Ladki Bahin Yojana : ‘त्या’ लाडक्या बहिंणीना आता 500 रुपयेच मिळणार – अदिती तटकरे

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana Maharastra April 1500 Installment Update News :

Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत महिलांना 9 हप्त्याचे वितरण झालेले आहे. त्यामध्ये प्रति महिना 1500 रुपये प्रमाणे 9 हप्त्याचे 13500 रुपये सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत.
माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता मागील फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता 3000 रुपये एकत्रपणे जमा झालेला आहे हा हप्ता होळीच्या निमित्ताने 8 मार्च रोजी सुरू केला होता त्यानंतर आता सर्व महिलांचे लक्ष हे एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याकडे लागले आहेत. आता आपण या लेखामध्ये मध्ये पाहूया की एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता 1500 कधी येईल आणि 8 लाख महिलांना 500 रुपये का देणार आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती पाहूया.

Ladki Bahin Yojana

Majhi Ladki Bahin Yojana एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येईल

मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना यामध्ये महिलेला दर महिन्यात 1500 रुपये चा लाभ मिळत असतो त्याचप्रमाणे ही योजना जून 2024 पासून सुरू झालेली आहे ही योजना महाराष्ट्र शासनाचे महिलांसाठी महत्त्वपूर्ण योजना ठरलेली आहे या योजनेमध्ये गरीब कुटुंबातील निराधार महिलेस 1500 रुपयेचा लाभ मिळतो.
लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत सर्व महिन्याचे हप्ते हे महिन्याच्या अखेरच्या हप्त्यामध्येच आलेले आहेत .
तारीख हप्ता

29 8 2024 3000
26-9-2024 1500
8-10-2024 3000
26-12-2024 1500
24-01-2024 1500
8-03-2024 3000

अशाप्रकारे लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा महिन्याच्या अखेरचा आठवड्यामध्ये जमा होत असतो त्यामुळे आता एप्रिल महिन्याचा हप्ता पण या महिन्याचा अखेरच्या आठवड्यामध्ये म्हणजे 21 एप्रिल पासून कधी पण तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होऊ शकते त्यामुळे एप्रिल महिन्याचा हप्ता 1500 रुपये कधी येईल याची चिंता करायची गरज नाहीये. 10 वा हप्ता हा पुढील आठवड्यापासून येण्यास सुरुवात होईल.

ladki bahin maharashtra gov in 2024 online form,

Ladki Bahin Yojana उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हटले

मुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले की लाडक्या बहिणींना कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्या वर अवलंबून आहे त्यामुळे लाडकी बहिण केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ घेते का राज्य शासनाच्या योजनेचा लाभ घेते ते त्या लाडक्या बहिणीवर अवलंबून आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीला कोणत्याही एका योजनेचा लाभ हा मिळणारच आहे.
अजित दादा यांनी म्हटले आहे की लाडकी बहीण योजना ही कधीही बंद होणार नाही विरोधक टीका करत असले तरी पण मी स्वतः लाडकी बहीण योजनेसाठी 2025 ते 2026 वर्षासाठी मार्च महिन्याचा अर्थसंकल्पात 3600 कोटीची तरतूद केलेली आहे त्यामुळे ही योजना चालूच राहील लाडक्या बहिणीला हा 1500 रुपयेचा लाभ नेहमी मिळत राहील.

Ladki Bahin Yojana 7th Installment Date

Ladki Bahin Yojana Maharastra महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजनेतील सामायिक पात्र असलेल्या त्या 8 लाख महिलांना आता एप्रिल महिन्यापासून चा हप्ता हा 500 रुपये मिळणार आहे अशी स्पष्ट भूमिका महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी घेतलेली आहे.
नमो शेतकरी योजना अंतर्गत राज्यातील पात्र महिला शेतकऱ्यांना 1000 रुपये दिले जातात तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत आर्थिक सक्षम नसलेल्या पात्र महिलांना दर महिना 1500 रुपये दिला जातो. अनेक अशा महिला आहेत ह्या दोन्ही योजनेत पात्र असल्यामुळे दोन्ही योजनेचा लाभ घेत आहेत. परिणामी दोन्ही योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपये न मिळता 500 रुपये मिळणार आहेत.

ladki bahin yojana 7th installment date


दिनांक 28 जून 2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत 1500 रुपये दर महिना सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे इतर शासकीय योजनेचा 1500 रुपये पेक्षा कमी लाभ असणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम ही दिली जाणार आहे. त्याच लाडकी बहीण योजनेच्या निर्णयानुसार नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा दर महिना 1000 रुपये लाभ घेत असलेल्या 7 लाख 74 हजार 148 महिलांना उर्वरित फरकाचे 500 रुपये हे सन्मान निधी म्हणून एप्रिल महिन्यापासून वितरित होणार आहेत असे स्पष्टपणे आदित्य तटकरे यांनी सांगितलं आहे.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment