प्रतीक्षा संपली! २ दिवसांत तुमच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा होणार; असा चेक करा तुमचा हप्ता Ladki Bahin Yojana Fabuary Payment

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Fabuary Payment Date: महाराष्ट्रातील लाखो बहिणीचे लक्ष लागून असलेले माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आनंदाची तितकी महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे.
गेल्या दोन महिन्यापासून फेब्रुवारी महिन्याच्या हप्ता आतापर्यंत त्यांना मिळाले नाही, सर्व महिलांच्या मनात शंका निर्माण होत आहे.
त्यासाठी आता एक मोठी बातमी समोर येत आहे लाडक्या बहिणीला फेब्रुवारी महिन्याच्या हप्ता एकत्रित 1500 हजार रुपये जमा होणार आहे, महत्त्वाचे म्हणजे पैसे कधी मिळणार आणि त्याची तारीख ही समोर आलेल्या तर बघूया याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे. Ladki Bahin Yojana Feburary 1500 Hafta

फेब्रुवारी महिन्याच्या 1500 रुपये आता जमा | Ladki Bahin Yojana Feburary Installment Out

Ladki Bahin Yojana Fabuary Payment

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील लाखो महिलांना फेब्रुवारी महिन्याच्या हप्ता आतापर्यंत मिळाला नव्हता, पण महिला बाल विकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या पंधराशे रुपये मिळण्यासाठी अर्थसहाय्य संबंधित विभागाला वाढते करण्यात आलेले आहे, त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणीला त्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात डीबीटीमार्फत १५०० रुपये जमा होण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे फेब्रुवारी महिन्याच्या हप्ता कधी मिळणार याबद्दल सर्व महिलांच्या मनामध्ये उत्सुकता होती, आता प्रत्यक्ष या हप्त्याचे वाटपा सुरू झाल्याने कोट्यावधी महिलांना दिलासा मिळालेला आहे. Ladki Bahin Yojana Feburary Installment Update
शासनाने दिलेल्या निर्देशानुसार ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेल्या आहेत आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्यांनाच प्राधान्य मिळणार आहे.

Ladki Bahin Yojana Fabuary Payment

काय म्हणाल्या अदिती ताई | Ladki Bahin Yojana 19th Installment Release

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिला व बाल विकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी सोशल मीडिया द्वारे हफ्ता वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यास पोस्ट केलेली आहे.
त्यांनी सांगितलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हफ्ता वितरणाची प्रक्रिया सुरू. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे व, पुढील दोन ते तीन दिवसापर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांना आधार कार्ड लिंक असल्या बँक खात्यात त्यांना सन्मान निधी जमा होणार आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment