Ladki Bahin Yojana Toll Free Number
Ladki Bahin Yojana Toll Free Number : महाराष्ट्र शासनाचे महिलांसाठी सुरुवात केलेली माझी लाडकी बहीण योजना राज्यभरात सुपरहिट ठरली आहे, ही योजना विधानसभा निवडणुकीदरम्यान गेम चेंजर ठरली व माहिती सरकारला भरघोस यश मिळाले.
राज्य शासनातर्फे राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 7 हप्ते वितरित करण्यात आले, यादरम्यान पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपये देण्यात आले.
आतापर्यंत सर्व पात्र महिलांना 10,500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले, तरी पण काही महिलांच्या बँक खात्यात आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाही तसेच काही महिलांचे अर्ज पण पेंडिंग आहे.
अशा महिलांसाठी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून फोन नंबर किंवा कोणताही संपर्कासाठी पत्ता, इमेल, नंबर तुम्हाला या पोस्टमध्ये माहिती देण्यात येणार आहे तर ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी.
लाडक्या बहिणीला आतापर्यंत 10500 रुपये वाटप | Ladki Bahin Yojana 7th Installment Status
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना आतापर्यंत सात हप्ते त्यांच्या आधार डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यात शासनाद्वारे जमा करण्यात आले आहे, आतापर्यंत एकूण दहा हजार पाचशे रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत.
निवडणुकीदरम्यान महायुती ने घोषणा केली होती की लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये हप्ता वाढवून 2100 रुपये करण्यात येईल, यादरम्यान अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घोषणा बाबत मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पात सकारात्मक विचार करण्यात येईल अशी माहिती दिली.
लाडकी बहीण योजनेच्या हप्ता आतापर्यंत नाही मिळाला तर कुठे संपर्क करायचा | Ladki Bahin Yojana Toll Free Number
माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ज्या महिलांना एकही हप्ता मिळाला नाही किंवा ज्या महिलांना मागच्या महिन्याच्या हप्ता मिळाला नाही अशा महिलांनी राज्य शासनाने ठरवून दिलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी काही टोल फ्री नंबर आहेत त्या नंबर वर तुम्ही संपर्क साधून याबद्दल आपले तक्रार किंवा निवेदन करू शकता. (Ladki Bahin Yojana Toll Free Number)
लाडकी बहीण योजनेच्या या नंबर वर आपण संपर्क साधून आपल्या समस्याच्या निराकरण करू शकता.
Toll Free Number
181 ( For Scheme Queries)
1800 120 8040 ( CM Helpline Number 24*7)
Email:-
[email protected]
[email protected]
Website:- Ladki Bahin Yojana
Address:- Women and Child Development, Maharashtra 3rd Floor, New Administrative Building Madam Kama Road, Hutatma Rajguru Chowk, Mumbai – 400032, Maharashtra, India
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
लाडकी बहिण योजना कशी बंद करायची
I have filled the form in October but I have not received the approval message and also money
Nahi
Mala nahi ale ajun ek pan hafta sir
माझे लाडक्या बहिणीचे पैसे अजून आलेले नाहीत फॉर्म अप्रूफ झालेला आहे तरीही अजून आलेली नाही
माझे पैसे कधी येतील
Ajun 1pan hapta alaa nahi
Dear sir
Ladki bahin yojana
Mera naam Poonam Suraj mishra hai approval ka message 31 August ko hi aa gya,MUMU105502479 has been approved,lekin abhi tak hath me 1 bhi rupees nahi aaya hai,aur Ladki bahin yojana ke website par check Kiya to 7500 aaya hai magar wah cancel ho gya show ho rha hai,aur reason yeh Diya hai ki AADHAR mapping doesn’t exist, aadhar number .
Jabki maine khud NPCI me check Kiya hai to waha par dbt link dekha rha hai ,bank Wale ko bhi puch to wah bola aapka sab kuch ok hai,sir please help phir muze kiya karna parega.
Jay hind
Jay Maharashtra 🙏🙏🙏
मुझे अभितक पैसे भी नहीं आये और कुछ मेसेज भी नहीं आया क्या पैबलेम है
जय महाराष्ट्र
उसके बारे में कुछ और भी मालुमात बाक़ी है क्या कब पैसे आयेगे
Meine farm bharat hai
Lakin mujhe Abhi tak 11 bhi kisht nahi mili