Ladki Bahin Yojana List- लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिलांना सशक्तीकरण करून व आत्मनिर्भर करण्याच्या सकारात्मक प्रभाव त्यांच्या जीवनात पडला.
लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंत 11 हप्ते राज्य शासनाद्वारे लाभार्थी पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे.
तरीपण जवळपास 5 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याच्या हप्ता मिळाला नाही, याबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर बघूया याबद्दल मोठी बातमी समोर आलेली आहे.Ladki Bahin Yojana today’s update
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
मे महिन्याच्या 11वा हप्ता बँक खात्यात जमा | Ladki Bahin Yojana May Installment UpDate

लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या 11वा हफ्ता हा मागच्या तीन ते चार दिवसापासून सर्व पात्र लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे, तरी पण काही पातळ लाभार्थी महिलांच्या बँक खाते आतापर्यंत हा मे महिन्याच्या पंधराशे रुपये आता जमा झालेल्या नाहीत याबद्दल मोठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. या लाडक्या बहिणीच्या मे चा हप्ता जमा का झालेले नाही त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेल्या सुमारे पाच लाख महिलांना पैसे मिळले नाही याचे कारण समोर आलेले नाही.
हे काम करां तरच मिळणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता | Ladaki Bahini Yojana today’s update

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे अडीच कोटी पेक्षा जास्त महिलांना या योजनेत 1500 रुपये मानधन प्रत्येक महिन्यात देण्यात येत आहे. आतापर्यंत 12 हप्ते लाभार्थी पात्र महिलांच्या बँक खाते जमा करण्यात आलेले आहे, पण मागच्या मे महिन्यात 5 लाख महिलांनी केवायसी केलेले नसल्याचे समोर आलेल्या त्यामुळे त्यांना या योजनेच्या मे महिन्याच्या हप्ता मिळाला नाही.
त्यामुळे त्या लाभार्थी महिलांनी बँक खात्यात आधार कार्ड लिंक करून घेणे व तिथे KYC करणे गरजेचे आहे तरच त्यांना पुढील हप्ता त्यांच्या बँक खात्यात मिळणार नाही तर त्यांना या योजनेच्या लाभ मिळणार नाही.
या लाडक्या बहीणला मिळणार फक्त 500 रुपये | Ladaki Bahini Yojana Next installment

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या अकरावा हप्ता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे.
योजनेचा शासन निर्णयानुसार काही लाडक्या बहिणींना दरमाह 500 रुपये मानधन दिले जाते.
ज्या महिला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी निधी योजनेचे लाभार्थी महिला आहेत अशा शेतकरी महिलांना या योजनेचे 12000 हजार रुपये वार्षिक मिळतात, याच्या संदर्भ घेऊन त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत फक्त 500 रुपये प्रतिमाह हप्ता देण्याचे निर्णय शासनाने घेतला आहे.
लाडक्या बहिणीला आतापर्यंत किती रक्कम मिळाली | Ladki Bahin Yojana Latest News
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै 2024 महिन्यात या योजनेची सुरुवात केली असून तेव्हापासून आतापर्यंत लाडक्या बहिणीला 1500 रुपये दरमहा निधी दिला जात आहे.या योजनेअंतर्गत आतापर्यंत अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांना या योजनेच्या लाभ घेतलेला आहे, दरम्यान लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये हप्ता वाढून 2100 रुपये देण्याची घोषणा पण केली होत. आतापर्यंत लाडक्या बहिणीला एकूण 11 हप्ते मिळून 16 हजार 500 रुपये या योजनेअंतर्गत मिळालेले आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना काय आहे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत गरजू बहिणींना आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा उद्देश महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास प्रोत्साहन देणे आहे.
या योजनेचे उद्दिष्ट काय आहे?
या योजनेचे मुख्य उद्दिष्ट महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आहे. महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हेही उद्दिष्ट आहे. तसेच, महिलांना शैक्षणिक आणि व्यवसायिक प्रगतीसाठी प्रोत्साहन देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
माझी लाडकी बहिण योजना कोण अर्ज करू शकतो?
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांनी महाराष्ट्र राज्याचे नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच, महिलांचे वय 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना प्राधान्य दिले जाते.
अविवाहित मुली लाडकी बहिण योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात का?
एका कुटुंबातील फक्त एकाच अविवाहित मुलीला या योजनेचा लाभ मिळेल.
लाडकी बहिण योजनेसाठी वयाची अट काय आहे?
लाडकी बहिण योजनेसाठी वयाची अट आता 21 ते 65 वर्षे आहे.
रहिवास प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, वीज बिल, जन्म प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र, किंवा शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र स्वीकारले जाईल.
लाडकी बहिण योजना अर्ज सादर करण्याची नवीन अंतिम तारीख काय आहे?
अर्ज सादर करण्याची नवीन अंतिम तारीख 30 सितम्बर 2024 आहे.
लाडकी बहिण योजनेअंतर्गत दरमहा आर्थिक लाभ किती मिळतो?
प्रत्येक पात्र महिलेला तिच्या बँक खात्यात दरमहा 1,500 INR आर्थिक लाभ मिळेल.
लाडकी बहिण योजने अंतर्गत पात्रतेसाठी कोणतीही जमीन मालकीची अट आहे का?
पूर्वीची 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन असण्याची अट रद्द करण्यात आली आहे. आता कोणतीही जमीन मालकीची अट नाही.
लाडकी बहिण योजना अर्जासाठी कोणता उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे?
तहसीलदारांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र अनिवार्य आहे, परंतु पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड देखील स्वीकारले जाईल.
ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काय प्रोत्साहन दिले जाईल?
पात्र लाभार्थ्याचे ऑनलाइन अर्ज सादर केल्यावर, अंगणवाडी सेविकांना प्रति पात्र लाभार्थी 50 INR प्रोत्साहन भत्ता दिला जाईल.
लाडकी बहिण योजनेसाठी वार्षिक किती निधी उपलब्ध आहे?
या योजनेसाठी वार्षिक 46,000 कोटी INR निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
लाभार्थ्यांना लाभ कसे हस्तांतरित केले जातील?
लाभार्थ्यांच्या आधार कार्ड लिंक केलेल्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरित DBT केले जातील.
लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य कधीपासून दिले जाईल?
आर्थिक सहाय्य 1 जुलै 2024 पासून देणे सुरू होईल.
लाभार्थ्यांना किती कालावधीसाठी आर्थिक सहाय्य मिळू शकते?
लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत निर्दिष्ट केलेल्या पात्रता कालावधीदरम्यान आर्थिक सहाय्य मिळू शकते.
लाभार्थ्यांना इतर शासकीय योजनांमधून अतिरिक्त लाभ मिळू शकतात का?
जर एखाद्या लाभार्थ्याला इतर केंद्र किंवा राज्य शासकीय योजनांमधून 1,500 INR पेक्षा कमी लाभ मिळत असेल, तर फरकाची रक्कम या योजनेअंतर्गत प्रदान केली जाईल.
लाडकी बहिण योजनेमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भूमिका काय आहे?
अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या जबाबदारीत आहेत आणि सादर केलेल्या प्रत्येक पात्र अर्जासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल.
अंतिम मुदतीनंतर अर्ज सादर केल्यास काय होईल?
31 ऑगस्ट 2024 नंतर सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
लाडकी बहिण योजनेमध्ये अर्जासाठी रहिवास प्रमाणपत्र अनिवार्य आहे का?
होय, अर्जासाठी रहिवास प्रमाणपत्र किंवा कोणतेही अन्य स्वीकारले जाणारे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
लाडकी बहिण या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत?
लाडकी बहिण योजनेची प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये 46,000 कोटी INR वार्षिक निधी, लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण, सर्व जातींचा समावेश, आणि पात्र महिलांना दरमहा 1,500 INR आर्थिक सहाय्य यांचा समावेश आहे.

a dedicated Marathi blogger and content strategist specializing in Maharashtra’s public welfare initiatives. With extensive experience in policy analysis, Prashant focuses on the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, translating complex government guidelines into accessible, step-by-step resources for beneficiaries.