Ladki Bahin Yojana 4th & 5th Installment Update How To Check Balance
Ladki Bahin Yojana 4th & 5 th Installment Update : महिलांना पहिला दुसरा आणि तिसरा या तिन्ही टप्याचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. त्यांना ते पैसे मिळालेले आहे परंतु काही महिला भगिनींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर चे 3000 रुपये मिळाले पाहिजे झाले या योजनेसाठी जवळ पास या महिनयाचा लाभ सगळ्यांना देण्यात आलेला आहे. परंतु काही महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे परंतु त्यांनाही माहित नाही त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे किंवा नाही चौकशी केल्यानंतर असं कळलं बऱ्याच महिला भगिनींचे खाते हे डीऍक्टिव्हेट आहेत किंवा सुद्धा बंद अवस्थेत आहे.
त्या खात्यातील माहिती आपल्याला सहजपणे उपलब्ध होत नाही त्यासाठी जावा लागेल तरच आपण किती पैसे आहेत आणि ते पैसे जर आपल्याला काढायचे असेल तर त्यासाठी करावे लागेल आणि यासाठी हे आर्टिकल मधील माहिती महत्त्वाची आहे.
नमस्कार बहिणींनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र झालेल्या राज्यातील सर्व 21 ते 65 वयोगटातील महिलांना आता सरकारकडून आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा रुपये लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या महिलांचे बँक खाते Indian Post Payment Bank (IPPB) मध्ये आहे त्यांनी आपल्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की नाही कसं चेक करायचे, तर जाणून घेऊया या बद्दल सर्व माहिती विस्तार मध्ये.
इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आले कसे चेक करायचे | IPPB Ladki Bahin Yojana Installment
इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये sms बैंकिंग सुविधा प्रधान करते कारण ग्राहकाना त्यांचा इंडिया पोस्ट पेमेंट बँक तुम्हाला मोबाईल वरून बॅलन्स चेक करायचा असेल तर तुम्हाला कॅपिटल अक्षरांमध्ये BAL अस टाइप करुण 7738062873 या नंबर वरती एसएमएस करायचा आहे. तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये सर्व तपशील बैंक खात्यात किती पैसे आहेत दिसेल.
इंडियन पोस्ट पेमेंट बँक मध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आले हे एक मिस कॉल वर चेक करा | Misscall vr Bank Balance Check kra
इंडिया पोस्ट पेमेंट बँक बॅलन्स चेक करण्यासाठी तुम्हाला आपल्या भारतीय पोस्ट बँक मध्ये खाते असणे आवश्यक आहे. त्यामध्ये तुम्हाला एका मोबाईल क्रमांकावरती एक मिस कॉल देऊन पण तुम्ही तुमच्या बँक बॅलन्स चेक करू शकता. तुमच्यासारखा त्यामध्ये आतापर्यंत पैसे आले नसतील तर तुमच्या मोबाईल नंबर खात्याला लिंक असेल तर आता तुम्ही 8424046556 या नंबर वर एक मिस कॉल देऊन तुमचे बॅलन्स तुमच्या चेक करता येईल त्याचा तुम्हाला एक एसएमएस पण येईल तिथे पण पाहू शकता.
पाचवा आणि चौथा हप्ता दोन तिन दिवसामध्ये जमा होणार | Ladki Bahin Yojana 4th & 5 th Installment Update
महाराष्ट्र सरकारने 5 ऑक्टोबर पासून या योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया केलेली आहे परंतु ज्या महिलांना या योजनेचा पाचवा आणि चौथा हप्ता मिळालेला नाही अशा महिलांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे राजाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यात उर्वरित महिलांच्या खात्यात या योजनेचा चौथा आणि पाचवा ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये असे मिळून एकूण 3000 रुपये ऑक्टोबर महिन्यातच खात्यात जमा होईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल एका कार्यक्रमा मध्ये सांगितले आहे .
Ladki Bahin Yojana Online Apply
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
I have registered my form in the last week of August even my 1 status is approved but the 2 status says pending it has been 2 months already why is that so and what should I do now to approve my 2 status
Message is sent on given number to check balance in IPPB account and I haven’t received any single amount yet.
None of these things are working.
Not even a single penny is added to the account the moment I have signed up for the scheme.
Everything is approved linked seeded still no money
I got third fourth and fifth installment but waiting for July and August it was said you will get 7500 got only 4500 please check for the same and thank you sir Mr Eknath Shinde for helping us to gain our self respect in family I was so depressed jobless and helpless dependent on others for help I am so happy that my brother’s are there to help me I am only daughter of my family thankyou Ajit dada for help.
Not got single money form filled on 13th oct no confirmation received
Fakta ata paryant 4500 milalela ajun check karat ahot kahi milale nahi
Aajun paise aale nahit kay check kart Aahat ki nay approval aallaaay Tari sudha aale nahit kay kayach mya
My Name is jaya Sahare 3000.Rs i have on recived on 31-8-2024 account but after this date i don’t have money0.Rs
ladkibahin.maharashtra.gov.in ya website varun apply kele … approve pan show karte pan paise jama nahi zale. Website var एकूण लाभार्थी संख्या 0 आहे.. mg kasala portal varun apply karatchi suvidha ka dili