Ladki Bahin Yojana list : लाडकी बहिण योजनेची तिसरा हप्ता पात्रता यादी जाहिर, पहा यादी

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Mazi Ladki Bahin Yojana 2024 Apply

आता फक्त अंगणवाडी सेविकांकडेच फॉर्म भरता येणार

Ladki Bahin Yojana सप्टेंबर महिन्यामध्ये ज्यांना ज्यांना अर्ज करायचे आहे ते आता करू शकणार आहात पण कुठे करू शकताय कारण की आप तो बंद आहे वेबसाईट तर बंद आहे. तर तुम्ही करू शकणार आहात अंगणवाडी सेविकांकडे व ज्या पण तुम्ही गावात राहतात शहरात राहतात जिथे ज्या पण अंगणवाड्या आहेत तिथे तुम्हाला जायचंय आणि तिथे जाऊन तुम्हाला फॉर्म भरून घ्यावा लागणार आहे कारण की नारीशक्ती पण योजनेची वेबसाईट झालं सगळ्याच्या सगळ्या बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे जर आता तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे तर तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे जावं लागेल. ते तुमचा फॉर्म अधिक चेक करतील डॉक्युमेंट चेक करतील, अंगणवाडी सेविका महिलांकडून अर्ज भरून घेता येणार आहे अर्जाची छाननी झाल्यानंतर अंगणवाडी सेविका त्यांची नोंदणी ऑनलाईन करणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे कडून मिळालेली आहेत. त्यामुळे तुम्ही अजूनही अर्ज भरला नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर अंगणवाडीमध्ये जाऊन फॉर्म भरून घ्यायचा आहे 30 सप्टेंबर पर्यंत भरा.

women 22

Ladki Bahin Yojana Status

अनेक लाडक्या बहिणीचे बँकांनी पैसे कापले

महिला व बालविकास विभागाचे जे प्रधान सचिव आहे अनुप कुमार यांनी बुधवारी राज्यातील महिला व बालविकास अधिकारांची बैठक घेतली त्यामध्ये लाडकी बहिणी योजनेअंतर्गत जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. आणि मात्र ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यातून त्यांना पैसेच काढता येत नाही काय त्यांचे कर्जाचे हप्ते बाकी आहे, त्यांचे मिनिमम बॅलेन्समेंट त्यांनी आहेत जमा झालेली रक्कम त्यांना काढता येत नाही असे प्रकार उघडकीस आलेले आहेत.

त्यामुळे महिला लाभार्थ्याच्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याने अनेक अनेक ठिकाणी असा प्रॉब्लेम झाला आहे. महिलांच्या तक्रारी वाढत आहे मग यावर यांनी एक उपाय काढलेला आहे. लाडकी बहीण योजनेच्या रकमेतून कोणत्याही प्रकारचे पैसे टाकू नका अशी सूचना महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यांनी सर्व बँकांना केली होती आणि आपले जे मुख्यमंत्री आहे त्यांनी सुद्धा दिल होत जर का तुम्ही पैसे कापले तर आम्ही तुमच्यावर फोजदारी गुन्हा दाखल करू पण तरीसुद्धा अनेक बैंक अजून पर्यंत पैसे पाठवले नाही अशा तक्रारी वाढलेल्या आहेत त्यामुळे यांनी काय केले आरबीआयलाच पत्र पाठवल्याचा निर्णय घेतलेला आहे आता आरबीआय ला पत्र दिलं म्हणजे तुमचे पैसे 100% तुमच्या बँकेमध्ये येणार.

ईथे क्लिक करा

https://ladkibahiniyojana.com/wp-admin/post.php?post=2197&action=edit

Ladki bahin yojana 3rd installment rupaye

लाडक्या बहिनिणा तिसरा हप्ता किती मिळणार

Ladki bahin yojana तुमचं जर फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे आणि त्यातल्या त्यात तुमचा बँक खातं आधार कार्ड सोबत लिंक आहे तर तुम्हाला नक्की पैसे जमा होतील काय झालंय काहींच्या लिस्ट उशिरा महिला व बालविकास विभागापर्यंत पोहोचलाय त्यातल्या त्यात बँकांनी उशीर केला आहे काही काही ठिकाणी त्यामुळे अनेक महिलांचे आधार कार्ड लिंक असून सुद्धा त्यांना पैसे आलेले नाहीये तर तुम्ही टेन्शन घेऊ नका तिस ऱ्या हप्त्यामध्ये सर्वांचे पैसे येणार आहे. ज्यांना अजून पर्यंत एक रुपया पण आलेले नाहीये आणि ज्यांनी फॉर्म 31 ऑगस्ट कधी भरलाय त्यांना डायरेक्ट 4500 रुपये भेटणार आहे.

Ladki bahin yojana 3rd installment date

लाडकी बहिण योजनेतील महिलांना कधी मिळणार पैसे

मुख्यमंत्री माझी लाडकी पण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत सरकारने दोन टप्प्यांमध्ये पैसे पाठवलेले एक ते रक्षाबंधन होती तेव्हा त्यानंतर 29 ते 31 ऑगस्ट दरम्यान या दोन हप्त्यांमध्ये पैसे पाठवले. अनेक महिलायांचे अर्ज मंजूर झालेले आहेत परंतु त्यांना पैसे मिळाले नाही अशा सर्व महिलांना 14 ते 17 सप्टेंबर या कालावधीत पैसे मिळतील कारण की या संदर्भात माहिती मिळाली असून लाभार्थी वितरण सोहळा कार्यक्रम 14 सप्टेंबर रोजी सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे.14 तारखेच्या आत किंवा 14 तारखे नंतर तुम्हाला हे पैसे जमा होणं सुरु होईल या दिवशी होईल नाहीतर नाशिक मध्ये पुन्हा एक सभा असणारे त्या दिवशी तुम्हाला तिसऱ्या टप्प्याचे पैसे मिळणारे मग सगळ्यांनाच मिळाले यांचे फॉर्म अप्रूव्ह आहे प्लस आधार कार्ड लिंक आहे त्या सगळ्यांना या तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहेत.

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख३0 सितम्बर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबईयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुलेयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिकयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला यादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँवयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावतीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारायादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरीयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेडयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगरयादी पहा
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोलीयादी पहा
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment