Ladki Bahin Yojana December Hapta 1500 Not Received :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात लोकप्रिय महिलांसाठी सुरू केलेली योजना आहे. या योजनेमध्ये पात्र लाभार्थी महिलेला प्रति महिना पंधराशे रुपयांचा हप्ता तिच्या बँक खात्यामध्ये डेप्युटी च्या माध्यमातून जमा केला जात असतो.
लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे मात्र काही महिलांना अजूनही डिसेंबर महिन्याचा पंधराशे रुपये चा हप्ता मिळालेला नाही. जर तुम्ही केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असून सुद्धा डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही अशा महिलांना आता फक्त एक काम करायचं आहे त्वरित पुढील हप्त्यामध्ये सर्व हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील आता आपण याबद्दलची सविस्तरपणे माहिती पाहूया.Ladki Bahin Yojana December Hapta 1500 Not Received

Ladki Bahin Yojana Maharastra Gov.In
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

केवायसी आणि आधार संबंधित माहिती
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मागील काही महिन्यापासून महिला व बालविकास विभागाकडून पात्र महिलांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केलेले आहे. केवायसी पूर्ण करण्यासाठी शेवटची तारीख दिली होती त्यानंतर मुदतवाड पण दिले होते आणि 31 डिसेंबर ही शेवटची तारीख होती.
1.ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे आणि त्यांची डीबीटी प्रक्रिया ऍक्टिव्ह आहे अशाच महिलांना नोव्हेंबर किंवा डिसेंबरचा हप्ता प्राप्त झालेला आहे.
2.ज्या महिलांचे आधार कार्ड वरचे नाव आणि बँक लिंक असलेल्या पासबुक वरील नाव सारखं असणे आवश्यक आहे.
3.ज्या महिलांचे अर्ज हे लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये पूर्णपणे बसते अशाच महिलांना सुरळीतपणे हप्ता येत असतो.
4.ज्या महिलांचे वय हे 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असेल अशाच महिलांना डिसेंबरचा हप्ता प्राप्त झाला.
5.ज्या महिलांचे केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि तिला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला त्याच महिलेला डिसेंबर महिन्याचा हप्ता पण आला आहे.
6.ज्या महिलांचे आधार सिडिंग प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशाच महिलांना हप्ता मिळाला आहे.

जानेवारी महिन्याचा हप्ता कधी
लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 18 हप्त्याचे वितरण हे पूर्णपणे प्रति महिना पंधराशे रुपये प्रमाणे मात्र महिलांच्या बँका त्यामध्ये जमा झाले आहे.
आता जानेवारी महिन्याचा 19 वा हप्ता पंधराशे रुपये कधी येईल याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष लागलेले आहे ज्या महिलांना अठरावा हफ्ता डिसेंबर चा पंधराशे रुपये आलेला आहे अशाच महिलांना आता 19 वा हप्ता जानेवारी महिन्याचा 1500 रुपये लवकरच याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच 27 जानेवारीपासून येण्याची दाट शक्यता आहे.

ज्या महिलांना पैसे आले नाही तर काय करायचे
लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता किंवा डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही त्या महिलांनी खालील पद्धतीने हे काम पूर्ण करायचे आहे.
सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपल्या पेमेंट स्थितीचे स्टेटस चेक करायचे आहे जर तुमच्या अर्जासमोर अप्रोवल आहे का डीस अप्रोवल आहे हे चेक करायचे आहे.
त्यानंतर आपल्या अर्जामध्ये नमूद केलेल्या बँकेमध्ये जाऊन आपले डीबीटी स्टेटस ऍक्टिव्ह आहे का चेक करायचे आहे.
त्यानंतर तुमच्या जवळील अंगणवाडी सेविका कडे जाऊन तुमच्या अर्जाचे पडताळणी प्रक्रिया पूर्ण करायची आहे त्यामध्ये काही चुका असल्यास दुरुस्त करून तो अर्ज अंगणवाडी सेविकाकडे द्यायचा आहे.

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.
डिसेंबर जानेवारी हप्ता आला नाही kyc करायला गेल्यावर side problem muli kyc nahe jali fon madhun kyc kili hote