Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 8 मार्च अगोदर फेब्रुवारीचा हप्ता 1500 रुपये मिळणार का 3000 ?

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana 8th installment 1500 Rupaye Update

Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये खूप मोठी योजना ठरली आहे. या योजनेमध्ये ज्या महिला या योजनेच्या नियमांमध्ये बसतात त्या महिलांना प्रति महिना 1500 रुपयेचा लाभ दिला जातो. त्यामध्ये आतापर्यंत राज्यामध्ये 2 कोटी 41 लाख महिला या योजनेचा 1500 रुपयांचा लाभ घेत आहेत परंतु काही दिवसापासून लाडकी बहीण योजनेमध्ये सगळीकडे अर्जाची पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये अनेक जिल्ह्यातील खूप महिला अपात्र झालेल्या आहेत. महिला व बालविकास विभागाकडून किंवा राज्य सरकारकडून अधिकृतपणे 9 लाख महिला या अपात्र झालेल्याचे घोषणाही केलेली आहे.

लाडक्या बहिणींना

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व महिला भगिनींसाठी मोठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मार्च महिन्यात एकूण दोन हप्ते जमा होणार आहेत का फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता क़िवा एकच हप्ता जमा होइल याबद्दलची पूर्ण माहिती या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

8 मार्च अगोदर लाडक्या बहिणींना किती रुपये मिळणार 1500 रुपये का 3000 रुपये

लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या पूर्वसंधेला मिळणार सन्मानिधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 1500 रुपये महिला दिनाच्या पूर्वसंधेला दिला जाणार आहे असा उल्लेख स्पष्टपणे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे माहिती देण्यात आली आहे.

ladki bahin yojana 7th installment date

म्हणजे हा महिला दिन कधी आहे तर 08 मार्च रोजी महिला दिन असल्यामुळे 05 मार्च म्हणजे उद्यापासून हे पात्र महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरु केले जाणार आहेत महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणीला मिळणार सन्मान निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिला लाभार्थी यांनाच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 1500 रुपये महिला दिनाच्या पूर्वसंधेला दिला जाणार आहे असा उल्लेख करण्यात आलेला आहे.

उद्यापासून लाडक्या बहिणीला किती रुपये मिळणार आहेत 1500 का 3000 रुपये मिळणार आहेत. परंतु 3000 रुपये तुम्हाला मिळणार नाहीत फक्त 1500 रुपये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहेत. मार्च महिन्याचा हप्ता सध्या तरी या ठिकाणी येणार नाही अधिवेशन संपल्याच्या नंतर याची तारीख सुद्धा जाहिर केली जाईल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमातून स्पष्टपणे सांगितली आहे.

हे पण वाचा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

5 thoughts on “Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 8 मार्च अगोदर फेब्रुवारीचा हप्ता 1500 रुपये मिळणार का 3000 ?”

Leave a Comment