Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा लगेच बँक खाते आणि यादीत नाव चेक करा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana June installment 1500 out

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना ही राज्य सरकारची सर्वात मोठी महिलांसाठी लोकप्रिय योजना बनली आहे. लडकी बहिणीमुळे पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा होत असतो या पैशाचा वापर महिला या घराचा खर्च आणि मुलाचे शिक्षणासाठी करत असते.
लडकी बहुजन योजना मध्ये जून महिन्याचा हप्ता हा 5 जून पासून वितरित होण्याचे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले होते त्यानंतर आता काही जिल्ह्यांमध्ये महिलांच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचे पंधराशे रुपये जमा झालेले आहेत उर्वरित महिलांना पंधराशे रुपये कधी मिळतील याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया.

Ladki Bahin Yojana 12th Installment Out, Majhi Ladki Bahin Yojana 12 Hafta Update,
Ladki Bahin Yojana 12th Installment Out, Majhi Ladki Bahin Yojana 12 Hafta Update,

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Apply Online

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

जूनचा हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा

लाडकी बहिण योजनेमध्ये मंत्री अदिती तटकरे यांनी प्रसारमाध्यशी असे बोलताना सांगितले जून महिन्याचा हप्ता हा पात्र महिलांचा बँक खात्यात जमा लवकरच होईल जवळपास काही जिल्ह्यांमध्ये पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेली आहेत परंतु अजूनही खूप महिलांच्या बँकांच्या जून महिन्याचा हप्ता हा जमा झालेला नाही.
लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांना चिंता करायची गरज नाही कारण जून महिन्याचा हप्ता हा सर्व महिलांचा बँक खात्यामध्ये जमा होत आहे त्यामुळे आपल्या बँक खात्याकडे लक्ष असू द्या आणि आपले बँक खाते चेक करत रहा लवकरच आपल्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे जून महिन्याचे 1500 रुपये जमा होतील.

Majhi Ladki Bahin Yojana 12 Hafta Update,
Majhi Ladki Bahin Yojana 12 Hafta Update,

या महिलांना जून महिन्याचा हप्ता येणार नाही

लाडकी बहीण योजना मध्ये मागील काही दिवसापासून अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये आयकर विभागाकडून माहिती ही बाल महिला व बाल विकास विभागाकडे पाठवण्यात आलेली आहे ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये कोणतीही व्यक्ती जर आयकर भरत असेल तर अशा कुटुंबातील महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे त्यामुळे ज्या महिलांना अजूनही जून महिन्याचा हप्ता बँकेत जमा झाला नसेल तर त्या महिलेला या योजनेतून अपात्र करण्यात आले असेल याचाच अर्थ असा की त्या महिलेचा अर्ज हा लाडकी बहीण योजनेच्या निकषांच्या बाहेर जाऊन या योजनेचा लाभ घेत असेल त्यामुळे त्या महिलेला या योजनेतून वगळण्यात आले आहे आणि जो महिन्याचा हप्ता हा त्या महिलेच्या बँक खात्या जमा झाला नसेल.

snake bite 1


अशा अनेक महिला आहेत ज्या लाडकी बहीण योजनेचा निकष बाहेर जाऊन आतापर्यंत लाभ घेत होत्या आणि अशा सर्व महिलांची अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू असल्यामुळे प्रत्येक महिन्याच्या हप्ता वितरण प्रक्रियेमध्ये हजारो महिला त्या योजनेच्या लाभापासून वंचित होणार आहेत. यापुढे पण अर्जाची पडताळणी प्रक्रिया चालू आहे त्यामुळे अनेक महिला ह्या योजनेतून अपात्र होणार आहेत त्यामुळे ज्या महिन्यांमध्ये तुम्हाला महिलांना लाभ मिळाला नाही तर त्या महिलांनी योजनेतून आपण अपात्र झालो आहोत असे गृहीत धरू शकतात.

जून महिन्याचा हप्ता येण्यास उशीर का

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 29 जुन रोजी अर्थ खात्यातून 370 कोटी हा निधी जून महिन्याचा हप्ता वितरणाचा महिला व बाल विकास विभागाकडे पाठवला होता त्यानंतर काही दिवसानंतर म्हणजे 5 जुलैपासून जून महिन्याचा हप्ता वितरणास सुरुवात झाली होती.

ajit dada


महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या एक पोस्ट वरती सर्व महिलांना खुशखबर दिली होती की 5 जुलैपासून ते 8 जुलैपर्यंत सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 रुपये जमा होतील परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे काही महिलांना पैसे आले आहेत परंतु अजून काही महिलांना पैसे द्यायचे आहेत तरी सर्व महिलांनी आपल्या बँक खाते चेक करायचे आहे आणि जवळील आपल्या बँकेमध्ये जाऊन जून महिन्याचे 1500 रुपये जमा झाले की नाही याची खात्री करून घ्यायची आहे लवकरच एक- दोन दिवसांमध्ये सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 रुपये जमा होतील.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment