लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे |
Pune Municipal Corporation Ladki Bahin yojana beneficiary List
लाडकी बहीण योजना लिस्ट पुणे महाराष्ट्र : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना यांना राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील एक कोटीहून जास्त महिलांनी अर्ज केला आहे. अर्जाची प्रक्रिया 31 ऑगस्ट पर्यंत सुरू होती ही प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे. या योजनेमध्ये सर्व महिलांनी ऑनलाईन ऑफलाइन, सेतू केंद्रात, सीएससी सेंटर मध्ये अर्ज भरलेले आहेत. आता महिलांचे उत्सुकता ही पहिल्या १५०० ₹ इंस्टॉलमेंट साठी वाढलेली आहे या योजनेमध्ये पुणे मधील पात्र महिला कोणत्या आहेत त्याबद्दल आपण पूर्ण डिटेल मध्ये पाहूया.
जिल्ह्यातील काही नगरपालिका, महानगरपालिकांनी पात्रता यादी जाहीर केलेली आहे, आपले नाव यादीमध्ये (Ladki Bahin yojana beneficiary List) कसे पाहायचे याबद्दल पूर्ण माहिती या पोस्टमध्ये मिळेल तरीही पोस्ट शेवटपर्यंत वाचावे ही विनंती.
माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत आपलं नाव कसं बघायचं…
१. अधिकृत वेबसाईटवर जायचा.
२. लाभार्थी यादी वर क्लिक करा.
३. तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका.
४. त्यानंतर आधार क्रमांक टाका.
५. त्यानंतर जिल्ह्यातील वाढ नुसार तुम्हाला लिस्ट मिळेल त्यावर क्लिक करा.
६. त्यानंतर यादीतील नाव व आपले डिटेल पूर्ण चेक करा.
७. ही पीडीएफ फाईल डाऊनलोड करा.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी पुणे |Pune Municipal Corporation Ladki Bahin yojana Yadi
पुणे महानगरपालिका लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची यादी जाहीर करणार आहे ही यादी पुणे महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाहीर होईल. लाडकी बहीण योजनेची जाहीर केलेली यादी ही वार्ड क्रमांकानुसार असेल तर त्यावर क्लिक करून आपले पूर्ण नाव, आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, बँक अकाउंट डिटेल आणि पत्ता हे सर्व माहिती बरोबर आहे की नाही ते व्यवस्थित चेक करायचे आहे.
इथे बघा सर्व जिल्ह्याची लाभार्थी यादी
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना पुणे महानगरपालिका लवकरच महिला लाभार्थी यादी जाहीर करणार आहे जर आपल्याला सर्वात प्रथम आपल्या पुणे जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी खालील दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन करायचे आहे तिथे तुम्हाला आपल्या पूर्ण महानगरपालिकेच्या लाडके बहिणी योजनेच्यामुळे लाभार्थी महिलांची यादी पाहायला मिळेल.
| क्र. | पात्रता निकष |
| 1 | वय: 21 ते 65 वर्षे |
| 2 | कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न: ₹2.5 लाखांपेक्षा कमी |
| 3 | महाराष्ट्र राज्यातील रहिवासी |
| 4 | विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा निराधार महिला |
| 5 | बँक खाते असणे आवश्यक |
| क्र. | आवश्यक कागदपत्र |
| 1 | ऑनलाईन अर्ज |
| 2 | आधार कार्ड |
| 3 | महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला, मतदान कार्ड |
| 4 | उत्पन्नाचा दाखला (सक्षम प्राधिकाऱ्याकडून) |
| 5 | बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत |
| 6 | पासपोर्ट आकाराचा फोटो |
| 7 | रेशनकार्ड |
| 8 | योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
Yavatmal district chi ladaki bahin yojne chi yadi kuth ahe ?
…….
Lata shyam jadhav
Amravati district chi yadi kuth pahavi🤔
I received only 3000 after that till today I have not received any money and site of ladki bahin yojana is also not opening. When will I receive money or how to check. Plz help