Ladki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण योजना 12 वा हप्ता जमा झाला पण अनेक महिलां अजूनही वाट पाहत आहेत

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana 12 th installment 1500 nesw Update :

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा होत असतात. लाडकी बहिण योजनेमध्ये महिलेचे वय हे 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे आणि जी महिला लाडकी बहीण योजनेमध्ये जे निकष ठरवले आहे त्यांनी निकशामध्ये असणे गरजेचे आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 11 हप्त्याचे व वितरण पूर्णपणे झालेले आहे परंतु आता 12 वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा जुलै महिन्याच्या 5 तारखेपासून बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली होती परंतु अनेक महिला अशा आहेत की त्यांना आता पण जूनचा हप्ता जमा झालेल्या नाही त्याबद्दल आपण पूर्ण अपडेट घेऊया.

Mazi Ladki Bahin Yojana 11th Installment

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Maharastra Gov.in

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

ladki bahin yojana जूनचा हप्ता वितरण

लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र महिलांच्या खात्यामध्ये 5 जून पासून 1500 रुपये जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या अधिकृत एक पोस्ट वरती सांगितले की जून महिन्याचा हप्ता वितरीत करण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या महिलांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक आहे अशा लाभार्थ्यांना थेट बँक खात्यामध्ये डीबीटीच्या मार्फत 1500 रुपयेचा हप्ता जमा करण्यात येत असतो त्याच नुसार अनेक महिलांना जून महिन्याचा हप्ता जमा पण झाला आहे. ज्या महिला अपात्र झाला आहे त्या महिलांना अजून महिन्याचा हप्ता हा आलेला नाही.

yojana 4

जून महिन्याचा हप्ता का आला नाही

लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषांच्या बाहेर जाऊन लाभ घेत होत्या अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात येत आहे .
जून महिन्याचा हप्ता येण्यास उशीर होण्याचे कारण असे समजले की ज्या महिलाच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू आहे आणि अपात्र झालेल्या महिला आणि पात्र झालेल्या महिला अशी वेगवेगळी यादी ही महिला व बाल विकास विभागाकडे येण्यास उशीर होत आहे त्यामुळे कोणत्या महिला पात्र आहेत जून महिन्याच्या हप्त्यासाठी आणि कोणत्या महिला जून महिन्याच्या आपल्यासाठी अपात्र झाले आहेत हे निश्चितपणे कळत नाही त्यामुळे जून महिन्याचा हप्ता जवळपास 80 टक्के महिलांच्या बँक खात्या जमा झाला आणि 20% महिलांना अजूनही जून महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. त्यावेळेस अपात्र महिलांची यादी पूर्णपणे येईल त्यानंतरच उर्वरित महिलांच्या पण बँक खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 रुपये जमा होतील.

yojana 3

नव्याने अर्ज करता येईल का?

लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना वेळेमध्ये अर्ज करण्याची संधी मिळाली नव्हती, काही महिलांचे वय हे 21 वर्षाच्या कमी होते आता त्या वयोगटातील असल्या तरी सध्या नव्याने अर्ज प्रक्रिया काही महिन्यापासून बंद असल्यामुळे त्या योजने पासून वंचित राहिले आहेत.
काही महिलांना अर्ज प्रक्रिया दरम्यान तांत्रिक अडचणीला सामोरे जावे लागले तर काहींना पुरेशी माहिती उपलब्ध न झाल्यामुळे किंवा वेळेअभावी अर्ज करता आला नाही अशा अनेक पात्र महिलांना अर्ज करण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. सरकारकडून नव्याने अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार याकडे राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

1 thought on “Ladki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण योजना 12 वा हप्ता जमा झाला पण अनेक महिलां अजूनही वाट पाहत आहेत”

Leave a Comment