Ladki Bahin Yojana Hafta : 8वा हप्ता या पाच बैंक खात्यात पैसे येण्यास सुरुवात, चेक करा आपले बैंक खाते Ajit Pawar

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana 8th Installment Date

Ladki Bahin Yojana 8 va Hafta: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यातील पात्र 21 ते 65 वयोगटातील 2 कोटी 40 लाख पेक्षा जास्त महिलांना फेब्रुवारी महिन्याच्या 8वा हप्त्याच्या लाभ मिळणार आहे.
फेब्रुवारी महिन्यात सुमारे 3490 कोटी पेक्षा जास्त रुपये या हप्त्याच्या वितरणामध्ये राज्य शासनाचे तरतूद केली आहे.
लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता कधी येणार याबद्दल महिलांच्या मनामध्ये उत्सुकता आहे, लाडकी बहीण योजना महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणा साठी मोठा आधार ठरत आहे. (Ladaki Bahini Yojana February Installment)
तर बघूया फेब्रुवारी महिन्याच्या आठवा हप्ता लाडकी बहीण योजनेचा कधी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार याबद्दल संपूर्ण माहिती सविस्तरपणे.

लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या 8वा हप्ता या दिवशी मिळणार | Ladki Bbahin Yojana 8 va Hafta

ladki bahin yojana reject फॉर्म

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली ही योजना महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरण व प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. या योजनेमध्ये लाभार्थी पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपये मानधन दिल्या जात आहे.
आतापर्यंत राज्य शासनाने एकूण सात हप्ते सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केलेले आहेत, फेब्रुवारी महिन्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी 3490 कोटी रुपयांची रक्कम संबंधित विभागाकडे हस्तांतरित केली आहे.
उद्यापासून सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमा होणार असल्याची माहिती येत आहे.

या महिलांना मिळणार नाही फेब्रुवारी महिन्याच्या 8वा हप्ता | Ladki Bahin Yojana 8th Installment Date

Ladki Bahin Yojana 8th Installment Status,

लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै महिन्यात पासून अर्ज भरण्यास सुरुवात केली होती, या योजनेमध्ये महिलांनी तुफान प्रतिसाद दिला ही योजना राज्यात सुपरहिट ठरली व महायुतीला परत सत्तेवर साठी खूप मोठी मदत मिळाली.
महायुती शासनाने या योजनेमध्ये काही निकष निश्चित केले होते, काही महिलांनी निकषांच्या बाहेर जाऊन या योजनेच्या लाभ घेतला आहे, अशा महिलांना त्यांच्या अर्जाची पडताळणी करून घेतली बाहेर करण्यात येणार आहे.
जानेवारी महिन्यात एकूण 5 लाख महिलांना या योजनेत बाहेरच्या रस्ता दाखवण्यात आला होता, त्याचप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात पण पाच लाख पेक्षा जास्त महिलांना पात्र करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. (Ladki Bahini Yojana Next installment)

2100 रुपये कधी मिळणार

निवडणुकीदरम्यान महायुती ने घोषणा केली होती की निवडणुकीनंतर लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपयांच्या हप्ता वाढून 2100 रुपये करण्यात येणार आहे. (Ladaki Bahini Yojana 2100 installment)
आता लाडक्या बहिणी प्रश्न विचारत आहे की 2100 रुपये हप्ता कधीपासून मिळणार याबद्दल अर्थमंत्री अजित पवार यांनी मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पात याबद्दल सकारात्मक विचार केला जाईल अशी माहिती दिली आहे.
त्यामुळे लाडकी बहीणचा 2100 रुपयांच्या हप्ता मार्चमध्ये होणारा अर्थसंकल्पात घोषणा होऊ शकते जर मार्च महिन्यात घोषणा झाली तर पुढच्याच महिन्यात हप्ता 2100 रुपये मिळणार आहे.

लाडकी बहीण योजनेचे निकष काय?

  • -21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार.
  • -ज्या कुटुंबाचे/महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना लाभ मिळणार नाही.
  • -ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन असेल त्या अपात्र ठरतील.
  • -कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही.
  • -ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
  • -संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही. (Ladki bahin yojana )
  • -ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असतील, त्यांनाही लाभ मिळणार नाही.
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

2 thoughts on “Ladki Bahin Yojana Hafta : 8वा हप्ता या पाच बैंक खात्यात पैसे येण्यास सुरुवात, चेक करा आपले बैंक खाते Ajit Pawar”

Leave a Comment