Ladaki Bahin Yojana Mapping Status Enable for DBT
Ladaki Bahin Yojana Aadhar Mapping Status: महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारची महत्वकांशी योजना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना प्रति माह १५०० रुपये मानधन देण्याचा निर्धार शासनाने केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी अर्थसंकल्पात ही घोषणा केलेली आहे. पण काही पात्र महिलाचे बँक अकाउंट आधार डीबीटी लिंक नसल्यामुळे त्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या 3000 हजार रुपयांच्या हप्ता आलेल्या नाहीत, काही महिलांनी आधार कार्ड डीबीटी लिंक पण आहे तरी पण त्यांचे पैसे आले नाही, तर अशा महिलांनी काय करावे याबद्दल सर्व माहिती आपल्याला या पोस्टमध्ये मिळणाऱ्या तर ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी.
Majhi Ladki Bahin Yojana 2nd Installment Money
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील सर्व पात्र महिलांना मासिक 1500 पंधराशे रुपये हप्ता शासना तर्फे देण्यात येणार आहे, आतापर्यंत दीड कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यात सरकारने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्यापासून पहिला 3000 तीन हजार रुपयांच्या हप्ता टाकण्यास सुरुवात केलेली आहे.
तरी पण खूप साऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या पहिला हप्ता आलेला आहे पण काही महिलांचे बँक अकाउंट आधार डीबीटीसी लिंक नसल्यामुळे किंवा काही महिलांचे डीबीटी लिंक आहे तरी पण त्यांना या योजनेच्या फायदा आतापर्यंत मिळलेला नाही आहे, महिलांच्या मनामध्ये खूप सारी संभ्रमाची स्थिती निर्माण झालेली आहे.
तर ज्या महिलांचे आधार कार्ड डीबीटी बँक ची लिंक आहे असे मला मी आपला आधार कार्ड डीबीटी स्टेटस काय आहे व तो कुठे चेक करावे याबद्दल सर्व माहिती आपल्याला मिळत आहे.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
Ladaki Bahin Yojana Check Aadhar Seeding Online NPCI
- तुम्हाला जर तुमच्या आधार कार्डची कोणते बँक अकाउंट लिंक आहे व डी बी टी स्टेटस ऍक्टिव्ह आहे की नक्की याबद्दल आपल्याला जाणून घेण्यासाठी एनपीसीआयच्या अधिकृत वेबसाईटवर (NPCI) जायचे आहे.
- सर्वात प्रथम आपण आपल्या गुगलच्या वेब ब्राउजर मध्ये जाऊन आपल्याला एनपीसीआय हे टाईप करायचे आहे नंतर आपल्याला एनपीएससीआयची अधिकृत वेबसाईट दिसेल.
- नंतर आपल्याला कंजूमर या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- पुढे तुम्हाला भारत आधार सीडिंग एनेबल या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- यापुढे तुम्हाला रिक्वेस्ट फॉर आधार च्या खालील सीडींग आणि डीसीडीग असे पर्याय दिसतील.
- नंतर तुम्हाला एरोवर क्लिक करून वर जायचं आहे तिथे तुम्हाला गेट आधार मॅप स्टेटस हे ऑप्शन दिसेल, इथे क्लिक करायचे आहे.
- पुढे तुम्हाला तिथे आपला बारा अंकी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे व कॅपच्या भरून आपलं स्टेटस चेक वर क्लिक करायचे आहे.
- आधार मॅपिंग स्टेटस चेक करण्यासाठी तुमच्या आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असायला हवा तरच तुम्हाला इथे आपला स्टेटस चेक करण्यात येईल तुम्हाला तुमच्या नंबर वर ओटीपी आल्यानंतर मला तुमचे आधार मॅपिंग स्टेटस दिसेल.
- नंतर तुम्हाला तुमचे आधार मॅपिंग स्टेटस अनेबल आहे की डिसेबल असे समोरच्या स्क्रीनवर दिसेल.
अशाप्रकारे तुम्ही आपल्या आधार कार्डशी कोणत्या बँक अकाउंट लिंक आहे की नाही याचे स्टेटस ऑनलाइन चेक करू शकता.
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
My ladki yojana is approved I have got message but no money plzx tall can all person get money
मजा फॉर्म सबमित होत नही adhar is already submit असा प्रॉब्लम धाक्वठ आहे मी या अगोदर फॉर्म भरला आहे पन तो सबमित ज़ला च नही