Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment : खुशखबर !! 6 वाजतापासून मिळणार तिसरा हप्ता – Aditi Tatkare

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Maharashtra Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment 2024

31ऑगस्ट पर्यंत ज्या महिलांनी फॉर्म भरलाय अशा महिलांना पैसे येणार आहेत. आणि ज्या महिलांनी सप्टेंबरला भरला आहे त्या महिलांना सुद्धा 1500 मिळणार आहे. 14 तारखेला सोलापूर मध्ये लाडकी बहीण योजनाची तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित केला आहे. सोलापुर मधील मैदानावरती आणि त्या होम मैदानाला महिलांना बोलण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 400 गाड्या ह्या बुक केलेले आहेत. आणि सोलापूर जिल्ह्यातील तसेच बाहेर जिल्ह्यातील महिला या मिटींगला किंवा या बैठकीला सभेला जास्तीत जास्त याव्यात हे त्यांचा उद्देश आहे. आणि मुख्यमंत्री साहेब यांनी तहसीलदार यांना आदेश दिले आहेत. तसेच आणि दिनांक 14 सप्टेंबरला सोलापूर या ठिकाणांमधून अधिकृत घोषणा होईल तिसरा हप्त्याची शंभर टक्के त्यामध्ये काहीही शंका नाही.

tisara haaapta

ladki bahin yojana

लाडकी बहिण योजनेतील महिलांना तिसरा हप्ता कधी येइल

पुणे येथे झालेल्या कार्यक्रम नंतर 14 ऑगस्ट ला सायंकाळी पासून पैशाला येण्यास सुरुवात झाली होती. आदेशाची अंमलबजावणी होऊन त्या दिवशीच सायंकाळी 6 पासून बहिणीच्या पैसे खात्यावरती पैसे येऊ लागले आणि ते 19 तारखेपर्यंत येत होते. आता परत उदय जो कार्यक्रम सोलापुर येथे आहे तिथे कर्त्क्रम दरम्यान तिसरा हप्त्याची घोषणा होइल अन सायंकाली पासून ladki bahin लाभार्थी महिनाचा बैंक खात्यात पैसे येण्यास सुरुवात होइल . 14 ते 19 सप्टेंबर पर्यंत पैसे या दिवस मधे सर्व महिलाना येतील. ते सगळे पर्यंत सगळ्या महिलांच्या अकाउंटवर पैसे येतील ज्या महिलांचे पेंडिंग अकाउंट आहेत ज्यांचे आता फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत ज्या महिला अशा महिलांना पैसे मिळणार नाहीत.

ज्या महिलांना पैसे आले नाहीत Ladki Bahin Yojana Maharashtra status check

ज्या महिलांनी आपलं बँक अकाउंट आधार से सीडिंग केलं नसेल अशा महिलांनी आधार सीडिंग करून घ्यायचं ज्यावेळेस तुम्ही आधार सीडिंग करून घ्याल तर तुमच्या अकाउंट वर लागली पैसे घेऊन जातील. जर तुमचे बँकेने पैसे कट केले तर तुम्ही तक्रार द्या त्याच्यावरती कार्यवाही होऊ शकते कारण महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आणि मुख्यमंत्री साहेब यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. माता भगिनींचे महिन्याचे कुठलेही पैसे कापायचे नाही तर हे कोणी कापला असेल त्याच्यावरती कायदेशीर कार्यवाही हे होते.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment