Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता या दिवशी मिळणार पहा कोणत्या महिला आहेत पात्र

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana 15 th installment update news :

ladki bahin yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्याने 28 जून 2024 पासून सुरू केली आहे या योजनेचा उद्देश म्हणजे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य आणि त्यांच्या स्वास्थ्य आणि पोषणाचे लक्ष राहावे आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी या योजनेचा मार्फत लाभार्थी मिळवलेल्या दर महिन्याला 1500 रुपयाची आर्थिक मदत केली जाते.
लाडकी बहीण योजनेमध्ये 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असलेल्या पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये दरम्याला 1500 रुपये हप्ता मिळत असतो आतापर्यंत या योजनेमध्ये 14 हप्त्याचे वितरण म्हणजेच ऑगस्टपर्यंतचे हप्ते पूर्णपणे पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी येईल याबद्दल सर्वांना चिंता लागली आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.(Ladki Bahin Yojana 15 th installment update news )

ladki bahin yojana september hapta
ladki bahin yojana september hapta

Ladki Bahin Yojana maharastra gov.in

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
jully hapta credit

महाराष्ट्र राज्याला केंद्राकडून एवढे कोटी प्राप्त

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व योजनांसाठी केंद्र सरकारकडून 6418 कोटी रुपये रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी व बाकी सर्व योजनांसाठी ही रक्कम केंद्र सरकारकडून देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठी योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये आता सप्टेंबर महिन्यापासून चा हप्ता बाकी आहे आणि ऑक्टोबर महिन्यात दिवाळी सण आहे त्यामुळे राज्य सरकार सणासुदीच्या काळामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा मिळून एकत्रपणे 3000 रुपये हप्ता देण्याची दाट शक्यता आहे. याबद्दल लवकरच महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे अधिकृतपणे घोषणा करतील.

WhatsApp Image 2025 10 05 at 6.19.34 PM

ई – केवायसी बंधनकारक

लाडकी बहीण योजनेमध्ये महिला व बाल विकास मंत्री यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये ई केवायसी करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणात लाभार्थी महिलांनी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण पण केलेली आहे.
लाडकी बहीण योजनांमध्ये खूप दिवसापासून या योजनेचे अधिकृत वेबसाईट बंद असल्यामुळे अनेक महिलांचे केवायसी अजून पण बाकी आहे त्यामुळे आता दसरा दिवाळीच्या हे मोठे सण असल्यामुळे या काळामध्ये गरजू आणि आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या महिलांना हप्त्याची गरज भासत असते त्यामुळे राज्य सरकार लवकरच सप्टेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये ज्या महिलांनी ई केवायसी पूर्ण केलेली आहे त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार असल्याचे अजितदादा पवार यांनी सांगितले आहे. या योजनेमध्ये ज्या पात्र लाभार्थी आहेत त्या महिलांना सप्टेंबरचा पंधराशे रुपये चा हप्ता एक दोन दिवसांमध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana e-KYC Documents
Ladki Bahin Yojana e-KYC Documents

या महिलांना तीन हजार रुपये मिळतील

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये सर्व पात्र लाभार्थी महिला आता सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी खुशखबरी आहे सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये दिवाळी सणानिमित्त राज्य सरकार लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्याची शक्यता आहे.
ऑगस्ट महिन्याचा हप्ता ज्या पात्र महिलांना मिळालेला नाही त्या महिलांना अगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता असे दोन महिन्याचे मिळून 3000 रुपये मिळू शकतात. लाडकी बहीण योजनेमध्ये मागील काही महिन्यांमध्ये ज्या महिलांचे अर्ज चौकशीसाठी पात्र झाले होते परंतु त्यांना मागील काही महिन्याचे हप्ते मिळाले नाही परंतु आता त्या महिला पात्र असतील तर त्या महिलांना जेवढे हप्ते बाकी आहेत त्या सर्व हप्त्याची रक्कम दिवाळीमध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे. काही महिलांना जून पासून हप्ते आले नाहीत त्या महिलांना जून पासून सप्टेंबर पर्यंतचे एकत्रितपणे पैसे जमा होतील.

jully hapta 1
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

22 thoughts on “Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता या दिवशी मिळणार पहा कोणत्या महिला आहेत पात्र”

  1. लाभार्थीचा आधार कार्ड क्रमांक टाकल्यावर कॅप्चर error problem येत आहे
    Please send me solution this problem

    Reply
  2. Aho tai ekyc hotch nhi ahe fakkt error Yetoy ani Aamhi jobla nahi house wife ahot tr amche paise bnd kele may pasun but kahi jan ase ahet tyanchya ghari saglech jobla jatat purn family tyanche paise yetat as ka

    Reply
  3. मी माझ्या पहिल्या नवऱ्याच्या नावाने अर्ज केला होता, आता माझा devoce झाला आणि परत लग्न झाले आधार कार्ड दुसऱ्या नावाने झाले आता त आधार नंबर बाबांचा टाकायचा की दुसऱ्या नवऱ्याचा plz मला मदत करा

    Reply
  4. Sir m Shamim shaikh Angwadi teacher hu mujh patta nahi tha 3jan k. Form bharne ka 1ration card per mera mine bhari per hume 2log ka tu paise ane chaiy 2ka nahi. Bhi bus m tu area ka kam karne wali k y c karne hai tu area m .logo ki madat karne hum hai aap ne mera bhi band kar diya 1 ka chalo rakho logo ka form sab kar 500 form bhari abb mera ho band hogaya sir mery bary m please kuch kro

    Reply
  5. दादा माझे जून महिन्यापासून पैसे येणे बंद झाले आहेत मी सर्व अटी मध्ये पूर्णपणे पात्र असुन सुद्धा मला पैसे येणे बंद झाले आहेत आता मी ई केवाईसी केली आहे आणि पूर्ण झाली आहे तर आता पैसे पुन्हा येणे चालू राहणार कि बंदच राहणार आहे??? कृपया उत्तर द्या

    Reply
  6. लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट मध्ये वडील किंवा पतीचा आधार क्रमांक टाकावा लागतो… आता काही महिलांचे वडीलही नाहीत आणि पती ही नाहीत किंवा हयात नाहीत… शिवाय हयात नसलेल्या वडील किंवा पती यांचे मोबाईल नंबर अस्तित्वात नाहीत… जरी आधार क्रमांक टाकला तरी मोबाईल क्रमांक सुरू नसल्याने ओटीपीचा प्रॉब्लेम येतो… सरकारला विनंती आहे की ही अट काढून टाकावी… ज्या महिलांनी स्वतः च्या नावाने फॉर्म भरला आहे त्यांचे आधार कार्ड मान्य करावे… त्यामुळे महिलांना स्वतःचे मोबाईलवर ओटीपी मिळाल्यानंतर तो टाकता येईल……. इतर त्रुटी असल्यास त्याही दुरुस्ती करण्यात यावे- समस्त महिला वर्ग यांचेकडून

    Reply

Leave a Comment