Ladki Bahin Yojana 12th Installment Released
Ladki Bahin Yojana June Installment- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या बारावा हप्ता अखेर लाडक्या बहिणीच्या बँक खाता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे याबद्दल शासनाने नवीन जीआर काढला आहे त्या जीआर मध्ये लाडक्या बहिणी योजनेत दोन महिन्याच्या 12 हप्ता बद्दल सविस्तरपणे माहिती दिली आहे तर जाणून घेऊया लाडक्या बहिणीच्या १२वा हफ्ता बद्दल मोठी अपडेट.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
आज पासून लाडक्या बहिणीला 12वा हफ्ता मिळणार | Ladki Bahin Yojana 12th Installment Out
लाडक्या बहिणी योजनेत जून महिना संपूर्ण महिना संपला तरी आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेला नाही.
लाडक्या बहिणीच्या जून महिन्याच्या हप्त्यासाठी शासनाने 410 कोटी रुपये समाज कल्याण विभागाकडून महिला बाल विकास मंत्रालयाला हस्तांतरित केलेले आहेत, त्यामुळे लवकरच आज पासून सर्व लाडक्या बहिणीला बारावा हप्ता जून चे 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार सुरुवात झाली आहे.

अदिती तटकरे यांनी केली सोशल मीडियावर केली मोठी घोषणा | Ladki Bahin Yojana New Update today in Marathi
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेची सर्व लाभार्थींना जून महिन्याच्या सम्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थी आधार लिंक बँक खात्यात आजपासून हा सन्मानित जमा होणार आहे.
या महिलांना मिळणार 3000 रुपये हप्ता | Majhi Ladki Bahin Yojana 3000 Hafta
लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना मे महिन्याच्या 1500 रुपये हप्ता आतापर्यंत मिळाला नाही व काही तांत्रिक बाबीमुळे किंवा बँकेचे सर्व डाऊन असल्यामुळे त्यांना मे महिन्याच्या हप्ता मिळाला नाही अशा महिलांना मे महिन्याच्या आणि जून महिन्याच्या एकत्रित 3000 तीन हजार रुपये हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

या महिलांना मिळणार फक्त 500 रुपये हप्ता
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला जून महिन्यात एक वर्ष पूर्ण झालेला आहे, 30 जून 2024 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेचे आरंभ केला होता.
योजना सुरुवात करताना शासनाने काहीही निकष लावून ठेवले होते, पण ज्या महिलांनी निकषाच्या बाहेर जाऊन या योजनेच्या फायदा घेतला अशा महिलांच्या अर्जाची पडताळणी करून त्यांना या योजनेमध्ये बाहेर करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
तसेच ज्या महिलांना पीएम किसान योजना किंवा नमो शेतकरी सन्मान योजना या योजनेमध्ये वर्षाला बारा हजार रुपये मिळतात अशा महिलांना फक्त पाचशे रुपये भेटणार आहे.
Mazi Ladki Bahin Yojana 12 Hafta Status
लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता जमा झाले की नाही स्टेटस कसे चेक करायचे
नारी शक्ती दूत अॅप डाउनलोड करा: सर्वप्रथम, गुगल प्ले स्टोअरवरून “नारी शक्ती दूत” अॅप डाउनलोड करा. हे अॅप महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अर्ज आणि मंजूर यादीसाठी खास विकसित केले आहे.
लॉगिन प्रक्रिया: अॅप उघडल्यानंतर तुमचा मोबाइल क्रमांक टाकून लॉगिन करा. ओटीपीद्वारे पडताळणी पूर्ण करा आणि “लाडकी बहीण योजना” पर्याय निवडा.
मंजूर यादी तपासणी (अॅप): अॅपच्या मुख्य पानावर “मंजूर यादी” किंवा “अर्जाची स्थिती” हा पर्याय शोधा. तुमचा अर्ज क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकून यादीत तुमचे नाव आहे का ते पाहा.
पोर्टलवर तपासणी: अधिकृत वेबसाइट (ladakibahin.maharashtra.gov.in) उघडा. “अर्जदार लॉगिन” पर्यायावर क्लिक करा, मोबाइल क्रमांक आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा आणि “मंजूर यादी” विभागात जा.
आवश्यक माहिती: दोन्ही ठिकाणी यादी तपासताना तुमच्याकडे अर्ज क्रमांक, आधार क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक असणे गरजेचे आहे, जेणेकरून प्रक्रिया जलद होईल.
स्थिती अद्ययावत: अॅप आणि पोर्टलवर मंजूर यादी नियमितपणे अद्ययावत केली जाते. त्यामुळे नवीनतम माहितीसाठी वारंवार तपासणी करा.
ऑफलाइन पर्याय: जर ऑनलाइन तपासणी शक्य नसेल, तर जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा सेतू सुविधा केंद्रात जाऊन मंजूर यादीची माहिती मिळवता येते.
Ladki Bahin Yojana June Installment Date
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत जून महिन्याच्या १२वा हफ्ता 30 जून पासून पात्र लाभार्थीच्या बँकेत जमा होण्यास सुरुवात होणार आहे.
Majhi Ladki Bahin Yojana 12 Hafta Update
लाडक्या बहिणी ला जून महिन्यात 1500 रुपये हप्ता महिन्याचे शेवटी मिळणार आहे.

Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
Mala ajun june mahinyache paise nahi milalet
Sir / Aditi tai mala June che paise ajun nahi aalet kadhi yetil Thane west pawarnagar