Ladki Bahin Yojana 17th Installment 1500 Rupaye Out :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली क्रांतिकारी योजना आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला प्रति महिना 1500 रुपयांचा लाभ मिळत असतो.
लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या सुरू असलेल्या ई केवायसी प्रक्रियेसाठी शेवटचे काही दिवस उरलेले आहेत त्यामुळे ई केवायसी करणे बंधनकारक आहे आणि पुढील लाभ सतराव्या हप्त्याचे पंधराशे रुपये मिळवण्यासाठी ई केवायसी आवश्यक आहे याबद्दल आणि 17 व्या हप्त्याचे 1500 रुपये कधी मिळतील याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana 17th Installment 1500 Rupaye Out

Ladki Bahin Yojana 17th Installment Apply Online
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

ई केवायसी करणे आवश्यक
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये ई केवायसी करणे आवश्यकच आहे यामुळे ज्या महिलांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्या महिलांना डीबीटी च्या माध्यमातून बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास वेळ लागणार नाही.
लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांचे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्या महिलांचे आधार लिंक, आधार सिडिंग आणि पारदर्शकतापणा चे पूर्णपणे सुनिश्चित होईल त्यामुळे ई केवायसी प्रक्रिया करणे गरजेचे आहे. 17 हप्त्याचे 1500 रुपये आणि पुढील लाभ सुरळीतपणे मिळेल कारण ई केवायसी झाल्यानंतर त्यांच्या आधार चे सर्व लिंक हे बँकेची सलग्न होईल आणि त्यांची केवायसी पूर्ण होईल त्यामुळे पुढील लाभ येण्यास कोणतीही अडचण जाणार नाही यासाठी केवायसी करणे बंधनकारक आहे किंवा असे करण्यासाठी ,31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया केली नाही त्यांना लवकरात लवकर ई केवायसी प्रक्रिया करून घ्यावी.
17 हप्ता वितरणाची वेळ
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये आता सर्व लाडक्या बहिणींना एकच आशा लागली आहे ती म्हणजे 17 हप्त्याचे पंधराशे रुपये कधी बँक खात्यामध्ये जमा होतील.
17 हत्या चे पंधराशे रुपये म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा 17 व्या हप्त्याचे लवकरच 1500रूपये महिन्यांच्या बँका त्या जमा होण्याची दाट शक्यता आहे कारण नोव्हेंबर हप्ता हा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये यायला पाहिजे होता परंतु आता डिसेंबर महिन्याचे दुसऱ्या आठवडा चालू असून अजूनही अधिकृतपणे हप्ता वितरणाची तारीख जाहीर झाली नाही परंतु महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे लवकरच अधिकृतपणे 17 व्या हप्त्याचे वितरणाची तारीख जाहीर करतील आणि याच आठवड्यामध्ये म्हणजेच 18 डिसेंबर पासून कोणत्याही क्षणी 17 हप्त्याचे 1500 रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतात. सर्वप्रथम ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्या महिलांच्या बँका खात्यात 17 व्या हप्त्याचे पहिले चरण मध्ये पैसे जमा होतील.

केवायसी कशी करायची
1.सर्वप्रथम लाडकी बहीण योजना च्या अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे.
2.त्यानंतर पहिल्या पेजवर तुम्हाला केवायसी चे बॅनर दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
3.आता तुम्हाला तुमच्या आधार नंबर आणि कॅपचा कोड टाकायचा आहे.
4.तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो ओटीपी टाकून सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे.
5.आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर सक्सेसफुल केवायसी असा मेसेज दिसेल म्हणजे तुमची प्रक्रिया पूर्ण झाली आहे नसेल तर पुढील स्टेप फॉलो करा.

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Please paise ajun November nahi aale dada ekyc