Today Gold Price: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आज ताजे भाव

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव | Today 24k Gold Rate

Gold Rate Today: देशभरात दिवाळी हा सण मोठ्या उत्साह साजरा केला जात आहे, दिवाळीनिमित्त देशभरात सोन्याच्या मागणीला वाढ आलेली आहे, धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याकडे सोन्या खरेदी करण्याची प्रथा असल्यामुळे दिवाळीच्या सणाच्या निमित्त सोन्याचा भावने विक्रमी उच्चांक नोंदीविला आहे. सोना चांदीचे भाव वाढण्याचे मुख्य कारण सणासुदीच्या दिवसांत लोक मोठ्या संख्येने सोनं खरेदी करतात तसेच लोक मोठ्या प्रमाणात सोने गुंतवणूक करत असल्यास सोन्याचे भाव (Today Gold Rate ) प्रत्येक दिवशी वाढत आहे.
जर तुम्ही सोने खरेदी करत असणार तर तुम्ही जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचे आजचे भाव काय आहे.

24 कॅरेट सोन्याचा आजचा दर ( 24 Carat Today Gold Rate )

4 नोव्हेंबर रोजी आज भारतात सोन्याची किंमत 22 कॅरेट ( Gold Rate Today) सोन्यासाठी प्रति ग्रॅम 7,369 रुपये आणि (24 कॅरेट सोन्यासाठी 8,039 रुपये प्रति ग्रॅम आहे.24 K Gold Rate Today)भारतात काल 3 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,370 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 8,040 रुपये प्रति ग्रॅम होती. तर भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 73,690 रुपये झाला आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 80,390 रुपये झाला आहे.

प्रमाणित सोने खरेदी करा ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) चे हॉलमार्क असलेले प्रमाणित सोने नेहमी खरेदी करा. सोन्यावर 6 अंकी हॉलमार्क कोड आहे. याला हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच HUID म्हणतात. ही संख्या अल्फान्यूमेरिक आहे. उदा.– AZ4524. हॉलमार्किंगद्वारे कोणतेही सोने किती कॅरेटचे आहे हे शोधणे

22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?

आजचा सोन्याचा भाव Today Gold Price
आजचा सोन्याचा भाव Today Gold Price

सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो. (Gold Rate Today)

22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.

Gold Return in Last Year

सोन्याच्या आकर्षकते कडे अनेकदा सुरक्षित गुंतवणूक ( Safe Investment) म्हणून पाहिले जाते. गेल्या वर्षी त्याचे भाव जवळपास 37% आणि ऑक्टोबर 2022 पासून 64% ने वाढले आहे.

वायदे बाजारात सोन्याची किंमत | Today Gold Rate in Maharashtra 24 Carat Price

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम)

24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम)

Today’s Gold Prices Across Different Cities India

शहराचे नाव22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम)24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम)18 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम)
चेन्नई₹ 73,700₹ 80,400₹ 60,750
मुंबई₹ 73,700₹ 80,400₹ 60,300
दिल्ली₹ 73,800₹ 80,550₹ 60,380
कोलकाता₹ 73,700₹ 80,400₹ 60,300
बेंगळुरू₹ 73,700₹ 80,400₹ 60,300
हैदराबाद₹ 73,700₹ 80,400₹ 60,300
अहमदाबाद₹ 73,750₹ 80,450₹ 60,340

सोन्यात गुंतवणूक करावी का? Investment in Gold

Gold Rate Today तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आर्थिक आणि राजकीय अनिश्चितता पाहता भविष्यातही सोन्याची चमक कायम राहण्याची अपेक्षा आहे. वेळोवेळी किमतींमध्ये सुधारणा दिसू शकते. अशा परिस्थितीत, घसरणीची प्रत्येक संधी खरेदीसाठी वापरली जाऊ शकते. गुंतवणूकदार हळूहळू सोन्यात गुंतवणूक वाढवू शकतात.

सोन्याच्या वाढीची कारणे काय? What are the Reasons For Gold Rate Increase?

Gold Rate Today सध्या राजकीय आणि आर्थिक अनिश्चिततेची परिस्थिती आहे. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय चित्र स्पष्ट होईल. सध्या डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात निकराची लढत होताना दिसत आहे.

अमेरिकन अर्थव्यवस्थेशी संबंधित महत्त्वाचा डेटा या आठवड्यात येणार आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या GDP वाढीचा डेटा 30 ऑक्टोबर रोजी येईल. यातून अर्थव्यवस्थेचे आरोग्य लक्षात येईल.

दुसरीकडे, अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह (FED) पुढील आठवड्यात व्याजदर कमी करू शकते. असे झाले तर सोन्याची चमक वाढेल. अस्पष्ट आर्थिक आणि राजकीय चित्रामुळे गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा

एका मिस कॉलवर सोन्याच्या ताजे भाव तुम्ही सहज मिळतील. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.

लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी लिस्ट Join WhatsApp Group Join Now

Leave a Comment