Ladki Bahin Yojana 3rd installment Update in Bank Of Baroda
Ladki Bahin Yojana Bank Balance Check : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता येत्या 29 सप्टेंबरला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. या तारखेआधीच बुधवार 25 सप्टेंबरपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरूवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात 4500 रूपये जमा झाले आहेत. त्यामुळे महिलांनी आनंदी आहेत. तर अनेकांच्या खात्यात पैसेच आले नाहीयेत. त्यामुळे या महिलांचे लक्ष बँक खात्याकडे लागून राहिले आहे. (ladki bahin yojana third installment 4500 deposite women account mukhymantri ladki bahin yojana scheme).
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत 2 कोटी पेक्षा अधिक अर्ज महिलांनी दाखल केलेले आहेत. शासनाने जाहीर केल्याने प्रमाणे लाडकी बहीण योजनेच्या तिसरा हप्ता 29 सप्टेंबर रोजी सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे, तर आपल्या बॅक खात्यामध्ये लाडकी पहिली योजनेची पैसे जमा झाले असे कसे चेक करायचे याबद्दलची सर्व माहिती आपल्याला या पोस्टमध्ये मिळणार आहे.
Ladki Bahin Yojana 3rd Installment 4500rs in Bank of Baroda Account
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी ही योजना सुरुवात केली केली आहे लाडकी बहीण योजनेच्या महिला आर्थिक विकास प्राप्त झाले आहे.
त्या महिलांना ऑगस्ट महिन्यात पहिल्या दोन महिन्याच्या 3000 तीन हजार रुपयांच्या हप्ता मिळाला होता. काही महिलांना एकही हप्ता आलेला नहिय अजुन पण आशा पण महिलांना तिसरा हप्ता डायरेक्ट त्यांचा बैंक खात्यात येणार आहे .
पण ज्या महिलांचे अर्ज पात्र व्हायचे होते त्यांना आता सप्टेंबर महिन्यात एकूण तीन महिन्याच्या 4500 चार हजार पाचशे रुपयांच्या हप्ता मिळणार आहे तर अशा महिलांना रायगड येथे 29 सप्टेंबर रोजी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात थेट हस्तांतरित पैसे जमा केले जाणार आहेत.
कोणत्या महिलांना मिळणार फक्त 1500 रुपये| Ladki Bahin Yojana 3ra hapta Credit 1500 रु
महिलांना ऑगस्ट महिन्यात लाडकी बहीण योजनेचे 3000 तीन हजार रुपये मिळाले आहे, अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात फक्त 1500 पंधराशे रुपये च्या हप्ता मिळणार आहे तसेच ज्या महिलांचे अर्ज सप्टेंबर महिन्यात भरले गेलेले आहेत व पात्र झालेल्या आहे अशा महिलांना पण फक्त 1500 पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेच्या लाभ मिळणार आहे.
नुकताच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की 26 सप्टेंबर पासून लाडकी बहीण तिसऱ्या हप्त्याचे वितरण कार्यक्रमास सुरुवात झालेली आहे.
आतापर्यंत लाखाच्या वरपर्यंत महिलांना तिसऱ्या हप्त्याचे वितरण सरकार द्वारे करण्यात आलेले आहे तरी पण महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडके बहिणीचे तिसरा हप्ता जमा करण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
तुमच्या बँकेत लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का असे चेक करा | Ladki Bahin Yojana 3rd Hafta credit in Bank of Baroda
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तिसऱ्या हप्ता ची हस्तांतरित करण्याची सुरुवात 29 सप्टेंबर पासून सरकार द्वारे करण्यात आलेली आहे तुमच्या बँकेत लाडकी भेटण्याचे पैसे जमा झाले का तर असे चेक करा. तुम्हाला या लिंक वर जाऊन खलील दिलेल्या स्टेप नुसार जायच आहे.
1.लाडकी बहीण योजनेच्या हप्ता तुमच्या बँकेत जमा झाला असल्यास तुम्हाला बँकेकडून एसएमएस येईल.
2.लाडकी बहीण योजनेच्या हप्ता चा एसएमएस बँकेकडून न आल्यास तुम्ही बँकेच्या टोल फ्री बँक बॅलन्स नंबर वर मिस कॉल करून तुमच्या बँकेच्या खात्यातील रकमेच्या संदर्भातील जाणून घेऊ शकता.
3. तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही नेट बँकिंग, बँकेचे एप, गुगल पे, फोन पे चा वापर करून बँक बॅलन्स चेक करू शकता.
4.तुमच्याकडे डेबिट कार्ड असेल तर तुम्ही एटीएम मध्ये जाऊन लाडकी बहिणीच्या ट्रांजेक्शन मध्ये रक्कम जमा झाले असल्यास पाहू शकता.
5.तसेच बँक ऑफ बडोदा बँकेत जाऊन पण तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले का नाही चेक करू शकता.
6.तुम्ही बँक ऑफ बडोदाचा बंकेचा 8 4 6 8 0 0 1 1 1 1 या नंबर वर मिस कॉल करूंन पण तुमचा बैंक बैलेंस चेक करू शकता.
7.बँक ऑफ बडोदा बैंकचा 1 8 0 0 5 7 0 0 हा टोल फ्री नंबर वर पपण बैलेंस चेक करू शकता.
8. बँक ऑफ बडोदा बैंकला तुम्ही SMS पण करू शकता MINI <SPACE>last 4 DIGIT of Account no अस टाइप करुण 8 4 2 2 0 0 9 9 8 8 या नंबर वर पठावा.तुम्हाला तुमचा बैंक च बैलेंस दिसेल.
लाडकी बहीण योजने पासून कोणीही वंचित राहणार नाही
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील 2 कोटी 40 लाख महिलांनी लाडकी बहीण योजनेत अर्ज केलेले आहे व त्यांना या योजनेच्या हप्ता पण वितरत करण्याच्या कार्यक्रम सुरू आहे.
उर्वरित काही महिलांना त्यांचे अर्ज पात्र झाले नसेल त्यांना पण लवकरात लवकर पात्रता करून त्यांना हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे, एकही महिलांना भगिनींना लाडकी बहीण योजना पासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडके बहीण योजनेच्या कार्यक्रमात केली आहे.
Mazi Ladki Bahin Yojana Official Website
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
mala aata paryant ka hi meassage aala nahi approved jala tari bhao
Mala pan kahi msg ala nhi Ani paise pan ale nhi me kyc pan Keli form pan aproved zala maza state level la pan tari paise ale nhi ka ke mukhmatryachi ladki bahin nhi ka ash asel tar naka deu maza sobat khup mahila ahe jyna paise nhi ale
Ladli bahi ni yojana fom chahiye
Nahi ale paise ajun.
MLA ny aale paise ek pan installment nahi aal
Tisra hapta aala CH nhi ajun
Ladki bahin yojaneche paise ale ka
Ajun mala paise aale nhi kadhi yenar ahe paise
SBI बँकेचे लाडकी बहीन योजनेचे पैसे केंव्हा येणार
माझे पैसे आले नाही माझा फॉर्म ऑगस्ट महिन्यात अप्रूवल झालेला आहे माझं पोस्टात खातं पण आहे डीबीटी लिंक पण आहे तरी मला पैसे आले नाही तुम्ही म्हणता एकही महिला वंचित राहणार नाही आज पोस्टात एवढी गर्दी होती की कोणालाच पैसे आले नव्हते
mala aata paryant ka hi meassage aala nahi approved jala tari bhao approved 28/08/2024 jahla aahe
मला अजून एकदाही paice भेटले नाही
Mala September paranat ek pan installment ali nahi ani ata October made 4500/- nasun fakta 1500/- alet asa ka?
Maza form approved houn dekhil account madhe paise jama zale nahit adhar I’d – 4793 94130846