Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी दिवाळी बोनस.. सप्टेंबरचा हप्त्याचे पेमेंट स्टेटस कसे चेक करायचे बघा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana 15 th installment out Payment Status Check :

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्याने सुरू केलेली महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र महिन्यांनी महिलांना दर महिन्याला 1500 रुपयेची आर्थिक मदत केली जाते लाडकी बहिण योजना ही मागील वर्षी जून 2024 रोजी सुरू करण्यात आली होती या योजनेच्या उद्देश म्हणजे गरीब आणि गरजू महिलांचे सक्षमीकरण करण्याचा उद्देश आहे.
आतापर्यंत 14 हप्त्याचे वितरण पूर्णपणे प्रति महिना 1500 रुपये प्रमाणे सर्व लाभार्थी महिलांच्या बँकात जमा झालेले आहेत आता सर्व महिलांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झाली आहे आणि सप्टेंबर महिन्याचा हप्त्याचे पेमेंट स्टेटस कसे चेक करायचे व सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.(Ladki Bahin Yojana sectember Hapta 1500 Out )

WhatsApp Image 2025 10 09 at 11.34.18 AM

Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र link

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
1500 rs jama jhale

ह्या लाडक्या बहिणींची ई -केवायसी पूर्ण

महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहिण योजनेमध्ये सुरु केलेल्या ई केवायसी प्रक्रियेला जवळपास एक कोटी महिलांनी आपले ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे उर्वरित महिलांनी सप्टेंबरचा हप्ता मिळणार नाही अशी शंका होती परंतु ज्यांची झालेली आहे त्यांना पण सप्टेंबरचा हप्ता मिळालेला आहे आणि ज्यांची नाही झाली त्यांना पण सप्टेंबरचा हप्ता मिळणार आहे ज्या महिलांना सप्टेंबरचा आपला जमा झालेला आहे आणि उर्वरित महिलांना एक-दोन दिवसांमध्ये सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा होतील.
ई केवायसी करण्याची प्रक्रिया अजून एक महिना पुढे ढकलली आहे त्यामुळे नोव्हेंबर अखेरपर्यंत आपण प्रक्रिया पूर्ण करू शकतो असे स्पष्टपणे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

Ladki Bahin Yojana september Installment 20251013 225833 0000

लाडक्या बहिणींना दिवाळीचे बोनस मिळणार का ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये 10 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या सप्टेंबर महिन्याचा 1500 रुपये वितरण प्रक्रियेला सुरुवात झाली परंतु दिवाळी सणानिमित्त सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आला परंतु आशा लागली आहे ते लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी येईल प्रसार माध्यमांमध्ये सगळीकडे एकच चर्चा चालू आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार आहे.
दिवाळीचे बोनस हे लाडक्या बहिणींना मिळणार नाही कारण की लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे मागील वर्षी दिवाळी सणानिमित्त सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे दोन महिन्याची निवड 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा करण्यात आले होते परंतु अधिकृतपणे कोणत्याही विभागाने दिवाळी बोनस म्हणून पैसे वाटप नाही केले त्यामुळे आता पण दिवाळीचे बोनस मिळणार नाही आणि जी दिवाळीचे बोनसचे चर्चा प्रसार माध्यमांमध्ये चालू आहे ती खोटी आहे.

WhatsApp Image 2025 10 14 at 4.30.48 PM

Majhi Ladki Bahin Yojana Payment Status Check सप्टेंबरचा हप्त्याचे पेमेंट स्टेटस कसे चेक करायचे

  1. “Know Your Payment” या पर्यायावर क्लिक करा.
  2. Majhi Ladki Bahin Yojana Payment Status Check
  3. अर्ज करताना दिलेल्या बँकेचे नाव आणि खात्या क्रमांक भरा.
  4. खात्याचा क्रमांक पुन्हा एकदा भरा.
  5. कॅप्चा कोड भरा आणि “Send OTP” या बटणावर क्लिक करा.
  6. तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाइल नंबरवर ओटीपी येईल, तो भरा.
  7. “Submit” बटणावर क्लिक करा.
  8. आता तुमच्या खात्यात सरकारकडून पैसे आले असतील तर पेमेंट स्टेटस स्क्रीनवर दिसेल.
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

2 thoughts on “Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी दिवाळी बोनस.. सप्टेंबरचा हप्त्याचे पेमेंट स्टेटस कसे चेक करायचे बघा”

  1. Maine ekyc complete ki hy but mera ek answer wrong hua hy jo ek ya do shadi shuda lady hy uska answer maine no yani nahi likhi hu aur uska answer yes hy muje baad me samaj aya abhi kya hoga kya mera naam cut hojayega kya ladki bahin yojana me seplz muje iska reply doaur usko mai kaise sahi kar sakti hu

    Reply

Leave a Comment