Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेचा पुढील हप्ता 2000 रुपये होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

LadKi Bahin Yojana Next installment rupeye 2000

मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना खूप जास्त चर्चेचा विषय बनलेली आहे महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणी खूप खुश आहेत आतापर्यंत या योजनेतील सर्व लाभार्थी गावच्या बहिणींना 5 हप्त्याचे नऊ सात हजार पाचशे रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत.
लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांच्या बँक खात्यावर आतापर्यंत पाच हप्त्याचे वितरण झाले आहे आणि खूप महिलांना त्यांचे लाभ पण मिळालेला आहे अजून पण काही महिला बाकी आहेत लाभांपासून वंचित त्यांना पण लवकरच किंवा लाभ मिळणार हे नक्कीच आहे.

Ladki Bahin Yojana Online Apply


महाराष्ट्र सरकारने LadKi Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या ही महाराष्ट्र सरकार साठी महत्त्वाची योजना बनली आहे. या योजनेतील पहिला हप्ता हा 15 ऑगस्ट रोजी देण्यात आला होता, त्यानंतर दुसरा हप्ता 29 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत पात्र महिलांचा बँक खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाले होते आणि तिसरा 29 सप्टेंबर रोजी ज्या महिलांना एकही हप्ता आला नव्हता त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये 4500 आणि 1500 असेल त्यांच्या बँक खात्यात जमा झाले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील निवडणूक विधानसभेची निवडणूक होणार आहे त्यामुळे आचारसंहिता लागल्यामुळे आता त्या अगोदरच महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नंबरचा चौथा आणि पाचवा हप्ता हा एकत्रित मिळून 3000 रुपये दिले. 6 ऑक्टोबर रोजी उत्तरेत करण्यास सुरुवात केली होती त्यामध्ये काही महिलांना पूर्ण पाच महिन्याचे हत्ती मिळून 7500 तर काही महिलांना ऑक्टोबर आणि नंबर मेसेज मिळवून तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत.

Majhi ladki bahin yojana 3rd installment date ,

Ladki Bahin Yojana next hapta

LadKi Bahin Yojana आता ओढ लागली आहे ती पुढील हप्त्याची सर्व महिलांना सर्व महिला आता डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत कारण आता आचारसंहिता लागल्यामुळे कोणतीही सरकारी योजना ही चालू नाही जाऊ शकत, त्यामुळे आता निवडणुकीनंतरच पुढील हप्ता वितरित करण्यात येईल काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगर मध्ये एका कार्यक्रमांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की पुढील हप्ता हा पंधराशे ऐवजी 2000 रुपये करण्यात येईल निवडणुका झाल्या की तुम्हाला पुढील हप्त्याची रक्कम ही पंधराशे रुपये ऐवजी 2000 पर करण्यात येऊ शकते त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी म्हटले की तुम्ही आम्हाला बळ दिले तर ही रक्कम नक्कीच दोन हजार रुपये होईल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणले | Mkhyamantri Eknath Shinde

LadKi Bahin Yojana महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंत या योजनेअंतर्गत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे पैसे देखील देण्यात आले आहेत. नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा ऍडव्हान्स मध्ये पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आचारसंहिता लागण्याआधीच पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. दरम्यान आता याच योजने संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.ही योजना कुठल्याही परिस्थितीत बंद पडणार नाही असा पुनरुच्चार करत आमचे सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दीड हजारऐवजी दोन हजार रुपये मिळतील, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे.

Ladki Bahin Yojana Online

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

12 thoughts on “Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेचा पुढील हप्ता 2000 रुपये होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा”

  1. Jya mahila ladki bahin yojana haptyapasun vanchit rahilya aahet tya mahilansathi mudatvadh honar ka yeknaath shinde sir? Please mudatvaadh kara sir.

    Reply
  2. Ajun ale nahi fakta details bagune kantal alay aj pan geli hoti banket passbook counter war apatla nahi balance bole jorat

    Reply
    • पैसे तर् काही आले नाही ,,नुसत्या अपडेट पाहून कंटाळा आलाय,,,😂😂😂

      Reply

Leave a Comment