Ladki Bahin Yojana E-KYC Process Last Date Extend :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला आहे त्यानंतर आता डिसेंबर महिन्याचा पण हप्ता मिळालेला आहे परंतु अजून लाखो महिलांच्या बँक खात्यात हे दोन्ही पण हक्के जमा झालेले नाहीत त्याचे कारण लाडकी बहीण योजनेमध्ये केवायसी प्रक्रिया ही बंधनकारक केलेली होती. ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्या मुलांना आपली यादी मध्ये अपात्र यादीमध्ये नाव कसे पाहायचे त्याबद्दल आपण या मध्ये सविस्तरपणे माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana E-KYC Process Last Date Extend

किती महिलांची केवायसी झाली
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास दोन कोटीच्या वर पात्र महिलांना या योजनेच्या प्रति महिना पंधराशे रुपये प्रमाणे लाभ मिळत असतो. या योजनेमध्ये आतापर्यंत 17 हप्त्याचे वितरण हे पूर्णपणे झालेले आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांनी केवळ अशी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अशा महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यामुळे जोपर्यंत आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत हप्ता मिळणार नाही. त्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून अगोदर 31 डिसेंबर ही केवायसी करण्याची शेवटची तारीख होती परंतु ती वाढवून आता 31 डिसेंबर जानेवारी केलेली आहे. योजनेमध्ये जवळपास दोन कोटी महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे परंतु अजूनही जवळपास 45 लाख महिला ची केवायसी प्रक्रिया अपूर्ण आहे.

केवायसी करण्याची शेवटची तारीख
महाराष्ट्र राज्यातील लडकी बहीण योजनेमधील जवळपास 45 लाख महिला महिलांचे केवायसी प्रक्रिया अजूनही बाकी आहे त्यामुळे लाखो महिलांचे हप्ते नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हत्ती आहे सुद्धा त्यांच्या बँक खात्यात आले नाहीत.
लडकी बहिणी योजनेमध्ये ज्या महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता किंवा डिसेंबर महिन्याचा हप्ता अद्यापही त्यांच्या बँक खात्यात आलेला नाही त्या महिलांनी आपले आधार सेटिंग आणि डीबीटी प्रक्रिया तुमची ऍक्टिव्ह आहे का हे चेक करायचे आहे. त्यानंतर ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया आहे पूर्ण झालेली नाही अशा महिलांनी आता नवीन ऑप्शन आलेले आहे त्यामध्ये केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे किंवा अशी करण्याची शेवटची तारीख आता वाढून 31 जानेवारी पर्यंत केलेली आहे.

केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली का नाही कशी तपासायची
सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
त्यानंतर मुख्यपृष्ठावर केवायसी स्थिती तपासा असे बॅनर दिसेल त्यावर क्लिक करा.
त्यानंतर तुमचे आधार नंबर आणि कॅपच्या कोड तिथे टाका.
त्यानंतर तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो डीपी टाकून सबमिट बटन वरती क्लिक करा.
आता तुम्हाला तुमच्या समोर केवायसी प्रक्रिया आधीच पूर्ण झाली असं मेसेज दिसेल.

केवायसी प्रक्रियाची यादी कुठे पाहायची
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये केवायसी प्रक्रिया ही महिला व बाल विकास विभागाकडून बंधनकारक केलेली होती ज्या पात्र महिला लाडकी वहिनी योजनेचा लाभ घेत आहे त्या महिलांना केवायसी करणे बंधनकारक आहे.
जर केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असेल तुमचे तर तुम्हाला तुमच्या यादीमध्ये नाव पाहायचे असेल तर जवळील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तुम्हाला यादी मिळेल. त्यानंतर तुमच्या जवळील अंगणवाडी सेविका किंवा नारीशक्ती दूर यांच्याकडे पी केवायसी प्रलंबित असलेल्या महिलांची अद्यावत यादी त्यांच्याकडे तयार असते ती तुम्ही जाऊन चेक करू शकता. किंवा महिला व बाल विकास विभागाच्या तालुका कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही केवायसी प्रक्रिया ची यादी पाहू शकता.

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.