Ladki bahin yojana 3rd installment : लाडकी बहिण योजना पैसे या 5 कारणांमुळे आले नाही पहा

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Ladki bahin yojana 3rd installment

नमस्कार बहीणींनो , मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या राज्यातील महिलांना आता शासनाने आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा ज्या लाभार्थी महिलांना हफ्ता मिळाला नाही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच हप्ता 4500 रुपये मानधन रुपये लाडकी बहीण योजनेत पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून जमा होण्यास सुरुवात झाली आहे, तर जाणून घेऊया या बद्दल चे सर्सव कारण आणि तुम्हाला तिसरा हप्ताचे पैसे का आले नाहीत याची माहिती विस्तार मध्ये.

Majhi ladki bahin yojana 3rd installment date ,

पहिल कारण आहे

तुमचा फॉर्काम मधे काही क्युरी आली असेल अशा अडचणी असू शकतात त्यामुळे सुद्धा पैसे आले नसते तुमचा आधार कार्आड ला बैंक खाते लिंक नसेल णि जर साधारणतः लिंक असेल पण ते डीबीटी साठी लिंक नसेल तर तुमचा खात्यात हप्ता जमा होणार नहिय.

    दुसर कारण आहे

    तुमचा आधार कार्ड लिंक आहे त्याच्यातच पैसे जातील आणि आमचा आधार कार्ड लिंक आहे आणि त्याचा गैरसमज काय आहे की त्यांनी जेव्हा अकाउंट ओपन केलं होतं त्यावेळेस त्यांनी आधार कार्ड दिलं होतं आधार कार्ड जमा केलं होतं आणि त्यांना असं वाटतंय की आम्ही त्यावेळेस ते आधार कार्ड दिलं होतं याचा अर्थ आमच्या आधारकाला बँकांचा लिंक आहे त्यांनी ऑनलाईन चेक च केलं नाही आणि ते या गैरसमज मध्ये आहेत की आमचा आधार कार्ड लिंक आहे

    तीसर कारण आहे

    आमचे पैसे घेऊन जातील तर असं नाहीये तुमच्या आधार कार्ड लिंक करण्यासाठी तेही डीबीटीसाठी लिंक करण्यासाठी तुम्हाला बँकेत जायचंय डीबीटीचा एमपीसीआयचा फॉर्म भरून ते लिंक करायचे तरच ते लिंक होतं आणि तरच तुमच्या बँक खाते पैसे जमा होते आणि ते लिंक आहे की नाही कसं चेक करायचं

    चौथं कारण आहे

    खूप महिलांनी फॉर्म तर भरलेला आहे परंतु ज्या नियम व अटी आहेत त्यामध्ये त्या बसत नाहीत त्यांचा फॉर्म अप्रो सुद्धा झालेला आहे परंतु सुद्धा पैसे जमा होत नाहीये याचा मागचा कारण म्हणजे ज्या लाडके बहिणी योजनेच्या नियम व अटी आहेत त्यासाठी त्या अपात्र आहेत आता तुम्ही म्हणाल तरी अपात्र कसा आहे मागे तुम्ही एक प्रकरण पाहिलं असेल एका व्यक्तीने एका महिलेच्नाया नावाने तेच फार्म भरलेले होते आणि या कारणास्तव ही गोष्ट जेव्हा लक्षात आली तेव्हा फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत आणि डिटेल झाल्यानंतर अशा काही बाबी आढळल्या आहेत की जे अपात्र आहे तरी त्यांनी फॉर्म भरला आहेत आणि काही कारणास्तव त्यांचा फॉर्म अप्रो करून टाकलेला आहे जरी तुमचा फॉर्म असेल आणि तुम्ही नियम व अटींमध्ये बसत नसेल.

    लाडकी बहीण योजनेच्या नवीन शासन निर्णया

    पाचव कारण आहे

    तर या ठिकाणी तुम्हाला लाडकी चे पैसे येणार नाही आता खूप महिलांना पहिल्या दोन महिन्याचे पैसे आलेले नाहीयेत तीन हजार रुपये आलेले नाही येत आणि त्यांना डायरेक्ट आता पंधराशे रुपये भेटतात आणि या मागचं कारण काय ते समजून घ्या आपणा तुम्ही झाला त्यानंतर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आणि तुम्हाला पैसे आले नाहीत आणि तुम्हाला माहिती भेटले की आधारकाला जर बँक खातं लिंक असेल तरच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होते परंतु त्यांनी आधीच चेक च केलं नाही की जे बँक खाता आपण दिलेला आहे ते बँक खाता आधार कार्ड ला लिंक आहे का किंवा आधीपासूनच आपल्या आधार कार्ड लिंक आहे का हे कोणीही चेक केलेले नाही मग त्यामुळे काय झालं जे फॉर्म भरताना बँक खातात दिलेले होतं ते बँक आता त्यांनी

    नंतर आधार कार्ड ला लिंक करून टाकलं आणि जेव्हा पैसे पडायला सुरुवात झालेली होती तेव्हा त्यांनी चेकच केलेले नव्हतं की आधार कार्ड लिंक आहे मग आता खूप अशा महिला आहेत की त्यांच्या लग्नाआधी त्याच्या आधारकाला बाहेरचा बँक खाता लिंक होतं किंवा खेडेगावांमध्ये किंवा काही गावांमध्ये आणि त्या गावकऱ्यांचे महिलांचे बँक खातो उघडून चालले जाते आणि तेव्हा काय होतं ते आधार कार्ड मुळे त्यांना माहीतच नसते किंवा अकाउंट आहे मग अशा परिस्थितीत सुद्धा त्यांचा आधार कार्ड ला ते जे त्यांना माहित नाही ते बँक खाता लिंक होतं त्याच्यात ते पैसे जमा झाले तीन हजार रुपये त्यानंतर त्यांना माहिती मिळाली की आधार कार्ड लिंक केल्यानंतर पैसे जमा होतील मग ते बँकेत जाऊन फॉर्म भरताना दिलेलं होतं ते आधार कार्ड आणि मग अशामुळे जे अधि लिंक होत नंतर तुम्ही नविन ख़त ओपन कल तय मध्ये फक्त 1500 रुपये आलेले आहेत . तय साठी तुम्हला तुमच नविन ख़त लिंक आहे का टे चेक करुण घ्यायच आहे .

    Ladki Bahin Yojana status check Maharashtra

    योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
    सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
    राज्यमहाराष्ट्र
    वर्ष२०२४
    लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
    उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
    लाभआर्थिक मदत प्रति महिना
    आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
    अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
    योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
    अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
    लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
    महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
    लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

    5 thoughts on “Ladki bahin yojana 3rd installment : लाडकी बहिण योजना पैसे या 5 कारणांमुळे आले नाही पहा”

    1. तुम्ही फॉर्म का केले आता म्हणताय की तुम्ही त्या अटी नियमात बसत नाही फॉर्म फॉर्म अपलोड झाल्यावर आता दोन महिन्यानंतर तुम्ही सांगताय की तुम्ही अटीनिमात बसत नाहीत गव्हर्मेंट वाल्यांना सुद्धा पैसे आलेत ते कसे काय बसलेत अटी निमात वारे सरकार लाडकी बहीण योजना ही गरीब लोकांसाठी नाही गव्हर्मेंट जॉब वाल्या साठी आहे ज्याला गरज आहे त्याला पैसे आलेत नाही

      Reply
    2. Aap log DBT check kar paise bhej ne ke jaye per ye check kar paise daalo .garibo ko milra yaa jiske Ghar per four wheeler hai aur marne ki property hai.ye check karke paise daalo ki vidva niadhar aur jo baut garib hai.pasie logo kaa dbt sab link hi retha hai aur unko hi aap log paise bhej rahe hoo.

      Reply
    3. माझ्या पत्नी ला 3000 आले पण त्या नंतरचे 1500 आले नाहीत. सगळ्यांना आले पण आम्हाला आले नाहीत. ऑनलाईन चेक केले तर मोबाईल वर otp येत नाही. कुठे माहिती मिळेल? संबंधित खाते व अधिकाऱ्याचे पद व नाव शेयर करावे.

      Reply

    Leave a Comment