Ladki Bahin Yojana New Update Today
Ladaki Bahini Yojana Next installment : महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्रासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली आहे.
ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख पेक्षा कमी आहे अशा गरीब गरजू महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 1500 रुपये प्रति महिना मानधन देण्यात येत आहे, गेल्या जुलै महिन्यापासून या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. आतापर्यंत लाडक्या बहिणीला एकूण 9 हफ्ते जमा करण्यात आले आहे.
आमच सरकार आल्यावर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये हप्ता देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्याकडून निवडणुकीदरम्यान प्रचारांमध्ये करण्यात आली होती.
आता याबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे, जाणून घेऊया एका सभेमध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी 2100 हप्ता बद्दल काय माहिती दिली आहे.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
2100 रुपये हत्या बद्दल अजित पवारांचे मोठे विधान | Ladaki Bahini Yojana 2100 installment

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महायुतीने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घोषणा केली होती की लाडक्या बहिणीला 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देऊ पण 2100 रुपये कधीपासून मिळणार कधी मिळणार याबद्दल सर्व चे लक्ष अर्थसंकल्पाकडे लागले होते पण अर्थसंकल्पात याबद्दल कुठे घोषणा झाली नाही.
मात्र तूर्तास 2100 रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे असे संकेत अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले राज्याची आर्थिक स्थिती सुधारली की आम्ही 2100 रुपये देऊन असे त्यांनी म्हटले आहे.
या नेत्याचे मोठे बोल 3000 हजार रुपये देणार म्हटले | Ladki Bahin Yojana April Installment Date Maharashtra
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेच पाच वर्षे सुरू राहणार या योजनेसाठी अर्थसंकल्पात यावर्षी 36000 कोटी रुपयांची तरतूद महिला व बालविकास मंत्रालयाला मिळाली आहे.
आम्ही 2100 रुपये काय 3000 रुपये देऊन थोडा वेळ थांबावे लागेल असा दावा भाजपाच्या एका नेत्यांनी केलेला आहे.
“त्यांनी म्हटले की लाडक्या बहिणीचा विश्वास आमच्यावर आहे, त्यांनी आम्हाला मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं आहेत, त्याची परतफेड आम्ही करणार आहोत १५०० रुपये हप्ता चालूच ठेवणार आहे, पण जसेच्या तसे राज्यांची आर्थिक परिस्थितीचे सुधारणा होईल २१०० रुपये देणार, तसेच आणखी परिस्थिती सुधारले की 3000 रुपये हफ्ता देऊ” असं या नेत्यांनी एका सभेत सांगितला आहे.
तुम्हाला मार्च महिन्यात किती हफ्ता मिळला खाली कमेंट करा
Ladki Bahin Yojana FAQs
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना काय आहे?
या योजनेचे उद्दिष्ट काय आहे?
माझी लाडकी बहिण योजना कोण अर्ज करू शकतो?
अविवाहित मुली लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात का?
लाडकी बहिण योजनेसाठी वयाची अट काय आहे?
रहिवास प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
लाडकी बहिण योजना अर्ज सादर करण्याची नवीन अंतिम तारीख काय आहे?
लाडकी बहिण योजनेअंतर्गत दरमहा आर्थिक लाभ किती मिळतो?
लाडकी बहिण योजने अंतर्गत पात्रतेसाठी कोणतीही जमीन मालकीची अट आहे का?
लाडकी बहिण योजना अर्जासाठी कोणता उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे?
ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काय प्रोत्साहन दिले जाईल?
लाडकी बहिण योजनेसाठी वार्षिक किती निधी उपलब्ध आहे?
लाभार्थ्यांना लाभ कसे हस्तांतरित केले जातील?
लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य कधीपासून दिले जाईल?
लाभार्थ्यांना किती कालावधीसाठी आर्थिक सहाय्य मिळू शकते?
लाभार्थ्यांना इतर शासकीय योजनांमधून अतिरिक्त लाभ मिळू शकतात का?
लाडकी बहिण योजनेमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भूमिका काय आहे?
अंतिम मुदतीनंतर अर्ज सादर केल्यास काय होईल?
लाडकी बहिण योजनेमध्ये अर्जासाठी रहिवास प्रमाणपत्र अनिवार्य आहे का?
लाडकी बहिण या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत?

Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
7,8,9,10,हप्ता आला नाही
जानेवारी ते मार्च पर्यंत चे हफ्ते आलेच नाहीत
Mera transaction cancel dikhta hai,jak ki sab kuch barar ha.
Mera transaction cancel dikhta hai,jab ki sab kuch barar ha.
0 hafta aala aahe kahich aale nahit
Mala from baraycha ahe link patva
ok lavkar suru karnaar ahe