Ladki Bahin Yojana Maharastra 2100 rupaye Hapta Update
Majhi Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेतून राज्यातील महिलांना भरीव आर्थिक मदत करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, सरकार महिला लाभार्थ्यांना दरमहा ₹ 1500 ची आर्थिक मदत पुरवते. महिलांना स्वावलंबी बनवून त्यांचे आर्थिक जीवन सुसह्य करणे हा या योजनेचा उद्देश आहे.महाराष्ट्र सरकारद्वारे चालवली जाणारी ‘माझी लाडकी बहन योजना’ ही देखील अशीच एक योजना आहे. सध्या या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा फक्त 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते, परंतु महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. अलिकडेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी लाडकी बहिन योजनेचा हप्ता वाढवण्याबाबत एक महत्त्वाची घोषणा केली आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहुया.

Majhi Ladki Bahin Yojana Online
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
अर्थसंकल्पात 2100 हप्ता जाहिर केला नाही
महाराष्ट्र सरकारने नुकताच 2025 सालचा अर्थसंकल्प सादर केला. ‘माझी लाडकी बहिण ‘ योजनेशी संबंधित काही महत्त्वाच्या घोषणा अर्थसंकल्पात केल्या जाऊ शकतात असे मानले जात होते परंतु तसे झाले नाही. महाराष्ट्र सरकारने 2025 च्या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहिण योजनेसाठी 36000 कोटी रुपये वाटप केले आहेत, जे मागील वाटपापेक्षा कमी आहे. तसेच, योजनेच्या हप्त्याची रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.

मुख्यमंत्र्यांनी निवडणूकीपूर्वी 2100 हप्ता जाहिर केला होता
माझी लाडकी बहिण योजनेचा हप्ता वाढवण्याबाबत महाराष्ट्र सरकारने कोणतीही घोषणा केलेली नाही, परंतु सध्या या योजनेबाबत एक खूप मोठी अपडेट समोर येत आहे. अलिकडेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी लाडकी बहिण योजनेचा हप्ता वाढवण्याबाबत एक महत्त्वाची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्याची आर्थिक स्तिति सुधार्ल्यानंतर महाराष्ट्र सरकार आपले निवडणूकी मध्ये 2100 रुपये हप्ता देण्याचे आश्वासन पूर्ण करेल आणि माझी लाडकी बहिण योजनेचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये केला जाईल. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पण प्रसार मध्यमाशी बोलताना सांगितले की ,2100 रुपये हप्ता या 2025 च्या अर्थसंकल्पात करू असे आम्ही मनलो नाही परंतु लवकरच 2100 रुपये हप्ताचा निर्णय घेऊ आणि आश्वासन पूर्ण करू असे म्हटले. लाडक्या बहिंनीला लवकरच 2100 रुपये हप्ता मिळणार हे नक्की आहे पण यासाठी थोड़ी पत्रिक्षा करावी लागेल.
Ladki Bahin Yojana लाडक्या बहिंनीसाठी 36 हजार कोटीच बजेट
2025-26 साठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला सगळ्यांचं लक्ष मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेकडे होते 2100 रुपये करणार का याची उत्सुकता होती. मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात 2100 जाण्याची घोषणा अखेर हवेतच राहिली आहे. त्यामुळे लाडक्या बहिंनीची मात्र फार निराशा झाली या योजनेअंतर्गत सुमारे 2 कोटी 53 लाख लाभार्थी म्हटलाय त्यांना 33 हजार 232 कोटी रुपये खर्च झाले आणि 2025 26 मध्ये या योजने करिता एकूण 36000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत 2 कोटी ५३ लाख लाभार्थी महिलांना जुलै 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहेत त्यासाठी आत्तापर्यंत 33 हजार 232 कोटी रुपये खर्च झालेला आहे. 2025 26 मध्ये या योजनेच्या करतात 36 हजार कोटी रुपयांचा डिसेम्बर 2025 परियंतचा बजेट प्रस्तावित आहे.


With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
बाकी आहे पैद्या पाहिले मग 2100 चे बोलासे ते