Ladki Bahin Yojana jully installment credited :
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी एक अत्यंत प्रेरणादायी आणि महत्त्वकांक्षी योजना आहे या लाडक्या बहिण योजनेमध्ये 21 ते 65 वयोगटातील सर्व पात्र महिलांच्या बँकमध्ये दर महिन्याला 1500 रुपयांचा लाभ हस्तांतरित केला जात असतो.
लाडकी बहीण योजनेचा उद्देश म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवणे आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 12 हप्त्याचे वितरण पूर्णपणे पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रति महिना 1500 रुपये प्रमाणे जमा झालेले आहेत काही दिवसापूर्वी मंत्री अदिती तटकरे यांनी जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार अशी घोषणा केली होती त्याचप्रमाणे जुलै महिन्याचा हप्ता आज पासून वितरणास DBT मार्फत सुरुवात झाली आहे. जुलै महिन्याचा हप्ता कोणत्या महिलांना किती रुपये मिळणार याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.(Ladki Bahin Yojana jully installment credited )

Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |

या महिलांकडून पैसे वसूल केले जाणार
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील 26 लाख 34 हजार लाडक्या बहिणी विविध कारणाने अपात्र ठरल्या आहेत. काही ठिकाणी पुरुषांनी योजनेसाठी अर्ज केल्याचे दिसून आले त्यामध्ये जवळपास 14000 हजार पुरुषांनी या योजनेमध्ये महिलांच्या नावाने अर्ज सादर केले आणि आजपर्यंत म्हणजे 12 हप्त्याचा लाभ पण या योजनेमध्ये घेतला आहे.
असं बोगस पुरुषांना 12 महिन्याचा लाभ मिळालेला आहे आतापर्यंत प्रतेकी 16500 रुपये मिळाला आहे त्याची पडताळणी करण्यासाठी पुढील पंधरा दिवस करावी लागणार आहे या पंधरा दिवसांमध्ये अशा सर्व बोगस पुरुषांचा डाटा आपल्या समोर येईल आणि त्यांच्याकडून सर्व रक्कम व वसूल करण्यात येईल आणि त्यांच्यावर कडक कारवाई सुद्धा होणार आहे असे राज्य सरकारने स्पष्ट पणे सांगितले आहे.

जुलै हप्ता वितरण सुरू
लाडक्या बहिणीसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे ज्या महिला जुलै महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होत्या त्यांच्या बँक खात्यामध्ये जुलै महिन्याचे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे काही महिलांना एसएमएस सुद्धा आलेले आहेत तर काही महिलांना एसएमएस आलेले नाहीत पण लवकरच तुम्हाला पण एसएमएस येईल कारण महिला व बाल विकास विभागाने लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डीबीटी मार्फत पैसे जमा करण्यास सुरुवात केलेली आहे.
जुलै महिन्याच्या रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरती जमा होण्याचे आश्वासन महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांच्या पोस्टवर सांगितले होते परंतु रक्षाबंधनाचा सण हा 9 ऑगस्ट रोजी असल्यामुळे पुढील दोन दिवस शनिवार आणि रविवारी येते असल्याने जुलै महिन्याचा हप्ता हा आजपासूनच वितरणात सुरुवात झालेली आहे.
लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे ज्या महिला जुलै महिन्याचा हप्ता साठी पात्र आहे त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये कधीही कोणत्याही वेळी 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतात त्यामुळे आपल्या बँक खाते नेहमीच चेक करत रहा.

जुलै महिन्याचा हप्ता या महिलांना मिळणार नाही, खालील दिलेल्या प्रमाणेच ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत अशा महिलांना जुलै महिन्याचे 1500 रुपये जमा होणार नाहीत.
उत्पन्न मर्यादा: ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, त्या कुटुंबातील महिलांना या योजनेपासून वगळले जाते.
सरकारी नोकरदार महिला: ज्या महिला सध्या शासकीय सेवेत आहेत किंवा अन्य सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत, त्या महिलाही योजनेस अपात्र ठरतात.
चारचाकी वाहनधारक कुटुंबातील महिला: जर कुटुंबाकडे चारचाकी वाहन असेल, तर त्या घरातील महिलांनाही हप्ता दिला जाणार नाही.
कागदपत्रांमध्ये त्रुटी असणाऱ्या महिला: आधार कार्ड, बँक तपशील, इत्यादी आवश्यक दस्तऐवज सादर न केल्यास महिलांना हप्ता मिळणार नाही.
पडताळणी प्रक्रियेत अपात्र ठरलेल्या महिला: सध्या राज्यभर पात्रतेसाठी पडताळणी सुरू आहे. या प्रक्रियेत अपात्र ठरलेल्या महिलांना योजना लाभ मिळणार नाही.

जून महिन्याचा हप्ता कुणाला मिळेल
26 लाख 34 हजार महिला लाभार्थ्यांची सध्या पडताळणी सुरू आहे त्याची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे याच्या पडताळणी झाल्याशिवाय त्या महिला लाभार्थ्यांना हप्ता वितरित केला जाणार नाही यांना जूनचा सुद्धा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे ज्यांची पडताळणी पूर्ण झाली त्यांनाच वितरण करण्यात येईल आणि त्यांचे पडताळणी बाकी आहे त्यांची पडताळणी होईपर्यंत कोणत्याही हप्त्याचे वितरण वितरण केलं जाणार नाही पडताळणी झाल्यानंतर त्यांचे पडताळणीमध्ये पात्र दिसून आले त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील आणि जर बाद असतील तर त्यांची पुढची जी काही कारवाई असेल ते कारवाई पार पाडली जाणार आहे आणि त्यांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे.

With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
Sir hum bhi to paise aana chahiye baki sab ko aa rahe hai aise kaise humre paise band ho gaye
Sir Mala july che 1500 Aale.Thankyou so much Thane west pawarnagar
Sir mujhe June or July ke paise nhi aya bohat zarurat hai plz bhejo
Plish chek msy addarcard is carect plish chek
Sir mla June & July che jma nahi zale n