Ladki Bahin Yojana 13 th Installment 1500 Rupaye Out :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारची एक महत्वकांक्षी योजना आहे . ही योजना महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये ची आर्थिक मदत दिली जाते त्यामुळे महिलांना स्वावलंबी बनवू शकतात. जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांच्या बैंक खात्यात रक्कम जमा होण्याची दाट शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana 13 th Installment 1500 Rupaye
| जुलै महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांची संख्या – | हप्त्याची रक्कम 1500 रुपये जुलै महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी लाभार्थी महिलांची संख्या 2 कोटी 25 लाख आहे. |
अपात्र महिलांची संख्या रक्षाबंधनाला हप्ता | लाडकी बहिण योजनेत जुलै महिन्याचे 1500 रुपये 35 लाख महिलांना मिळणार नाही. 9 ऑगस्टच्या अगोदर जुलै महिन्याचे 1500 रुपये महिलांचा बँक खात्यामध्ये जमा होतील. |
| सक्षमीकरण | जुलै महिन्याच्या 1500 रुपयांमुळे महिलांना स्वतःच्या घरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि कुटुंबाला आधार देण्यासाठी मदत मिळेल. |
| लाभ कसा जमा होईल | पात्र महिलांचे बँक खाते हे आधार कार्डशी लिंक पैसे डीबीटी द्वारे महिलांच्या बँक खात्यात जमा होतील. |
Ladki Bahin Yojana maharastra gov .in
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
| क्र. | आवश्यक कागदपत्र |
| 1 | ऑनलाईन अर्ज |
| 2 | आधार कार्ड |
| 3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
| 4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
| 5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
| 6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
| 7 | रेशनकार्ड |
| 8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जुलै महिन्याचा हप्ता
मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेमध्ये सध्या काही महिन्यापासून प्रत्येक हप्ता येण्यास विलंब होत आहे त्याचे कारण असे की काही महिन्यापासून सुरू करण्यात आलेल्या अर्जाची पडताळणी प्रक्रियेमुळे प्रत्येक महिन्याचा हप्ता हा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा करण्यात येत आहे तसेच आता जून महिन्याचा हप्ता हा जुलै महिन्याच्या 5 तारखेपासून जमा करण्यात आला होता.
जून महिन्याच्या हप्ता वितरणा वेळेस काही महिलांनी या योजनेचा गैरफायदा घेतला होता त्यामुळे लाखो महिला जून महिन्याच्या हत्या पासून पण वंचित आहे त्यांचे जुनचा हप्ता आता पण थकीत बाकी आहे त्यामुळे जर त्या महिला पात्र होतील आणि लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसतील तर त्यांना जून महिन्याचा हप्ता मिळेल आणि त्यासोबतच जुलै महिन्याचा हप्ता यांचा एक दोन दिवसांमध्ये पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल.

9 हजार सरकारी कर्मचारी महिलांचा हप्ता बंद
लाडकी बहीण योजनेमध्ये काही दिवसापासून अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये एक मोठा गैरप्रकार आहे त्यामध्ये 9000 सरकारी कर्मचारी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या 9000 सरकारी कर्मचारी महिलांना आता योजनेतून बाद करण्यात आलेले आहे. त्यामध्ये 6800 महिला ह्या आता पण सरकारी कर्मचारी पदावर कार्यरत असून सुद्धा लाडकी बहिण योजनेचा फॉर्म भरून आतापर्यंतचे 11 हप्त्याचा लाभ त्यांनी घेतलेला आहे त्यानंतर 2200 महिला अशा आहेत आहेत त्या सरकारी कर्मचारी पदावर अगोदर होत्या पण आता त्या निवृत्त झालेल्या असून सुद्धा त्यांनी लाडकी बहिण योजनेच्या आणि निकषांच्या बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेतलेला आहे राज्य सरकार आता या सर्व अपात्र महिलांना या योजनेतून वगळणार आहे तसेच या महिलांवर कारवाईची पण मागणी होत आहे त्यांच्यावर आता राज्य सरकार कठोर कारवाई करण्याचे संकेत आहेत.

FAQ
.1 . मला पैसे येत होते, पण यावेळी नाही आले, का?
तुमचं नाव वगळण्यात आलं असण्याची शक्यता आहे. MahaDBT पोर्टलवर चेक करा.
- अपात्र ठरवल्यास पुन्हा अर्ज करू शकतो का?
निकषात बसत असाल तरच. अन्यथा अर्ज फेटाळला जाईल. - लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज केव्हा सुरू होतील?
योजनेतील सुधारणा आणि पुनरारंभासाठी अधिकृत अधिसूचना प्रतीक्षा करावी लागेल. - योजना बंद होणार आहे का?
नाही. योजना फक्त अपात्र महिलांसाठी बंद केली जात आहे. - मला माझं नाव यादीत चेक करायचं आहे. कुठे पाहू?
https://mahagov.in किंवा MahaDBT पोर्टल

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
Sir mujhe June or July ke paise nhi mile abhi tak