Ladki Bahin Yojana Diwali Bonus 7500 Installment : ‘या’ महिलांची लॉटरीच लागली! बँक खात्यात थेट 7500 झाले जमा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana 4th & 5th Installment : राज्यातील महिला, भगिनींच्या जीवनात सुखा-समाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंमलात आणली. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात चौथा आणि पाचव्या हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
हफ्ता खूप साऱ्या महिलांच्या बँक खात्यात फक्त जमा झालेला आहे, यामध्ये काही महिलांच्या खात्यात थेट 7500 जमा झालेले आहेत, त्यामुळे अशा महिलांची लॉटरी लागली आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र महिलांना प्रति महिना 1500 पंधराशे रुपये मानधन जमा होते मग या महिलांना डायरेक्ट 7500 कसे मिळाले? तर हे जाणून घेऊया या पोस्टमध्ये तरी पोस्ट शेवटपर्यंत वाचावी.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

या लाडक्या बहिणीच्या खात्यावर 7500 रुपये हप्ता जमा

Ladki Bahin Yojana 4th Installment
Ladki Bahin Yojana 4th & 5th Installment

Ladki Bahin Yojana 4th & 5th Installment

राज्य शासनाची महत्त्वकांक्षी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याकारणाने राज्य शासनाने ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या चौथा आणि पाचव्या हप्ता एकत्रित ३००० तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे निर्णय घेतला होता.
त्यानुसार सरकारने 6 ऑक्टोबर पासून पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा सुरू करायला सुरुवात केली होती, त्यामुळे काही महिलांच्या खात्यामध्ये 3000 तीन हजार रुपये तर काही पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट 7500 जमा झाले आहेत येत्या 10 ऑक्टोबर पर्यंत हे पैसे बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत.

सरळ 7500 रुपये कसे जमा झाले

Ladki Bahin Yojana 4th & 5th Installment

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र झालेल्या ज्या महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये पण त्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया जमा झाला नव्हता त्यामुळे अशा महिला खूप निराश झाल्या होत्या पण ऑक्टोबर महिन्यात शासनाने नोव्हेंबर पर्यंतच्या महिन्यापर्यंतच्या सर्व हफ्ता एकत्रित त्यांच्या बँक खात्यात जमा केले, त्यामुळे अशा पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट 7500 जमा झाले होते.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 7500 साडेसात हजार रुपये कसे तर सरकार दर महिन्याला पात्र मिळायच्या बँक खात्यामध्ये
1500 पंधराशे रुपये लाभ जमा करते त्यानुसार जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे 1500 पंधराशे रुपये प्रति महिना नुसार पाच महिन्याचे 7500 त्यांच्या बैंक खात्यात सरकारने जमा केले आहेत त्यामुळे अशा महिलांची लॉटरी लागली आहे.

या महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण होती अंतर्गत ज्या महिलांच्या खात्यामध्ये तीन महिन्याचे 4500 सप्टेंबर महिन्यात जमा झाले होते, अशा महिलांना ऑक्टोबर महिन्यामध्ये फक्त 3000 तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये सरकार द्वारा जमा करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या महिलांच्या आतापर्यंत पैसे त्यांच्या बँक खात्यात आले नाही त्यांनी बँकेत जाऊन केवायसी आणि आधार डीबीटी लिंक करणे गरजेचे आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

28 thoughts on “Ladki Bahin Yojana Diwali Bonus 7500 Installment : ‘या’ महिलांची लॉटरीच लागली! बँक खात्यात थेट 7500 झाले जमा”

  1. आजून पैसे आलेत नाही काय करावं लागेल 4 महिने होत आहेत

    Reply
  2. सिर्फ बोलने से मिल जायेगा तो ठीक है,अभी तक तो मिला नही 3 month हो गया…

    Reply
  3. Me Kiran Kamble. Mala ekahi hafta alela nahi. Me nehmi ithe comment post karte pan kahich reply nasto.
    10 Tarik mhanun ajchi 12 Tarik ulatli pan ekahi mahinyacha hafta jama zalela nahi.
    Krupaya hyachi jond ghyavi ani help karavi hi vinanti

    Reply
  4. Me Shilpa Deepak chavan me sambhajinagar jila taluka gangapur asun mala ajun 1 hi rupaya alela nahi amcha ikde barech mahilana 1 hi rupaya milalela nahi

    Reply
  5. @admin Bahi mere sub ward level pe approval pending hai 1.5 month se zyda time ho gaya but approved nahi huwa ab tak form or na he reject huwa me kya karu Bhai

    Reply
  6. Ek Paisa alela nahi.
    Hi kasli yojana tumchi ji ardhya lokansathi chalte ani baki lokansathi nahi.
    Ekahi hafta alela nahi ahe.
    Form approve August madhe zalay and sagle saglikade linked ahe.
    Kasli hi yojana ji saglyanna labh det nahi.
    Post wale mhantat amhala vicharu nako.
    Anganwadi madhe aplya hishobane sagle kam kartat.

    Reply
  7. I tried approaching the aanganwadi but they refused to help in the filing for the benefit.

    How we get the benefit as the due date has already lapsed.

    Kindly help.

    Reply

Leave a Comment