Majhi Ladki Bahin Yojana 12 Hafta Update
Ladki Bahin Yojana May 3000 Installment : राज्यातील महिला, भगिनींच्या जीवनात सुखा-समाधानाचे दिवस यावेत ही भावना ठेवून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंमलात आणली. महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने हे क्रांतिकारी पाऊल उचलले आहे.
लाडकी बहिण योजनेत पात्र झालेल्या महिलांना आतापर्यंत मे महिन्याच्या 11वा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा झाला नाही. सर्व महिला आता मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे, आता याबद्दल राज्यातील महिला व बाल विकास मंत्री अदिती ताई तटकरे यांनी मोठी अपडेट दिलेली आहे, त्यांनी थेट मे महिन्याच्या सम्मान निधी बद्दल तारीख सांगितले आहे, तर बघूया याबद्दल सर्व माहिती सविस्तरपणे.
लाडक्या बहिणीला मे महिन्याचा ११वा हप्ता वाटप सुरू | Majhi Ladki Bahini Yojana May 11 Hafta Status

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्य शासन प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या योजनेत लाभार्थी पात्र महिलांना 1500 रुपये मानधन त्यांच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करत आली आहे.
आतापर्यंत या लाडकी बहीण योजनेत 10 हप्ते लाडक्या बहिणीच्या बँक खात्या सरकार द्वारा जमा करण्यात आलेले आहेत.
पण मे महिना संपला तरी त्यांना आतापर्यंत मे महिन्याच्या 11 हप्ता मिळाला नाही, आता याबद्दल महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी बातमी दिली आहे.Ladki Bahin Yojana Installment Date
प्रसारमाध्यमांना सांगताना त्यांनी म्हटले की मे महिन्याच्या हप्ता लवकरच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे, त्याबद्दल लाडक्या बहिणींनी कुठलेही संभ्रमात राहू नये, येत्या वटपौर्णिमेपर्यंत सर्व पात्र लाभार्थींना त्यांच्या बँक खात्यात लाडक्या बहिणीचे १५०० रुपये हप्ता जमा करण्यात येणार आहे.
मे आणि जून महिन्यात हफ्ता आता एकत्रित मिळणार | Ladaki Bahini Yojana May 3000 Installment

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांचा मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणीसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे.
मे महिना संपला असून आतापर्यंत त्यांना या महिन्याच्या हप्ता मिळाला नाही, त्यामुळे मे आणि जून दोन्ही महिन्याचे एकत्रित हप्ता देण्याचे नियोजन केले जात आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतं आहे.
म्हणजे मे महिन्याचे 1500 रुपये आणि जून महिन्याचे 1500 रुपये असे एकूण 3000तीन हजार रुपये एकत्र दिल्या जाण्याची शक्यता आहे.
लाभार्थींना 11वा आणि 12वा हफ्ता | Ladki Bahin Yojana Installment Date
लाडक्या बहिणी योजनेत पात्र महिलांना राज्य शासन 1500 रुपये प्रत्येक महिन्याला महिलांच्या आधार डिबीटी लिंक असलेल्या बँकेमार्फत पैसे जमा होत असतात.Ladki Bahin Yojana Installment Date
आतापर्यंत 10 हप्ते लाडक्या बहिणीला देण्यात आले, आता मे महिन्याच्या 11वा हफ्ता आणि जून महिन्याच्या 12वा हफ्ता बहिणीला मिळणार आहे.

1500 की 500 | Ladki Bahin Yojana New Update Today
लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी निकषाच्या बाहेर जाऊन या योजनेमध्ये लाभ घेतलेला आहे किंवा ज्यांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत वर्षाला 12 हजार रुपये मिळतात अशा महिलांना फक्त पाचशे रुपये देण्याच्या निर्णय शासनाने घेतला आहे, तसेच महिलांनी निकष च्या बाहेर जाऊन या योजनेमध्ये अर्ज केला त्यांना अर्ज रद्द करून त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

a dedicated Marathi blogger and content strategist specializing in Maharashtra’s public welfare initiatives. With extensive experience in policy analysis, Prashant focuses on the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana, translating complex government guidelines into accessible, step-by-step resources for beneficiaries.
May mahinyache paise ajun nahi milalet pls pathva
Mala kalch may che paise aale 1500 ru.. Thank you june cha kadhi yenar paise Thane West pawarnagar