Maza Ladka Bhau Yojana Online Apply
Maza Ladka Bhau Yojana online apply: मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना ही महाराष्ट्र शासनाची राज्यातील तरुण-तरुणीसाठी एक महत्त्वकांक्षी अशी स्वयंरोजगार व कौशल्य विकास करण्याची योजना शासनाने लागू केली आहे. राज्यातील महिलांना लागू केलेल्या लाडकी बहिण योजने पाठोपाठ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझा लाडका भाऊ योजनेची घोषणा केली आहे.
या योजनेमध्ये महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना कौशल्य विकास व कार्य प्रशिक्षण (ladka bhau yojana 2024 official website) देऊन त्यांना आत्मनिर्भर व स्वावलंबी बनवणे हा या योजनेचा हेतू आहे, तसेच लाडका भाऊ योजनेअंतर्गत राज्यातील पात्र उमेदवारांना त्यांच्या मानधनाच्या पहिला हप्ता कधी येणार आहे तर या पोस्टमध्ये आपण जाणून घ्या तर ही पोस्ट अखेरपर्यंत वाचण्याची कृपा करावी.
मुख्यमंत्री माझ्या लाडका भाऊ योजना काय आहे | Rojgar.mahaswayam.gov.in login Ladka Bhau Yojana
2024 च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी साठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे, या योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण, आयटीआय पदविका उत्तीर्ण व पदवीधर उत्तीर्ण तरुणांना व तरुणींना स्टायपेंड म्हणून आठ ते दहा हजार रुपये प्रत्येक महिन्याला दिले जाणार आहे.(Ladka Bhau Yojana Maharashtra Apply Online)
मुख्यमंत्री कौशल्य विकास विभागामार्फत ग्रामीण व शहरी भागातील रोजगार निर्मिती वाढीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
या मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजने करिता शासनाने 5500 कोटी रुपयांच्या निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ,उद्योजकांना त्याच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे कौशल्य विकसित उमेदवार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कधी मिळणार लाडका भाऊ योजनेचा पहिला हप्ता | Ladka Bhau Yojana Hafta Update
राज्यातील कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी प्रसारमाध्यमाला दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गत पात्र झालेल्या 46 हजार उमेदवारांना येत्या दिवाळीच्या अगोदर त्यांच्या मानधनाच्या पहिला हप्ता त्यांच्या आधार डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती दिली. (Ladka Bhau Yojana Payment Update)
लाडका भाऊ योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण सुशिक्षित उमेदवाराला 8,000 आठ हजार रुपये स्टायफंड मानधन म्हणून प्रति महिना देण्यात येणार आहे.
तसेच आयटीआय व पदविका उत्तीर्ण उमेदवारांना 10,000 दहा हजार रुपये मानधन पती महिना देण्यात येणार आहे तसेच पदवीधर उमेदवारांना 12,000 रुपये प्रति महिना मानधन या लाडका भाऊ योजनेमध्ये सरकार द्वारे देण्यात येणार आहे.
Maza Ladka Bhau Yojana Online Apply Overview
- योजना परिचय:
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना सुरू केली आहे.
या योजनेचा उद्देश राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगार आणि कौशल्य विकासाच्या संधी प्रदान करणे आहे.
- अर्हता:
या योजनेसाठी बारावी उत्तीर्ण, ITI डिप्लोमा धारक आणि पदवीधर पात्र आहेत.
- मानधन:
- बारावी उत्तीर्ण उमेदवारांना प्रति महिना ₹8,000 दिले जातील.
- ITI आणि डिप्लोमा धारकांना प्रति महिना ₹10,000 दिले जातील.
- पदवीधर उमेदवारांना प्रति महिना ₹12,000 दिले जाणार आहे.
- उद्देश:
उमेदवारांना कौशल्य विकास आणि कार्य प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर आणि नोकरीसाठी पात्र बनवणे.
ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत ही योजना राबवली जाईल.
- अर्थसंकल्प:
या योजनेकरिता शासनाने ₹5,500 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
- उद्योगांसाठी कौशल्ययुक्त उमेदवार:
उद्योगांना आवश्यक असलेले कौशल्ययुक्त उमेदवार उपलब्ध करून दिले जातील.
- पहिला हप्ता:
कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मते, पात्र 46,000 उमेदवारांचा पहिला मानधनाचा हप्ता दिवाळीपूर्वी त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होईल.
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Sir please hilp
आम्हाला द्यायची काही गरज नाही फक्त आमच्या शेतातील मालाला भाव द्या ,,,,,सोयाबीन सध्या ३५०० चालू आहे
आम्हाला द्यायची काही गरज नाही फक्त आमच्या शेतातील मालाला भाव द्या ,,,,,सोयाबीन सध्या ३५०० चालू आहे ,कस कराव