Ladki Bahin Yojana – Diwali Bonus : लाडक्या बहिणींची दिवाळी जोरात, ऑक्टोबरमध्ये दुप्पट पैसे मिळणार?

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Diwali Bonus | Ladki bahin yojana 4th installment date

Ladki Bahin Yojana Diwali Bonus :महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे – मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना. या योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे. सरकारच्या या पाऊलामुळे लाखो महिलांना फायदा होणार असून, त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. राज्यभरातील लाखो महिलांच्या खात्यात आता दरमहा 1500 रुपये जमा होतात. काहीच महिन्यांपूर्वी राज्य सरकारनं ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली. या योजनेला महिलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतोय. जुलैपासून योजनेचा लाभ मिळायला सुरूवात झाली.

Ladki bahin yojana 4th installment date ,

लाडकी बहीण योजना 3000 रुपये ऑक्टोबर महिन्यातच Ladki Bahin Yojana 3000 रु Credit

आतापर्यंत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 हफ्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. म्हणजेच एकूण 4500 रुपये मिळाले. आता ऑक्टोबरमधील रक्कमेची वाट पाहत असाल तर आनंदाची बातमी आहे. या महिन्यात खात्यात दुप्पट पैसे येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या नोव्हेंबर महिन्याचे पैसेही ऑक्टोबर महिन्यातच लाभार्थींच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये असे मिळून एकूण 3000 रुपये ऑक्टोबर महिन्यातच खात्यात येतील. सणासुदीचा काळ असल्यानं हा निर्णय घेतल्याचं कळतंय. यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार. येत्या 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांना 3000 रुपये मिळू शकतात.

लाडकी बहीण योजना चौथा हप्ता 7500 रु | Ladki Bahin Yojana 4 th Installement 7500 रु

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या आशा खुप महिलाना अजुन पण एकही हप्त्याचा लाभ मिळालेला नहिय ज्या महिलांचे अर्ज मंजूर असूनदेखील खात्यात एकही पैसा आलेला नाही अशा महिलांच्या खात्यात सर्व महिन्यांचे मिळून थेट 7500 रुपये जमा होतील. त्यामुळे महिलांनी आपल्या बँक खात्याची केवायसी करून बँक खात्याला आधार क्रमांक जोडून घ्यावा,आपल्या अर्जाची परत एकदा तपासणी करायची गरज आहे ,अपाला अर्ज बरोबर आहे का नाही याची खात्री फक्त आंगनवाडी सेविका कड़ेच जाऊन करता येते म्हणुन जवळचा आंगनवाडीला जाऊन अर्जची तपासणी करा असं आवाहन करण्यात येतंय.

Ladki bahin yojana 4th installment date ,

ज्या महिलांना अजुन लाभ मिळालेला नाही |Ladki Bahin Yojana Aadhar Seeding

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी राज्यात अर्ज करण्याची मुदत संपुष्टात आली असून, सप्टेंबरअखेरपर्यंत दोन कोटी ५२ लाख जणांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी सुमारे २३ लाख ४० हजार महिलांनी बँक खात्यांशी आधार क्रमांक जोडला नसल्याने त्या बहिणी लाभापासून वंचित असल्याची माहिती समोर आली. त्याची गंभीर दखल घेऊन या लाभार्थ्यांच्या घरी जाऊन ‘आधार’ क्रमांक ‘सीडिंग’ करण्याच्या सूचना महिला व बाल विकासमंत्री अदिती तटकरे यांनी अंगणवाडी सेविकांना दिल्या आहेत.

Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र link

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

Ladki bahin yojana कागदपत्रे in marathi

क्र.आवश्यक कागदपत्र
1ऑनलाईन अर्ज
2आधार कार्ड
3महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड
4उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून)
5बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
6पासपोर्ट आकाराचा फोटो
7रेशनकार्ड
8योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

22 thoughts on “Ladki Bahin Yojana – Diwali Bonus : लाडक्या बहिणींची दिवाळी जोरात, ऑक्टोबरमध्ये दुप्पट पैसे मिळणार?”

  1. •मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
    •अज॔ क्रं.#NYS-05795421-6698cdfa03dbfe3244
    •आधार कार्ड नं.4138 3218 8654
    •मोबाईल नं.7822892303
    •अनुदान रू.1500/- प्रती महिना
    •आतापर्यंत मिळालेले अनुदान रू.
    (जुलै,ऑगस्ट,सप्टेंबर 3×1500=4500-1500=3000/-येणे बाकी
    +ऑक्टोबर व नोव्हेंबर 2×1500=3000/-
    +दिपावली बोनस-1500/- =7500/-
    +दिपावली भेट मोबाईल-1 धन्यवाद साहेब.

    Reply
    • Jyanche varshik utpann 3.80000 aahe tyani form ka bhari naye ,Halli itki mahagai wadhli aahe tar ya income madhe mulanch shikshan,ghar kase chalnar he pan mukhyamantri sahebani sangave

      Reply
    • ज्यांचे पैसै नाही आले आहे त्यांनी मला कॉल करा/approved झाले आहे पण पैसै आले नाहीं आहे आता पर्यंत 1 रुपय नहीं आले 8055632336

      Reply
  2. जमना रमेश चव्हाण
    पनवेल
    मजे 3 महीने चे पैसे आले नही आजुन

    Reply
    • Mera form July mei hi submit ho gya tha and approve bhi ho gya tha bt mujhe abhi TK ek Paisa nhi aya mera bad Jo log ne form bhara unka agya Mera nhi mera adhar card seeding nhi tha check Kiya oh bhi krke one Month ho gya h lkin abhi TK ek.paisa nhi aya

      Reply
  3. Mera form July mei hi submit ho gya tha and approve bhi ho gya tha bt mujhe abhi TK ek Paisa nhi aya mera bad Jo log ne form bhara unka agya Mera nhi mera adhar card seeding nhi tha check Kiya oh bhi krke one Month ho gya h lkin abhi TK ek.paisa nhi aya

    Reply
  4. Kahi milae nahi ata diwali geli boblat kahi kela nahi ata orayantv 4500 milaevtayant cylinder Ani fatake ale faralicha jali bomba bomb mahagai etki kay suchana

    Reply

Leave a Comment