Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ला खूप भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि या योजनेमध्ये सर्व लाभार्थी महिलांना 14 ऑगस्ट पासून पैसे देण्यास सुरुवात झालेली आहे हळूहळू सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत. लाडकी बहिण योजनेमधील महिलांना दोन महिन्याचे मिळून जुलै आणि ऑगस्ट चे मिळून तीन हजार रुपये पहिला हप्ता येत आहे.
| योजनेचे नाव | महाराष्ट्र लाडकी बहीण योजना |
|---|---|
| सुरू केले | माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
| राज्य | महाराष्ट्र |
| वर्ष | २०२४ |
| लाभार्थी | राज्यातील गरीब आणि निराधार महिला |
| उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
| लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
| आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
| योजनेचा प्रारंभ दिनांक | १ जुलै २०२४ |
| अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख | 15 ऑक्टोंबर २०२४ |
| लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
| महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टल | NariDoot App |
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जनसमान यात्रा प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरत आहे त्यामध्ये एका भाषणामध्ये अजितदादा यांनी सांगितले की पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये सभेमध्ये महिलांना विचारले की तुमच्या अकाउंट वरती खात्यामध्ये पैसे आले का? तर सर्व महिलांनी चांगला प्रतिसाद दिला आणि सर्वांना पैसे आले आहेत. काही दिवसांपूर्वी अजितदादा यांनी एका सभेमध्ये म्हटले होते की पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्याचा वरती महिलांचे लाभार्थी महिलांचे शनिवारी पैसे येतील असा शब्द दिला होता तो शब्द नुसार अजित दादांना यांनी पाळला आहे. मावळ तालुक्यामधील लाडकी बहीण योजनेमधील अर्ज खूप आले होते त्यामधून 45 हजार महिलांच्या बँक खात्यामध्ये 17 तारखेला शनिवारी सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत.
उर्वरित उर्वरित महिलांनी काय करावे
लडकी बहीण योजनेमधील खूप महिलांना पहिला हप्ता प्राप्त झालेला आहे तरी बाकी उर्वरित खूप महिला अजून पण पहिल्या हप्ता पासून वंचित आहेत त्यांनी लवकरात लवकर आपला अर्ज पूर्ण करून घ्यावा. ज्या महिलांनी आतापर्यंत पण अर्ज केलेला नाही त्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावा आणि त्यांना पण लाभ मिळणारच आहे, त्यांच्या पण खात्यामध्ये पुढील महिन्यात किंवा या आठ दिवसांमध्ये पैसे येतील असेही अजित दादा पवार यांनी सांगितले.
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पुणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नागपुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी संभाजी नगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी ठाणे | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी पिंपरी चिंचवड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नवी मुंबई | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी लातूर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धुले | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी कोल्हापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नाशिक | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अकोला | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी धाराशिव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी जलगाँव | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अमरावती | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सोलापुर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी सतारा | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रायगड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी रत्नागिरी | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी नांदेड | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी अहमदनगर | यादी पहा |
| लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी हिंगोली | यादी पहा |

n is a passionate journalist with over five years of experience covering local news and human interest stories across Maharashtra. She holds a Master’s degree in Mass Communication from Mumbai University. Simran brings a rigorous editorial standard to the team, focusing on ground-level reporting and investigative updates regarding social welfare schemes and their impact on local communities.