How to Withdraw Ladki Bahin Yojana Application
How to Withdraw Ladki Bahin Yojana Application: राज्यातील महिला, भगिनींच्या जीवनात सुखा-समाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंमलात आणली. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.
लाडकी बहीण योजनेत राज्यातील दोन कोटी चाळीस लाख पेक्षा जास्त महिला लाभार्थी आहेत आता.
या लाभार्थ्याची अर्जाची पडताळणी होणार अशा बातम्या समोर येत आहे, पडताळणी नंतर अपात्र ठरणाऱ्या महिलांनी स्वतः अर्ज मागे घेण्याचे बाबी समोर आले आहेत तर बघूया याबद्दल सर्व माहिती विस्तार पणे.
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज या महिलांनी घेतले स्वतःहून मागे | Ladki Bahin Yojana New Update
मुख्यमंत्री माऊजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत या योजनेला महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे,ही योजना राज्यात सुपरहिट ठरलेली आहे पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात आतापर्यंत सहा हप्ते जमा करण्यात आलेले आहे. (Ladki Bahin Yojana New Update Today)
तसेच काही महिलांनी निकष च्या बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेतल्याच्या बाबी समोर येत आहे, या योजनेमध्ये ज्या महिला पात्र असतील त्यांनाच लाभ दिला जाईल, निकषा बाहेर जाऊन लाभ घेतलेल्या महिलांकडून वसुली केली जाईल अशी सरकार सांगत आहे. अशावेळी पडताळणीपूर्वी अनेक महिलांनी योजनेवरून दावा सोडलेला आहे अशा महिलांची संख्या 4000 असल्याची सांगितले जात आहे.
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज मागे घ्यायचा जाणून घ्या कसा कराल अर्ज | Withdraw Ladki Bahin Yojana
राज्यात लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरल्यामुळे अनेक महिलांनी या योजनेमध्ये लाभ घेतलेला आहे, ज्या महिलांनी निकषा बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेतलेला आहे. शासनाने त्यांच्या अर्जाची पडताळणी करून त्यांच्याकडून दंड वसूलणार आहे अशा बातम्या समोर येत आहे.
महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभ घ्यायचा नाही किंवा ज्या महिला अपात्र असून त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभ घेतलेला आहे आणि आता योजनेतून बाहेर पडू इच्छित अशा महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करू शकता त्यासाठी अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता.
- या अधिकृत वेबसाईटवर जा
- तक्रार निवारणाच्या पर्याय निवडा
- योजनेसाठी पात्र नाहीत असे सांगावे ऑनलाईन तक्रार नोंदवा
ही प्रक्रिया पूर्ण झाली की संबंधित महिला लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडेल.
जानेवारी महिन्याच्या हप्ता कधी | Ladki Bahin Yojana 7th Installment Date Maharashtra
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य शासनाने आतापर्यंत सहा हप्ते पात्र महिला लाभार्थीच्या बँक खाते जमा केलेले आहे.
जानेवारी महिन्याच्या हप्ता कधी येणार याबद्दल सर्व पात्र महिन्याच्या मनामध्ये उत्सुकता आहे. (Ladki Bahin Yojana 7th installment date)
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे येत्या तीन ते चार दिवसात सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात जानेवारी महिन्याच्या सातवा हप्ता जमा करण्यात येईल तसेच 26 जनवरी पूर्वी सर्व पात्र लाभार्थींना सातव्या हाताच्या लाभ देण्यात येणार असल्याच्या बातम्या आहेत.
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
I didn’t get yet
Mam mala ek he rupaya bhetlela Nahiye fakt yevdach msg aalay you aplication has been submitted yevdach msg aalay khup divas jhalet ek he rupaya bhetlela Nahiye pls