणींसाठी 17,200 कोटी रुपयाची तरतूद आज ‘इतक्या’ महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana 4th & 5th installment Update

लाडकी बहिन योजनेचे पाचही हफ्ते जमा झालेले नाहीयेत त्याच्यामध्ये अजून काही अशा महिला असतील त्यांच्या खात्यावरती अजूनही एकही हप्ता जमा झालेला नाहीये. तर या संदर्भात सुद्धा अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अंतर्गत आत्तापर्यंत 2 कोटीं 40 लाख फॉर्म जे आलेले शासनामार्फत त्यांना मंजुरी करण्यात आलेली आहे.

आणि त्याच्यामध्ये जे पाचही हफ्ते जमा करण्यात आलेले आहेत तर त्यांचे आकडेवारी जी आहे ती 2 कोटी 30 लाख असणार आहे आणि वर्शभारत लाडक्या बहिंनी योजनेला 46000 कोटी रुपये खर्च येणार आहे. आता पर्यंत ज्या महिलांच्या बैंक खात्यावरती 5 हप्त्याचे लाभ 7500 रुपये जमा झालेले आहेत. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशी महिन्यात तर यांच्या आकडेवारी शासनामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ती आहेत 2 कोटी 30 लाख म्हणजे जवळजवळ अजून त्यांच्या खात्यावरती अजूनही शासनामार्फत अनुदानित करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही गोष्ट गांभीर्याने लक्षात घेऊन बँकेमध्ये जाऊन आपला आधार कार्ड लिंक करून घ्या तरच तुम्हाला शासनामार्फत लाभ वितरित होणार आहे.

लाडक्या बहिणींचे आधार लिंक नसेल तर लवकर करा

अन्यथा बँकेमध्ये तुमचं तर आधार कार्ड लिंक होत नसेल तर तुम्ही पोस्टात किंवा इतर ठिकाणी ज्या ठिकाणी लवकरात लवकर आधार कार्ड लिंक करून दिले जात आहे.अन्यथा तुम्हाला या अनुदानाचा एकही रुपया मिळणार नाही त्याच्यामुळे ही गोष्ट गांभीर्याने घ्या लवकरात लवकर याची प्रोसेस करा शासनामार्फत पद्धत आकडेवारी प्रसिद्ध होत आहे ज्या महिलांचे पैसे अजूनही बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत अशा महिलांना आता लवकरच येत्या तीन-चार दिवसांमध्ये राहिलेले उर्वरित लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.

परंतु ज्या महिलांच्या खात्याला अजूनही आधार लिंक नाहीये तर अशा महिलांना अनुदानापासून वंचित राहावं लागणार आहे त्यांना एकही रुपया दिला जाणार नाहीये. आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्या महिलांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे 5 हप्त्याचे 7500 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. तर अशा महिलांची आकडेवारी आता शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात येत आहे तर याबद्दलची माहिती महिला व बालविकास मंत्र्यातील तटकरे यांच्या ट्विटरच्या पेजवरून आपल्याला पाहायला मिळत आहे.

2 कोटी 30 लाख बहिणींच्या खात्यात 17000 कोटी जमा

अनेक योजना यशस्वी राबवण्याची सरकारने जबाबदारी घेतली आहे. या योजनेत कुणी खोडा घातला तर येणाऱ्या निवडणुकीत लाडक्या बहिणी तुम्हाला खोडा घातल्या शिवाय राहणार नाहीत अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ते रागयडमध्ये आयोजीत केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी पालकमंत्री अदिती तटकरे या देखील उपस्थित होत्या. 2 कोटी 30 लाख बहिणींच्या खात्यात आत्तापर्यंत पाच हप्ते जमा झाले आहेत. जवळपास 17000 कोटी रुपयांचे वितरण सरकारनं लाडक्या बहिणींना केलं असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आमची देण्याची वृत्ती आहे. ही योजना बंद पडणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हे सरकार अॅडव्हान्समध्ये देणारं सरकार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या योजनेमुळं विरोधकांची तोंड काळी झाली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

हे पण वाचा 👇👇

तुमच्या बँकेत लागते बहीण योजना चे पैसे आले का असे चेक करा| Ladki Bahin Yojana 4th Hafta Credit in State Bank Of India

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तिसऱ्या हप्ता ची हस्तांतरित करण्याची सुरुवात 26 सप्टेंबर पासून सरकार द्वारे करण्यात आलेली आहे तुमच्या बँकेत लाडकी भेटण्याचे पैसे जमा झाले का तर असे चेक करा.


1.लाडकी बहीण योजनेच्या हप्ता तुमच्या स्टेट बँक ऑफ इंडिया जमा झाला असल्यास तुम्हाला बँकेकडून एसएमएस येईल

2.लाडकी बहीण योजनेच्या हप्ता चा एसएमएस बँकेकडून न आल्यास तुम्ही बँकेच्या टोल फ्री बँक बॅलन्स नंबर वर मिस कॉल करून तुमच्या बँकेच्या खात्यातील रकमेच्या संदर्भातील जाणून घेऊ शकता.

3. तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही नेट बँकिंग, बँकेचे एप, गुगल पे, फोन पे चा वापर करून बँक बॅलन्स चेक करू शकता.

4.तुमच्याकडे डेबिट कार्ड असेल तर तुम्ही एटीएम मध्ये जाऊन लाडकी बहिणीच्या ट्रांजेक्शन मध्ये रक्कम जमा झाले असल्यास पाहू शकता.

5.तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत जाऊन पण तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले का नाही चेक करू शकता.

6.तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचा बंकेचा 92237 66666 या नंबर वर मिस कॉल करूंन पण तुमचा बैंक बैलेंस चेक करू शकता.

7.स्टेट बँक ऑफ इंडियाचा 18001 12211 हा टोल फ्री नंबर वर पपण बैलेंस चेक करू शकता.

8. स्टेट बँक ऑफ इंडियाला तुम्ही SMS पण करू शकता MSTMT <SPACE> अस टाइप करुण 92237 66666 या नंबर वर पठावा.तुम्हाला तुमचा बैंक च बैलेंस दिसेल.

Ladki Bahin Yojana Online Apply 4th instaalment

Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

Ladki bahin yojana कागदपत्रे in marathi

क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

6 thoughts on “Ladki Bahin Yojana 4th & 5th installment Update : लाडक्या बहिणींसाठी 17,200 कोटी रुपयाची तरतूद आज ‘इतक्या’ महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा”

  1. मी 20 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी पहिली योजने चा फॉर्म भरला , ते approved पण झाले आहे , मध्ये सगळे documents क्लियर आहे पण माझ्या खात्यावरती एकही हफ्ता आलेला नाही आहे , तर हेश्यावर्ती काही solution असेल तर कळवा

    Reply
  2. Ekahi Paisa alela nahi.
    Please pathva.
    Postat account open karun thevlay.
    Bank seeding, dbt active ahe.
    Please pathva paise .

    Reply

Leave a Comment