Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठीआनंदाची बातमी !! नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरणास सुरुवात GR जाहीर झाला

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana 17th Installment Or GR Updates :

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू झालेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी खूप महत्त्वपूर्ण योजना ठरली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला पंधराशे रुपये ची आरती आहे का तिच्या बँक खात्यामध्ये डीबीटी च्या मार्फत दिली जाते.
लाडके बहिण योजनेमध्ये ज्या महिलांना पंधराशे रुपये मिळाले आहेत त्यांना आता 17 व्या हप्त्याचे 1500 रुपये पुढील 48 तासांमध्ये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत आणि नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचा जीआर पण काल प्रसिद्ध झाला आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana17th Installment Or GR Updates

WhatsApp Image 2025 12 10 at 2.23.35 PM

Ladki Bahin Yojana Maharastra Gov.In Apply Online

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
WhatsApp Image 2025 12 04 at 11.34.27 AM

263 कोटी रुपयाचा निधी प्राप्त

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या हप्ता वितरणासाठी राज्य सरकारने महिला व बाल विकास विभागाकडे 263 कोटी 45 लाख रुपयांचा निधी हा हप्ता वितरणासाठी जाहीर केला आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या तिन्ही प्रयोगासाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. आता वितरणाचा निधी हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून तो महिला व बालविकास विभागाकडे सुपूर्त केला जातो त्यानंतर एक- दोन दिवसांमध्ये तो महिला व बालविकास विभागाकडून राज्यातील सर्व लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा केला जात असतो.

hapta vitaran 1

नोव्हेंबरचा हप्ता कधी येईल

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर चा हप्ता पंधराशे रुपये हा आता पुढील 48 तासांमध्ये अधिकृतपणे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे या जाहीर करतील त्यानंतर एक दोन दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजेच 11,12 तारखेपर्यंत सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये जमा केला जाईल.
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी अधिकृतपणे नोव्हेंबरच्या हप्त्याची तारीख जाहीर केलेली नाही परंतु लवकरच नोव्हेंबरच्या हप्त्याची तारीख जाहीर होईल.

WhatsApp Image 2025 11 04 at 12.09.01 AM

कोणत्या महिलांना सतरावा हप्ता मिळेल

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या सुरू असलेल्या ई केवायसी प्रक्रिया ज्या ज्या महिलांनी आतापर्यंत पूर्ण केलेली आहे अशा महिलांना सर्वप्रथम 17 हप्त्याचे 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होतील.
लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांची ई केवायसी प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही अशा पण महिलांना या महिन्याचा म्हणजे 17 वा हप्ता पंधराशे रुपये जमा केला जाईल परंतु ज्या ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्या महिलांना 31 डिसेंबर पर्यंत शेवटची तारीख आहे लवकरात लवकर ही किंवा अशी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल यानंतरचा हप्ता म्हणजेच 18 हप्ता ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया झाली नाही त्या महिलांना मिळणार नाही अशी दाट शक्यता आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment