मुख्यमंत्री वयोश्री योजना 3000 रूपये असा करा अर्ज @vayoshri yojana maharashtra gov in

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Mukhyamantri Vayoshri Yojana Online Apply | मुख्यमंत्री वयोश्री अर्ज कसा करायचा

Mukhyamantri Vayoshri Yojana Online Apply: राज्यातील नागरीकांना सर्वसमावेशक विकास व्हावा यासाठी शासन खुप योजना राबवणे, महिलांच्या विकासासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली त्यामध्ये राज्यातील महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी शासनाने १५०० रुपये मासिक मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच राज्यातील जेष्ठ नागरिक साठी पण शासनाने नवीन योजना आणली आहे, त्याचं नाव मुख्यमंत्री वयोश्री योजना आणली आहे.
या योजनेत राज्यातील जेष्ठ नागरिकांना शासना (Mukhyamantri Vayoshri Yojana) तर्फे ३००० हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे, तर मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे? मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्रता काय आहे? मुख्यमंत्री वयोश्री योजना कागदपत्रे कोणती लागले? या योजनेचा लाभ (mukhyamantri vayoshri yojana from kasa bharaycha) कोणाला मिळणार याबद्दल सर्व माहिती आपल्याला या पोस्ट मध्ये मिळणार, ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी.

काय आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना | Mukhyamantri Vayoshri Yojana Form

मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत राज्यातील जेष्ठ नागरिक ६५ वर वय त्यावरील नागरिकांना शासना तर्फे 3000 हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे.
योजने अंतर्गत राज्यातील 65 वर्षांवरील जेष्ठ नागरिक त्याचं दैनंदिन जीवनात सामान्य पणे जगता यावं, त्यांना होणार अशक्तपणा, शारीरिक मानसिक व्याधी उपाययोजना करण्या साठी लागणारे संसाधन, साधनं, यंत्र इत्यादी गोष्टी खरीदी किंवा दवाखान्यात खर्च करण्यासाठी शासनाने 3000 रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना | Mukhyamantri Vayoshri Yojana Form


मुख्यमंत्री वयोश्री योजना स्वरूप | Vayoshri Yojana Maharashtra 2024 Form Kaise Bhare

मुख्यमंत्री वयोश्री योजनेत राज्यातील 65 वर्षांवरील जेष्ठ पात्र नागरिकांना त्यांच्या शारीरिक मानसिक अशक्तपणा, दुर्बलता सहाय्यक साधने खरीदी करता येईल. (Mukhyamantri Vayoshri Yojana Form)

मुख्यमंत्री वयोश्री योजना खालील उपकरणांचा समावेश करण्यात आला आहे-:

  • चश्मा
  • श्रवणयंत्र
  • फोल्डीग वॉकर
  • कमोड खुर्ची
  • नि बेस
  • लबर बेल्ट
  • सर्वकल कॉलर

मुख्यमंत्री वयोश्री योजनेत लागणारे कागदपत्र | Vayoshri Yojana Maharashtra 2024 Document List

  1. आधार कार्ड
  2. राष्ट्रीयकृत बँकेत खाते
  3. 2 पासपोर्ट फोटो
  4. स्वयंघोषणा पत्र
  5. शासनाने ओळख पटवून दिलेला कागदपत्र

मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्रता निकष | Mukhyamantri Vayoshri Yojana Eligibility

  • महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा.
  • जेष्ठ नागरिकांचे वय 31 डिसेंबर 2023 पर्यंत वयाच्या 65 वर्षे पूर्ण असावी.
  • पिवळा किंवा केशरी राशन कार्ड असावं.
  • बँक खातं आधार डिबीटी लिंक असावं.
  • उत्पन्न मर्यादा 2 लाख रुपये पेक्षा जास्त नसावी.
  • लाभार्थी आयकर भरतं नसावा.
  • केंद किंवा राज्य सरकारच्या 1500 पेक्षा जास्त मानधन असणार योजनेचा लाभ घेतला नसावा.
  • लाभार्थी निवड केलेल्या जिल्ह्यातील एकूण लाभार्थी पैकी 30 टक्के महिला असतील.
लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment