Ladki Bahin Yojana 4th Installment Date
Ladki Bahin Yojana 4th Installment Date: राज्य शासनाचे महत्त्वकांशी असेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत महिलांना तीन हप्त्याचे हस्तांतरित शासनाद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये करण्यात आलेले आहे.आतापर्यंत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 हफ्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. म्हणजेच एकूण 4500 रुपये मिळाले. आता ऑक्टोबरमधील रक्कमेची वाट पाहत असाल तर आनंदाची बातमी आहे. या महिन्यात खात्यात दुप्पट पैसे येणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या नोव्हेंबर महिन्याचे पैसेही ऑक्टोबर महिन्यातच लाभार्थींच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये असे मिळून एकूण 3000 रुपये ऑक्टोबर महिन्यातच खात्यात येतील. सणासुदीचा काळ असल्यानं हा निर्णय घेतल्याचं कळतंय. यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार. येत्या 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांना 3000 रुपये मिळू शकतात पण काल पासूनच पैसे येण्यास सुरुबत झाली आहे.
अजित पवार यांनी केली मोठी घोषणा चौथ्या हप्त्याची तारीख सांगितली | Ladki Bahin Yojana 4th Installment Date
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये मानधन सरकारतर्फे देण्यात येणार आहे.
बीड येथे जनसमान यात्रेत अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेचा चौथा हप्ता ऑक्टोबर नोव्हेंबर चे पैसे एकत्रित 3000 रु बहिणीच्या खात्यात १० ऑक्टोबर पर्यंत देण्यात असण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली होती.
त्यामुळे लाडक्या बहिणींना भाऊबीज पूर्वी त्यांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये हप्ता सरकारद्वारे जमा करण्यात येणार असल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती.
4th Installment Date 22 lakh mahila patra |चौथा हप्ता येण्यास सुरुवात
लाडकी बहिण योजनेचा आकडा आता दोन कोटी 40 लाख महिलांनी आतापर्यंत अर्ज केले आहे, त्यामध्ये 2 करोड 22 लाख महिलाच्या बैंक खात्यामधे काल पासून पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. लाडक्या बहिन्निना दिवाळीसाठी विशेष लाभ म्हणुन आणि भाऊबिज ची ओवलनी दिली आहे. काल 6 ओक्टोबर ला 22 लाख महिलाना दिवाळी बोनस मिळाल आहे आणि आज उद्या या दोन दिवसामध्ये बाकी सर्व पात्र महिलांना पण त्यांचा बैंक खात्यात पैसे येणार आहेत अशे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काल सांगितले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाडक्या बहिनिना दिवाळी बोनस मिळाले आहे हे 100% प्रूफसहित आहे.कालपासून बैंक खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे.
Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र link
योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
---|---|
सुरू केले | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | २०२४ |
लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | ३0 सितम्बर २०२४ |
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
With a background in journalism and a deep interest in a wide range of topics, I want to provide intelligent and captivating material that connects with readers. I bring a depth of experience and passion to every item I write.
सर मला सप्टेंबरचे 1500 रुपये आले पण जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर, नोव्हेंबरचे पैसे असले नाहीत ते कधी येणार अकाउंट मध्ये
Nahi alet ajun..roj ekach news dakhavatat..tumhi check kara sangat Amhi ac check karto tar nastat paise ale nastat.
Mala pan nahi aleek bhi Paisa
Sir mla ajun ek hi hafta aala nahi August mdhe approved zale ahe check kra plz
Sir mla ajun ek hi hafta aala nahi August mdhe approved zale ahe check kra plz
Mla Ani mazya aaila ajun prynt fkt 1500 rs ale bakiche kdhi yetil
Kuthe ek rs pn aala nahi ajun kay khote aashwasn det aahat
Dear Sir,
Still, lots of women has not got the benefit of this scheme. Please Extend the online registration till 31st Oct 2024.
And the lots of women who filled out the Application Online/Offline still have not received any single installment,to those women please allow to fill the form one more time to get the benefit.
Nahi ale sir lkahi hapata
Nahi ale paise. Ekahi hafta alela nahi. Nuste updates yetayt pan link var kahich nahi. Form approved ahe bank seeded ahe DBT pan ahe. Pan paise ale nahi.
Nahi ale sir lkahi hapata
Sir amcha form approved ahe tri pn amhala labh bhetla nahi
Ekahi hafta ajun alela nahi
Please check kara Ani pathva