Ladki Bahin Yojana October पैसे कधी जमा होणार
Majhi Ladki Bahin Yojana 16 Hafta Update: महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी सुरू केलेली महत्त्वकांशी योजना लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी सशक्तिकरण व आर्थिक स्वतंत्र्यासाठी एक प्रमुख योजना आहे.
ही योजना सुरू करताना राज्य शासनाने महिलांना या योजनेत प्रमुख केंद्रबिंदू ठेवून महिलांच्या सन्मानासाठी ही योजना सुरू केलेली आहे.
जुलै 2024 पासून या योजनेची सुरुवात राज्य शासनाने केली आहे, या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब व निराधार महिलांना आर्थिक दृष्ट्या सबलीकरण व स्वावलंबी बनवण्यासाठी प्रत्येक मनाला 1500 रुपये मानधन दिले जाते.ladki bahin yojana 16th installment Date Maharashtra
ऑक्टोंबर महिना संपत आला असून सुद्धा या महिन्याच्या हप्ता आतापर्यंत लाडक्या बहिणीला मिळालेला नाही.
त्यामुळे या महिन्याच्या हप्ता बद्दल नवीन जीआर आलेला आहे, त्यामध्ये बघूया कधी मिळणार ऑक्टोबर महिन्याच्या 16वा हप्ता याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे.
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
कधी मिळणार ऑक्टोंबर महिन्याच्या 1500 हफ्ता| Ladki Bahin Yojana October 16 Hafta Date

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत प्रत्येक महिन्यात राज्य शासनाकडून लाभार्थी पात्र महिलांना 1500 रुपये हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.
दिवाळीच्या सण संपला असून ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या हप्ता सुरू झालेला आहे, तरी पण आतापर्यंत लाडक्या बहिणीला या महिन्याच्या 16वा हप्ता त्यांच्या बँक जमा झालेला नाही, त्यामुळे लाभार्थी महिलांच्या मनात शंका निर्माण होत आहे.
राज्य शासनाने या महिन्याच्या हप्ता साठी नवीन जीआर प्रसिद्ध केला आहे, या जीआर मध्ये समाज कल्याण विभागाचे 3900 कोटी रुपये महिला बाल विकास विभागला या वर्षासाठी हस्तांतरित केले होते.Ladki Bahin Yojana 16th Installment Release
ऑक्टोबर महिन्यासाठी 410 कोटी रुपये महिला बाल विकास विभागाला हस्तांतरित करण्यात आलेला आहे.
त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसात ऑक्टोबर महिन्याच्या हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे लवकरच सर्व लाडक्या बहिणीला ऑक्टोबर महिन्याच्या 16वा हप्ता जमा होणार आहे.
या लाडक्या बहिणीला मिळणार 3000 हफ्ता| Ladki Bahin Yojana 16th Installment Out

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत या महिन्याच्या 16वा हप्ता लवकरच सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँकेत जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
काही तांत्रिक कारणामुळे किंवा केवायसी प्रक्रिया सुरू असल्यामुळे मागच्या महिन्याच्या हप्ता काही महिलांना मिळाला नाही या महिलांना मागच्या महिन्याचे 1500 रुपये आणि या महिन्याचे 1500 रुपये असे एकत्रित 3000 हजार रुपये हप्ता मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.Ladki Bahin Yojana 3000 Installment Release
या महिलांनी ईकेवायसी केली तरी होणार हप्ता बंद | Ladki Bahin Yojana e kyc Online Apply

लाडकी बहीण योजनेत राज्य शासनाने योग्य लाभार्थी महिलांना हप्ता मिळावा यासाठी ईकेवायसी प्रक्रिया सुरू केलेली आहे.
त्यामुळे सर्व पात्र लाभार्थी महिलांना ई केवायसी करणे बंधनकारक आहे, ज्या महिलांनी निकषांच्या बाहेर जाऊन योजनेच्या लाभ घेतलेल्या अशा महिलांच्या हप्ता बंद करण्यात येणार आहे.Mukhyamantri Ladki Bahin Yojana ekyc
तसेच ज्या महिलांना शासकीय नोकरी आहे किंवा राज्य शासनाने आखून दिलेल्या अटी शर्ती बाहेर जाऊन या योजनेत लाभ घेत आहे, तसेच ज्या घरी एक पेक्षा जास्त विवाहित व अविवाहित महिलांनी या योजनेत लाभ घेतलेला आहे, अशा सर्व महिलांच्या ईकेवायसी केली असली तरी हप्ता बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

a dedicated Marathi blogger and content strategist specializing in Maharashtra’s public welfare initiatives. With extensive experience in policy analysis, Prashant focuses on the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, translating complex government guidelines into accessible, step-by-step resources for beneficiaries.
Ekyc Form not access