Ladki Bahin Yojana 3.0 Registration Date 2025
Ladki Bahin Yojana 3.0 Registration Date 2025: महाराष्ट्र सरकारची महत्वकांशी योजना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना प्रति माह १५०० रुपये मानधन देण्याचा निर्धार शासनाने केला आहे.
आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील दोन कोटी चाळीस लाख पेक्षा जास्त महिलांनी या योजनेमध्ये अर्ज केला व त्याला या योजनेमार्फत 1500 रुपये मानधन प्रत्येक महिन्याला त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.
(Ladki Bahin Yojana Installment)
तरीपण काही महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज करण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू करावी अशी आग्रहाची विनंती केलेली आहे, तर जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Ladki Bahin Yojana 3.0 Registration Date 2025) तिसऱ्या चरण मध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल.
लाडकी बहीण योजना 3.0 | Ladki Bahin Yojana 3.0 Registration
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांनी या योजनेला प्रचंड प्रतिसाद दिला, या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेमध्ये ऑनलाईन व ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यात येणार आहे.
आतापर्यंत या योजनेमध्ये दोन भागात या योजनेचे अर्ज करण्याची प्रक्रिया सरकारने राबवली आहे. 15 ऑक्टोंबर पर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत दुसऱ्या भागामध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
Ladki Bahin Yojana 3.0 Online Apply (ladakibahin.maharashtra.gov.in Online Apply)
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज करण्याची पहिली प्रक्रिया 1 जुलै 2024 ते 30 ऑगस्ट 2024 पर्यंत होती या योजनेमध्ये महिलांनी तुफान प्रतिसाद दिल्यानंतर महिला व बालविकास विभागाने राज्य सरकारला लाडकी बहीण योजनेच्या आखरी तारीख पुन्हा वाढवावी अशी विनंती केली होती व त्याला मंजुरी दिली होती.
लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या भागामध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया 30 ऑगस्ट 2024 ते 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत होती परंतु महाराष्ट्राचे विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे व आचारसंहिता लागल्यामुळे 15 ऑक्टोंबर पर्यंतच अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती, त्यामुळे खूप साऱ्या महिलांना या योजनेमध्ये अर्ज करण्यापासून वंचित राहावे लागले होते.
काही समाज माध्यमामध्ये अशी बातमी आली आहे की महिला व बाल विकास मंत्रालय 2025 मध्ये लाडकी बहीण योजनेच्या अर्ज करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करू शकते, ज्या महिलांनी आतापर्यंत अर्ज केला नाही त्यांना या योजनेमध्ये सामावून घेण्यास येणार आहे.
लाडकी बहीण योजना 3.0 पात्रता |Ladki Bahin Yojana 3.0 Patrata
लाडकी बहीण योजनेचे निकष काय?
- -21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना लाभ मिळणार
- -ज्या कुटुंबाचे/महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना लाभ मिळणार नाही
- -ज्या महिलेकडे किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन असेल त्या अपात्र ठरतील
- -कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी नोकरी करत असतील तर अशा महिलांना लाभ मिळणार नाही
- -ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत, त्यांनाही लाभ मिळणार नाही
- -संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनांसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू होणार नाही (Ladki bahin yojana )
- -ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरत असतील, त्यांनाही लाभ मिळणार नाही
लाडकी बहीण योजना 3.0 कागदपत्रे | Ladki Bahin Yojana 3.0 Document
- लाभार्थी महिलेचे आधार कार्ड.
- लाभार्थी महिलांच्या महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील जन्माच्या दाखला, राशन कार्ड, मतदान कार्ड .
- सक्षम अधिकाऱ्याकडून दिलेल्या कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला.
- बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी.
- फोटो KYC करीता.
- राशन कार्ड.
- लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्थीचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र.
लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्यांदा अर्ज कधी सुरू होणार | Ladki Bahin Yojana 3.0 Online Apply (ladakibahin.maharashtra.gov.in Online Apply)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन भागांमध्ये अर्ज प्रक्रिया राबवली गेली, या योजनेमध्ये आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाख महिला पात्र झालेले आहे तरी पण काही महिलांनी परत अर्ज सुरू करावी असे विनंती केल्यामुळे 2025 मध्ये पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरू करण्याचा विचार महिला बाल विकास विभाग व राज्य सरकार करू शकते. Ladki Bahin Yojana 3.0 Online Apply
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्यासाठी आपल्याला या योजनेच्या अर्ज ऑनलाईन पोर्टल मोबाईल ॲप व सेतू सुविधा केंद्र मध्ये ऑनलाईन करता येईल.
- पात्र असलेली महिला ऑनलाईन अर्ज करू शकते पण ज्या लाभार्थी महिलेला ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली असतील.
- अर्ज भरण्याची सर्व प्रक्रिया निशुल्क असेल.
- अर्ज भरण्यासाठी लाभार्थी महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे, जेणेकरून त्या महिलेच्या थेट फोटो काढून लाभार्थी महिलेची ई-केवायसी करता येईल त्यासाठी महिलेला कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे राशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे.
Ladki Bahin Yojana 3.0 Online Apply कसे करायचा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज करण्यासाठी तुम्हाला ladkibahin.maharashtra.gov.in जायचे आहे
Ladki Bahin Yojana 3.0 चा तिसरा चरण कधी सुरू होणार
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्याच्या तिसरा चरण लवकरात लवकर सुरू होऊ शकते त्यामुळे तुम्ही या वेबसाईटवर व्हिजिट देत रहा.
Ladki Bahin Yojana Form Status चेक कसा करायचा
Ladki Bahin Yojana Form Status करण्यासाठी तुम्ही या वेबसाईटवर दररोज Visit करायचे आहे
Akash is a versatile content writer who is skilled at writing about a variety of subjects, including Yojana His ability to narrate stories and his attention to detail allow him to approach difficult problems from new angles.
December cha hafta aala nhi ajun..
Ajun ek pan hafta aala nahi …Ladakh bahin yojanecha
Kya ladki usne fir se chalu hoga
Ladki Yojana fir se chalu Hoga Kya
How to check my lakdi bahin yojna money
Mala ajun ekhi hapta alaa nahi.
Nisha vartak